चिमणी माझी उडून गेली | Chimni mazhi udun geli अक्षय इंगोले , निखिल पवळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2021
  • टायटल- चिमणी माझी उडून गेली
    शुभ आशिर्वाद
    आकाश शिंदे
    निर्माता - रवि ( महाराज ) राक्षे सावकार ( गुरुजी ) नगरकर
    गायक - निखिल पवळ / अक्षय इंगोले
    गीत - भागिनाथ भुसे ( वैजापूर तालुका मनेगाव )
    संगीत :- बापु खुडे
    संगीत संयोजक :- विकास महाले
    रेकॉर्डिश - लोकेश खैरे ( B.k Studio )
    टायटल - चिमणी माझी उडून गेली
    लेबल - अक्षय इंगोले ऑफिसियल
    टीप :- आमच्या चॅनल वर असलेला कोणताही व्हिडिओ किंवा ऑडिओ यूट्यूबला पुन्हा अपलोड करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    BLESSINGS
    Akash Shinde
    PRODUCER - Ravi ( Maharaj ) Rakshe Savkar ( Guruji ) Nagerkar
    PRESENT - Akshay Ingole Official
    SINGER - Nikhil paval / akshay Ingole
    LYRICS - Baghinaath bhuse ( Nashikkar )
    MUSIC - Bappu khude
    MUSIC ARRANGE - Vikas Mahale
    RECORDIST - Lokesh khaire ( B.k Studio )
    TITAL - Chimni Mazhi Udun geli
    LABEL - akshay Ingole Official
    • All Copyrights Reserved By "AKSHAY INGOLE OFFICIAL"
    CONTACT INFO
    Akshay Ingole - 9156225082
    Vijay Shinde YT - 7770071960
    #akshayingoleofficial
    #vijayshindeofficial
    #akashshinde
    #अक्षय_इंगोले
    #Ajay_Vijay
    #bktrack
    SUBSCRIBE TO MORE UPDATES AND KEEP WATCHING NEW UPCOMING SONG'S BY AKSHAY INGOLE OFFICIAL
    SHOW LESS

ความคิดเห็น • 301

  • @akshayingoleofficial
    @akshayingoleofficial  14 วันที่ผ่านมา +125

    संपूर्ण वाचा 👇🙏

  • @primalrathod5532

    माझी मुलगी सात वर्षाची आहे पण मला हे गाणं ऐकलं की पुढचा विषय खूप अवघड वाटतो कितीचे इतके लाड 😔पुरवायचे तिला तळहाताच्या फोडासारखं झपायचं आणि नंतर कोणाला तरी देऊन टाकायचं किती अवघड आहे

  • @arun_ughada_108x
    @arun_ughada_108x 21 วันที่ผ่านมา +86

    Kon kon instagram varun aalay like kra...😅❤

  • @SamadhanChavare-d5l
    @SamadhanChavare-d5l 21 วันที่ผ่านมา +19

    हे गाणं ऐकल्यावर कोणत्याही आई बापाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही .. 😢 गाण्याची शब्दरचना इतकी सुंदर केली आहे की हे गाणं कधीही ऐका डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..💯

  • @Abhinandan.Shendre
    @Abhinandan.Shendre 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhinandan Chaudhari gana world Chimni Majhi❤😮𓽤

  • @abhilashdhupe3761

    खूप वाईट वाटत राव 😢

  • @ShilaKamble-pl6qi

    शब्द रचनाला तोंडचं नाही सर खूपच सूंदर लिखाण आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-wm1ih1ub3g
    @user-wm1ih1ub3g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरज खुपच छान माझ्या कडून तर दूसरे काम शब्दच नय 🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @krushnapatilhume1820

    गाणं व्यवस्तीत आयकल त्या मध्ये भावा च्या कडव्यात गायकाचे स्वर बिघडले याचा अर्थ गायक सुद्धा रडला 😢😢 डोळ्यात पाणी आलं गाणं आयकून

  • @ajaydixit-tu3hu
    @ajaydixit-tu3hu 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरच भाव एक नंबर😢❤❤

  • @SandipShinde-hp3fs

    आकाश शिंदे सारखा ढभ येणार नाही गायनामध्ये तुमाला🌹🙏

  • @sushmasachinmusic5134
    @sushmasachinmusic5134 2 ปีที่แล้ว +38

    आक्षय भावा तुला। सलाम मस्तच विषय केला

  • @ganeshnanaware5481
    @ganeshnanaware5481 3 ปีที่แล้ว +14

    Aar kadakkk ki bhava no....👍👍👍

  • @shivajigaikwad8006

    खूप छान गाणे. पहीली. माणसं खूप साधी भोळी होती त्यामुळे खूप जिव्हाळा. माया. नात्यात असायचा. आता तेवढं नाही राहीले नात्यात अहंकार. मोह . स्वार्थ . व लोकांकडे वेळ नाहि माणुसकी लोक विसरत चाललेत पहिली लोक खूप प्रेमळ होती जसा जसा काळ बदलतोय तसं लोकात नातेवाईका मध्ये दुरावा होत चाललंय

  • @ankushkurhade8262
    @ankushkurhade8262 ปีที่แล้ว +15

    गाणं एकल्या वर डोळ्यात पाणी येतं भावा

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kadak

  • @ganeshwalunj6272
    @ganeshwalunj6272 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर आवाज दादा रडू आले गान आयकून

  • @MeghaSulke-z4z
    @MeghaSulke-z4z 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup mast song aahe❤

  • @ALL_ROUNDAR69
    @ALL_ROUNDAR69 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast aahe Dada ❤❤❤

  • @shubhamsawant4351
    @shubhamsawant4351 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान ऐकून मनाला लय भारी वाटलं खरच वा