संत गजानन महाराजांची ही मालिका आम्ही रोज न चुकता पाहतो आम्हला ही मालिका खूप आवडते 😊 महाराजांबद्दल फारशी माहिती नव्हती, काहीच गोष्टी ठाऊक होत्या... पण या मालिकेमुळे खूप काही समजलं...... संत गजानन महाराज यांची भूमिका कोणी केलीये माहिती नाही पण खूप छान पद्धतीने ही भूमिका मांडलीये आणि छान वाटतंय बघून 😊.... गण गण गणांत बोते 🙏🏻🙏🏻🌸🌸
Khup chan serial ahe....या भागातील हे वाक्य खरे आहे ईथे कोणी उपाशी राहत नाही आमची काँलेज ट्रीप (२००८)गेलेली तिकडे तेव्हा आम्ही सगळे दर्शन घेऊन बाहेर आलो सगळे जेवण आहे तिकडे गेले आम्ही फोन केला आणि दिशा दाखवली तसे जायचो तर आम्ही बाहेर पडायचो असे १ ते २वेळा झाले शेवटी ज्या ठिकाणी सगळ्याच्या चप्पला होत्या त्या ठिकाणी येऊन थाबंलो जेवण झाल्यावर सगळे आले ..,,सर ओरडले आणि बोलले आज रहा उपाशी मंदिरातच बोलले.......आम्हाला खुप वाईट वाटले सगळे निवासस्थानाकडे गेले पण आम्हचे classmate त्यांनी बाहेर जाऊन ओली भेळ आणली आम्ही उपाशी झोपलो नाही ......हे महाराजच करु शकतात.....हा study tour report मध्ये अनुभव लिहला आहे आणि आज या ठिकाणी ...गण गण गणात बोते

सुंदर वऱ्हाडी भाषेच्या वापर सदर मालिकेत केला आहे. तसेच नवनविन कथा असल्यामुळे खूप आनंद वाटला जय गजानन 👌👌👃👃
श्री गुरुदेव .माऊली 🙏
गण गण गणात बोते...संत श्री गजानन महाराज की जय...🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Koti Koti Dhanyawad Jyani Kuni Hi Serial Banwali.... Gan Gan Ganat Bote🙏🙏🙏🙏
Very very wonderful video गण गण गणांत बओते
Khup chan acter aahe sarv khup chan bhasha v dressing khup chan v khup chan shabdd v devache shabdd aati uttam khup chan banavanare jayani he siriyal banavale tayana sarvana koti koti naman🙏🙏🙏🙏🙏🙏
Khar aahe, khupach chan aahe sagl
Gan Gan Ganat Bote....🙏🙏🙏🙏
Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
gajanan maharaj ki jay gan gan ganat bote
🕉️ गण गण गणात बोते
गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन
mla ya cha time saga na vitthona chi acting 🤣 khup chan serial mauli gajananae 🙏🌹
Ratri 9 o clock on sun marathi....
Jai Gajanan 🙏🙏💐
Khup chan serial ahe....या भागातील हे वाक्य खरे आहे ईथे कोणी उपाशी राहत नाही आमची काँलेज ट्रीप (२००८)गेलेली तिकडे तेव्हा आम्ही सगळे दर्शन घेऊन बाहेर आलो सगळे जेवण आहे तिकडे गेले आम्ही फोन केला आणि दिशा दाखवली तसे जायचो तर आम्ही बाहेर पडायचो असे १ ते २वेळा झाले शेवटी ज्या ठिकाणी सगळ्याच्या चप्पला होत्या त्या ठिकाणी येऊन थाबंलो जेवण झाल्यावर सगळे आले ..,,सर ओरडले आणि बोलले आज रहा उपाशी मंदिरातच बोलले.......आम्हाला खुप वाईट वाटले सगळे निवासस्थानाकडे गेले पण आम्हचे classmate त्यांनी बाहेर जाऊन ओली भेळ आणली आम्ही उपाशी झोपलो नाही ......हे महाराजच करु शकतात.....हा study tour report मध्ये अनुभव लिहला आहे आणि आज या ठिकाणी ...गण गण गणात बोते
Jay swami samarth
🙏🙏🙏🙏 beautifully written & directed 🙏🙏🙏🙏🙏🙏
A_Z actors are superb 👍👍
Excellent very very good what a serial ,amazing
Best serial
Om namah shivayll
🙏🙏🙏🙏🙏🙏
gan gan ganat bote
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
gn gn gnat bote
GAN GAN GANAT BOTE...