बाकी चां नेत्यांना निवडून दिलेले आहे काय बदल केले सागा पण ताई ने जे काही तालुक्यातील जनते साठी केले ते आता आपण कसे विसरून चालणार 22 वर्ष ताई ने जुन्नर तालुका साठी दिले आहेत ताई कडे कोणतेही काम घेऊन जावा ताई ने केव्हाच कोणाला निराश होऊन पाठवले नाही ताई ने न्याय च देण्याचे काम केले आता ही संधी दवडू नका संधी चे सोन करा आणि विकास कामे करणारा नेता पाहिजे तुम्हा आम्हा सर्वांना हे इलेक्शन जनतेने हातात घेतल तर नक्की ताई आमदार होणार ताई ला साथ द्या जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
त्याचे शिक्षण किती...आरे मते घेण्या करिता उभे केले आहे दादा नी.... पडणार आहे १००००% ....नाही पडला तर सांग...अजून खूप पाणी जायचे आहे डोक्यावरून २ दिवस अजून
अरे भावांनो जे बोलतात ना 4 दा ताई पडणार अरे ताई जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना जर इतका निधी प्राप्त करून देतात तर आमदार झाल्या तर जुन्नर तालुका मधे विकास कामाचा डोगर उभा राहिल आणि जुन्नर तालुका चे चित्र काहीतरी बदललं
मला लढायचंय आणि पडायचंय😂😂😂
कुठल्याही परिस्थितीत लढणारच आणि पडणारच
यांच्या मुळे शरद दादांचे मत कमी पडले यावेळी पण असच काहीतरी होणार
ताई तुम्ही विजयी होऊ शकत नाही
लढा आणि महायुतीचे सीट तुमच्या बरोबर परत पाडा.ताई महायुतीचा निर्णय मान्य करा.जो उमेदवार असेल तो मान्य करा.
Only tai
अभी नहीं तो कभी नहीं आता पण पडणारच आहे बस झाले आता कव्हर पडता 😊
दमदार आमदार आशाताई
बाकी चां नेत्यांना निवडून दिलेले आहे काय बदल केले सागा पण ताई ने जे काही तालुक्यातील जनते साठी केले ते आता आपण कसे विसरून चालणार 22 वर्ष ताई ने जुन्नर तालुका साठी दिले आहेत ताई कडे कोणतेही काम घेऊन जावा ताई ने केव्हाच कोणाला निराश होऊन पाठवले नाही ताई ने न्याय च देण्याचे काम केले आता ही संधी दवडू नका संधी चे सोन करा आणि विकास कामे करणारा नेता पाहिजे तुम्हा आम्हा सर्वांना हे इलेक्शन जनतेने हातात घेतल तर नक्की ताई आमदार होणार ताई ला साथ द्या जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
4 था पराभव निश्चित आहे
शरद दादा सोनावणे
अतुल आमदार🎉
सगळे लढा म्हणजे देवराम लांडे साहेब निवडून येतील
त्याचे शिक्षण किती...आरे मते घेण्या करिता उभे केले आहे दादा नी.... पडणार आहे १००००% ....नाही पडला तर सांग...अजून खूप पाणी जायचे आहे डोक्यावरून २ दिवस अजून
ताई लढणार आणि विजयी होणार
राजकारण खेळतो अजितदादाचं 😅
आशाताई आमदार फिक्स 🎉🎉
नाही येणार,😂😂
Bai 3 Vela padli tri haus nai fitli
Asha taila ek sandhi dya.
last time pn tai muskil ahe
निवडणुकीला उभे राहून पाडण्यात खरी मजा आहे.
Tai fakar paise gheun maghar gheu Naka mhanje zal
अरे भावांनो जे बोलतात ना 4 दा ताई पडणार अरे ताई जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना जर इतका निधी प्राप्त करून देतात तर आमदार झाल्या तर जुन्नर तालुका मधे विकास कामाचा डोगर उभा राहिल आणि जुन्नर तालुका चे चित्र काहीतरी बदललं
पुन्हा एकदा पडणार....नाही उभे राहणार परत
😂😂😂
तुम्ही लढा तोपर्यंत आमचा आदिवासी माणूस जागा जिंकली समजा
भावानो शांतीत क्रांती करा बोंब का मारताय
Tai ladhun padny peksha zp kay Kami ahe ka shabd sodaun ghy adhyksha padacha Ani chav ghalavnaypeksha kar kam bjp che ......kashi idea ahe....😅😅😅😅
Lada aani padaa
😂😂😂😂😂😂
Devram LAnde Nivdun yenar Junnar la