आज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे KSE MILTE PIK KARJ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • आज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
    शेती विषयक जमीनीचे महत्वाची कागदपत्रे(रेकॉर्ड) कोणती आहेत ? ती आताच्या आधुनिक काळात कशी जतन कराल ?
    अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्यांना त्रास सहन करावा लागला.
    शेतीविषयक माहिती अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्याा शेतकर्यां नी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्याचने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.

ความคิดเห็น • 4

  • @RajMalhotra-bx4ff
    @RajMalhotra-bx4ff 4 หลายเดือนก่อน

    पीक कर्ज साठी CIBIL स्कोअर लागतो का? बँक रजेक्ट केलं CIBIL मुळे

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 ปีที่แล้ว

    सर नमस्कर!कर्ज घेणार्या शेतकर्याची वारसदार मुलगी असेल तर त्यामुलीचे खाते त्याच बैंकेत असणे जरुरी आहे का?

  • @pksarkar4891
    @pksarkar4891 8 หลายเดือนก่อน

    भावा 30, 000रुपयाचे 4 % रू ३६५ दिवसाचे व्याज किती होईल..