🔴 LIVE : इंदापूरात घमासान! नाराज प्रवीण माने,आप्पासाहेब जगदाळे मोठा निर्णय घेणार?पत्रकार परिषद सुरु

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 68

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर आहे तिसरा उमेदवार पाहिजे, आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी लढवली पाहिजे

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राष्ट्रीय समाज पक्ष _ योग पर्याय माने साहेब

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुतारी ते भिकारी ? स्वाभिमान गहाण ते बेगारी??

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    माने साहेब, अप्पा साहेब जगदाळे तुमची गरज आहे पवार साहेब यांना चुकीचा निर्णय घेऊ नका तुमच्या साथीने पवार साहेब आहेत ❤

  • @hindustanakhada
    @hindustanakhada ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आप्पासाहेब तुम्हीच आमदार उभे राहावे

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जगदाळे..माने ...लागला का घोडा 🐎
    म्हातारा लय खट्याळ आहे 😂😂

    • @rohitwable448
      @rohitwable448 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @SanjayJare-m4s
    @SanjayJare-m4s ชั่วโมงที่ผ่านมา +7

    माने तुम्ही पण तिकिटासाठीच आला होता कारण तुम्ही लोकसभेला कुठे होता

    • @vaibhavgaikwad8514
      @vaibhavgaikwad8514 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SanjayJare-m4s अगदी बरोबर

  • @YashvantChavan-ft5qf
    @YashvantChavan-ft5qf ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रत्येक तालुक्यात जर ईतके लोक जनतेची सेवा करायला इच्छुक असतील हे साहेब म्हणतात मी शब्दाचा पक्का आहे हर्षवर्धन पाटील साहेब म्हणतात मी शब्दाचा पक्का आहे.बहुतेक जनताच शब्दाची पक्की नसावी

  • @dineshsyadav2281
    @dineshsyadav2281 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    प्रवीण भैय्या कुठे होते लोकसभेला

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 58 นาทีที่ผ่านมา +2

    आजिबात आपण शांत बसू नये, अपक्ष उभा रहा जनता निवडूनच आणार

  • @paragjadhav9214
    @paragjadhav9214 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सर्व जण एकत्र येऊन पाटीलांचा करेक्ट कार्यक्रम करा

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावी आमदार आप्पासाहेब जगदाळे

  • @dnyandeotodmal2790
    @dnyandeotodmal2790 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दुधात विष नको माने दादा

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचं ऐकतील ते शरद पवार कसले आपसाहेब

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाभिमानी जनता आहे ईंदापुरची

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपण चुकीचा निर्णय घेऊ नका.

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही टीम दत्ता भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्या पुढे टिकणार नाहीत दत्ता भरणे यांचा मार्ग सुकर केला होता

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तात्कालिक लाभ घेण्याने तोटा होईल साहेबांंची साथ सोडू नका नक्की फायदा होईल

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रविण माने, आप्पासाहेब जगदाळे हे अजित पवार गटाची बी टीम असावी.हर्षवर्धन पाटील यांना रोखणेसाठी पाठविले आहे हे सिध्द होत आहे

  • @samadhan1559
    @samadhan1559 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मामाला साथ द्या

  • @sanketgaikwad2151
    @sanketgaikwad2151 20 นาทีที่ผ่านมา +1

    सोनई वाल्यांनी पार वाट लावली शेतकऱ्यांची

  • @dnyandeotodmal2790
    @dnyandeotodmal2790 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचे कडे भेसळ करणारे कॅन्सर ने मेले 😊😊😊

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 57 นาทีที่ผ่านมา +1

    राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले नंतर हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग सुकर झाला शरद पवारसाहेब याना या मतदारसंघात लक्ष घालणेचे कारण राहिले नाही

  • @sanketgaikwad2151
    @sanketgaikwad2151 17 นาทีที่ผ่านมา +1

    हा माने लोकसभेला अजित पवारांकडे होता आता चालय तिकिट मागायला

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्पासाहेब जगदाळे साहेब तुतारी ला रामराम करून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करा १०० टक्के आमदार म्हणून निवडून येणार

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 54 นาทีที่ผ่านมา +2

    आप्पासाहेब ऐक नंबर माणुस आहेत, पवार साहेब चुकीचा निर्णय घेत आहेत

  • @vaibhavgaikwad8514
    @vaibhavgaikwad8514 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आदी सगळे अजित पवार यांच्या बरोबर होते लोक सभेला

  • @dnyandeotodmal2790
    @dnyandeotodmal2790 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mane dada 😂 भेसळ किती.

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला वाटतं काही ही फरक पडणार नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 30 นาทีที่ผ่านมา +1

    😂हा लोकसभेला कुठे होता

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 47 นาทีที่ผ่านมา +1

    तुम्ही तिसरी आघाडी मध्ये जावा

  • @ArvindMatre-t3i
    @ArvindMatre-t3i ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भरणे मामाला साथ द्या

  • @rohitsapkal9223
    @rohitsapkal9223 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला किती किंमत आहे तिघांना पण हे कळलच की आज😂

  • @vijaypatil6272-
    @vijaypatil6272- ชั่วโมงที่ผ่านมา

    अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार कि नाही

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hach Tho Harshvardhan Patil jo bolat hota B. J. P. Ke satth jaaneke baad Aschi Nind aati hai, Hamare Votonki Chori karke Modiji aate hai Na jaane Desh ki Janta kabhi jagegi.

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 17 นาทีที่ผ่านมา

    शेठ फरक पडणार नाही हर्षवर्धन पाटील आमदार होणारच

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Barobar Aahe Aapali ताकत ajamaun पहिले pahije. Kunavarahi tika na karata.

  • @nageshgaikwad6119
    @nageshgaikwad6119 4 นาทีที่ผ่านมา

    कामगिरी दमदार म्हणून प्रविण भैया माने आमदार

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 25 นาทีที่ผ่านมา

    तिसरा पर्याय पाहिजे लढा

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 48 นาทีที่ผ่านมา

    Only RSP party zindabad mahadev jankar saheb kingmaker in indapur vidhansabha

  • @sanketgaikwad2151
    @sanketgaikwad2151 22 นาทีที่ผ่านมา

    गपा रे नका बडबड करू तुमच्यापैकी एक pn निवडून येणार नाहीं कशाला हक्क दाखवता 😂😂

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bharane mama la support kara

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 55 นาทีที่ผ่านมา

    Tutari ch yenar 👍💯

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 50 นาทีที่ผ่านมา

    Only shivsena udhav Balasaheb Thackeray chi ahe saheb

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 50 นาทีที่ผ่านมา

    Only rastawadi Sharad Pawar saheb chi ahe saheb

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 53 นาทีที่ผ่านมา

    चेहरा नवीन पाहिजे

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 21 นาทีที่ผ่านมา

    काही फरक पडणार नाही.

  • @dattabhaupadalghare2936
    @dattabhaupadalghare2936 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तु पडणार आहे

  • @vinayakdhanake3754
    @vinayakdhanake3754 49 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार व हर्श्या पटलाची जिरवा❤❤❤❤❤

  • @Jaykishor-k1c
    @Jaykishor-k1c 20 นาทีที่ผ่านมา

    Mane Kel ghe tu

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 ชั่วโมงที่ผ่านมา

    भैय्या साहेब बरोबर बोललात

  • @rajumulani4729
    @rajumulani4729 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेबांची साथ सोडूनका

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 55 นาทีที่ผ่านมา

    भरत सेठ शाह हा गुजराती महाराष्ट्र मध्ये येऊन दादागिरी करत आहे, इंग्रजांची चाल खेळत आहे divide and rule महाराष्ट्र मध्ये चालणार नाही.

    • @amitshingade7878
      @amitshingade7878 4 นาทีที่ผ่านมา

      आधी न्हाय दिसल

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 25 นาทีที่ผ่านมา

    तिसरा पर्याय पाहिजे लढा

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तात्कालिक लाभ घेण्याने तोटा होईल साहेबांंची साथ सोडू नका नक्की फायदा होईल

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 25 นาทีที่ผ่านมา

    तिसरा पर्याय पाहिजे लढा