Pudhari News | नालासोपऱ्यातील अनधिकृत इमारती उभ्या राहताना प्रशासन कुठे होतं? ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 366

  • @riteshsalpekar6483
    @riteshsalpekar6483 6 วันที่ผ่านมา +85

    तोडायला किती तत्परता दाखवत आहेत हेच जर जेव्हा बांधकाम होत तेव्हा आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.. गरीबांचे घर तोडून तुम्ही ही सुखी राहू शकत नाही....😢😢

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 6 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर 👍

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 6 วันที่ผ่านมา +185

    सर्व बिल्डर आणि परवानगी देणार्या अधिकारी यांना सरकारने फसवणूकीच्या गुन्ह्यात ताबडतोब अटक केली पाहिजे.

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา

      PROVE KASA KARNAR??? SAGLA ILLEGAL AAHE

    • @mhgoodvibesplays603
      @mhgoodvibesplays603 6 วันที่ผ่านมา

      Jevdhe pan loka cjp la vote kartat savdhan vha,tumcha ghara var pan bulldozer padnar

    • @ashwinyadav2376
      @ashwinyadav2376 6 วันที่ผ่านมา

      Nagarsevak Konacha paksha cha hota jyaani plotting kela anni development kela

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 6 วันที่ผ่านมา +3

      @@idontcarei बेकायदेशीर बांधकाम आहे बरोबर आहे पण हि बेकायदेशीर बांधकाम सुरू असतानाच कामं बंद करायला पाहिजे ,गरीब नागरिक राहायला गेले कि मग सरकारी अधिकारी जागे होतात , त्यापेक्षा अनधिकृत बांधकामे सुरू असताना कायदेशीर कारवाई करा , निदान लोकं घेणार तरी नाही

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 5 วันที่ผ่านมา +1

      सहमत आहे..
      पण या लोकांना माहीत असते ..
      हे घर अवैध आहे .
      काहीही होईल..
      तरी देखील ...

  • @DipakShinde13
    @DipakShinde13 6 วันที่ผ่านมา +105

    त्यावेळेला प्रशासन गु खातो आणि तो गु आपल्या परिवाराला पण देतो खायला

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 6 วันที่ผ่านมา +44

    खुप वाईट बाब आहे. लोकांनी पैसा पैसा करून लोन घेऊन घरं घेतात. आणि काही वर्षा नंतर पोलिस कारवाई करतात. ज्या वेळी एखादी इमारत उभी होत असेन तर कारवाई का होत नाही. त्या वेळी आपापली खिसे भरण्यात येतात. सरकार आणि राज्य करते भ्रष्ट आहे. गरीबांचे हाल हाल आहे. हे जे झाले बरं नाही झाले. 😢😢

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 วันที่ผ่านมา +38

    याची नुकसान भरपाई संभंदीत अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारातून वसुल करून पीडित कुटुंबाला देण्यात यावी 🙏

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 6 วันที่ผ่านมา +3

      बरोबर बोललात 👍

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 6 วันที่ผ่านมา +20

    यांच्या सोबत त्यांच्या वर ही कारवाई व्हायला हवी, ज्यांनी अश्या अनाधिकृत इमारती उभ्या करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी व अधिकारी जे जबाबदार आहेत.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 6 วันที่ผ่านมา +78

    प्रशासन शेण खाऊन बेकायदेशीर बांधकामे करुन देतं।

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา

      HO CONGRESS CHYA VELES CHE AAHE HE . PAISE DEUN ILLEGAL BANDHUN GHETAAT HE SAGLE ...HAAKLUN TAKA

    • @Niket_N
      @Niket_N 6 วันที่ผ่านมา +5

      शेण नाही... प्रत्यक्ष बोलायचे झाले तर 1000-2000 करोड खाऊन.

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 6 วันที่ผ่านมา +41

    याला सर्वस्वी बिल्डर जबाबदार आहे,,त्याला आधी कायद्याच्या कक्षेत घेऊन,त्याच्या कडून या संबंधीत लोकांना सोय करून घेण्यात आली पाहिजे,व फसवणुक कारवाई करून त्याची संपत्ती जप्त झाली पाहिजे,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.

    • @ravisunapeakaadi1
      @ravisunapeakaadi1 6 วันที่ผ่านมา +4

      Builder nahi mahanagar palika doshi aahe jar ekhade bandhkam ilegal aahe tar tyacha ghalfala pan nahi ghetala pahije

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 6 วันที่ผ่านมา

      ​@@ravisunapeakaadi1भ्रष्टाचार त ते सर्व सामील आहेत.😮😮

  • @NarendraKhandare-h9w
    @NarendraKhandare-h9w 6 วันที่ผ่านมา +22

    मला शरम वाटते या प्रसारमाध्यमांची
    सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा यांनी प्रसारण चालू केलं ते किती मूर्खपणा आहे

  • @AshokLingwal-u7j
    @AshokLingwal-u7j 6 วันที่ผ่านมา +70

    बेकायदा बाँधकाम कशाला करू देता?

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา +2

      AHO SAHEB PAISE KHATAT HAJARO RS ... ITKE KASHE TUMI BHOLE

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 6 วันที่ผ่านมา +56

    हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे
    सर्व सामान्यांच्या गुंतवणूकीचे काय

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 6 วันที่ผ่านมา +55

    जे फुकट जमीन वर झोपड बांधुन राहतात त्यांना SRA ची योजना, पण जे विकत घर घेऊन फसतात त्यांना कोणतीच योजना नाही ? हा कुठला न्याय ? प्रथम त्यांची राहण्यासाठी घर द्या मग तोडक कारवाई करा ? अगदी हा भ्रष्टाचार खुप मोठा आहे ? CBI कडे हे प्रकरण सोपवल पाहिजे.

    • @sandeshkalamkar8815
      @sandeshkalamkar8815 6 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर आहे या भारतात सामान्य माणूस फक्तं मतदान अधिकार आहे बाकी या देशात काहीच किंमत नाही सर्व राजकारणी एका माळेचे मणी आहे

    • @gggofficial7205
      @gggofficial7205 6 วันที่ผ่านมา +2

      Ekdum khar sangitle

  • @ravirajzende4296
    @ravirajzende4296 6 วันที่ผ่านมา +44

    अतिक्रमण हटवण्याची ऐवजी अतिक्रमण करून देऊ नका, अतिक्रमण केलं तेव्हा प्रशासन झोपा काढत होता का

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา +3

      AHO PAISE MILTAT HAJARO RS .. ITKE KASE BHOLE TUMI

  • @BaliramDevare-y1e
    @BaliramDevare-y1e 6 วันที่ผ่านมา +20

    ज्या बिलडरनी यांना घर दिली,त्यांच्याकडून सरकारन यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करावी,कारण बांधकाम चालू असतानाच प्रशासनाने कारवाई करायला पाहीजे होती,म्हणजे गोर गरीब फसले नसते.😢

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 วันที่ผ่านมา +31

    भाजप ला वोटिंग केल्यामुळे दुसरे पक्ष सुद्धा मदतीला येणार नाही 💥

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 5 วันที่ผ่านมา +5

      Changli goshta ahe. Anadhikrut todlach pahije.

    • @sonvanedtech372
      @sonvanedtech372 5 วันที่ผ่านมา

      Are shanya jeva bandkam hot hote tevha ka zople hote ka prshasan tya velelach rolkle aste tar lok ghar kharedich kele naste na tya velela ka rokle nahi bildarla shaskiy adhikaryanni kadachit tyaveles shasnala pan malai bhetat asel manun bandhkam hou dile Ani gharanchi vikri hou deli Ani jya veles loke rahayla ale tya veles todne barobar ahe ka ala motha shahana​@@chetanpol4287

    • @sonvanedtech372
      @sonvanedtech372 5 วันที่ผ่านมา

      Are shanya jeva bandkam hot hote tevha ka zople hote ka prshasan tya velelach rolkle aste tar lok ghar kharedich kele naste na tya velela ka rokle nahi bildarla shaskiy adhikaryanni kadachit tyaveles shasnala pan malai bhetat asel manun bandhkam hou dile Ani gharanchi vikri hou deli Ani jya veles loke rahayla ale tya veles todne barobar ahe ka ala motha shahana​@@chetanpol4287

  • @santoshlihite321
    @santoshlihite321 6 วันที่ผ่านมา +11

    या सर्व्या परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठवा

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 6 วันที่ผ่านมา +23

    हे बाहेरून आलेले लोकच अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देतात. बेकायदेशीर घरे हे बिना कागदपत्र बघता का घेतात .तुम्ही कष्टानं पैसे कमावतात .आसे वाया का घालवतात .या केस मध्ये सरकारी आधिकारी आणि बिल्डर सामिल आहेत .या दोघावर कडक कारवाई झाली पाहिजे .

    • @niteenkarne9424
      @niteenkarne9424 6 วันที่ผ่านมา +1

      Tula Kai watata sarkari adhikari phukat kela aasel Kai.... Paise khalle astil tyane

    • @dogandmore484
      @dogandmore484 6 วันที่ผ่านมา +5

      आता घरं घेऊ नंतरच नंतर बघु हि मानसीकताच ह्यासाठी कारणीभूत आहे.

    • @reshmakitwadkar3660
      @reshmakitwadkar3660 5 วันที่ผ่านมา

      Paise khavun sarv kartat

    • @reshmakitwadkar3660
      @reshmakitwadkar3660 5 วันที่ผ่านมา

      He gavarment bekar ahe garibanchi hai hai ghetat sale chor

    • @gajanantotre9969
      @gajanantotre9969 3 วันที่ผ่านมา

      Building tayar hone paryant zople hote ka.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 5 วันที่ผ่านมา +7

    जर परप्रांतीय असतील तर कारवाई करा पण मराठी जनतेला सहकार्य करा.

  • @swastikswat1234
    @swastikswat1234 6 วันที่ผ่านมา +7

    न्यायालयांनी ज्या शासकिय अधिकारी नोकर तहसिलदार तलाठी भुमापकार मंडल अधिकारी बांधकाम अधिकारी रेरा अधिकारी विधायक आणि अनेक ह्यांना अटक का नाही? ह्या सर्व भष्ट्र अधिकारी ना जेल मध्ये १० वर्षे ठेवा त्यांची काळी कमाई जगजाहिर करा.

  • @santoshlihite321
    @santoshlihite321 6 วันที่ผ่านมา +8

    सर्वे परप्रांतीय यूपी,बिहार चे लोकं आहे

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 6 วันที่ผ่านมา +11

    अनधिकृत बांधकाम चालू असते तेव्हा काय झोपा काढत असता काय , बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन बाजूला होतात आणि गरीब लोक बेघर होतात ,

  • @narayankamble40
    @narayankamble40 6 วันที่ผ่านมา +11

    यासर्व ठिकाणी सरकार जबाबदारी आहे

  • @AnsariHakeemiOfficial
    @AnsariHakeemiOfficial 6 วันที่ผ่านมา +5

    बिहार यूपी से कमाने आता है और घर खरीदता है वोट बिहार में देता है और दादागिरी महाराष्ट्र में करता है नहीं चलेगा ऐसा

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 5 วันที่ผ่านมา +2

    मला अस वाटतं इथ राहणाऱ्या लोकांनी जर वोटिंग केला असेल तर ज्यांना ह्यांनी वोटिंग केलाय त्या नेत्यांना व ज्या सरकार मध्ये असले तर ते सरकार पण बेकायदेशीर म्हणून घोषित केलं पाहिजे तर तो खरा न्याय

  • @vikrampatil7388
    @vikrampatil7388 6 วันที่ผ่านมา +27

    खरं आहे रहाण्याची व्यवस्था करा 🙏

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา +3

      KA?? ITHE AMHI IMANDARI NE HAPTE BHARTO ANI YANNA FUKAT KASHALA ..MAG AMHALA DYA AADHI FUKAT

    • @santoshlihite321
      @santoshlihite321 6 วันที่ผ่านมา +2

      सर्वे यूपी,बिहार चे लोकं आहेत हे लोकं

    • @pankajpatil6977
      @pankajpatil6977 6 วันที่ผ่านมา +2

      तुझ घर दे पाटील

  • @ganeshruke5445
    @ganeshruke5445 6 วันที่ผ่านมา +6

    सर्व बिल्डर आणि परवानगी देणार्या अधिकारी यांना फसवणूकीच्या गुन्ह्यात ताबडतोब अटक केली पाहिजे,
    या सर्व ठिकाणी सरकार जबाबदारी आहे.

  • @krishnakantdarekar206
    @krishnakantdarekar206 6 วันที่ผ่านมา +10

    एक बिना परवाने बांधकाम चालू असताना प्रशासन काय झोपा काढता का, त्यावेळी जे प्रशासक होते अधिकारी होते त्यांना अटक करा

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 6 วันที่ผ่านมา +18

    कित्येक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम होत आहे... नालासोपारा वसई विरार...

    • @rupeshsakpal6156
      @rupeshsakpal6156 6 วันที่ผ่านมา +1

      Jababdar kon ahe gov na..adhi parvangi dili nasti tr lokani ghar ghetle naste ani ata ale todayla

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 5 วันที่ผ่านมา +2

    बाहेरच्या भैय्या लोकांवर रहम करू नका...
    इकडे मराठी माणसाला जागा नाही राहायला...
    अन् हे बाहेरून येऊन घर घेतात..अन् कब्जा करतात .
    हाकलून द्या😅

  • @ravisaroj9419
    @ravisaroj9419 6 วันที่ผ่านมา +4

    ज्या ज्या लोकांनी भाजपचा आमदार निवडून आणला.. त्या त्या लोकांचा घरावर बुलडोजर चालवण्यात आला.. अता या परीस्थितीत उत्तर भारतीय आमदार नेहा दुबे लोकां समोर दिसेना...सर्वाचे अच्छे दिन आले..
    सर्वांचे हर हर मोदी.. घर घर मोदी ..जय श्री राम..झाले...नालासोपार्यात विकासाची गंगा वाहत चालली आहे....

  • @NarendraKhandare-h9w
    @NarendraKhandare-h9w 6 วันที่ผ่านมา +3

    जो मंत्री
    याला जबाबदार आहे त्याला आधी शासन व्हावे ही विनंती🎉

  • @adityamhatre7376
    @adityamhatre7376 6 วันที่ผ่านมา +11

    म्हणून आपल गाव आपली जमीन जुन ते सोन मुंबईत येऊन कष्टाच्या पैशाचा जुगार खेळु नका

  • @pankajtambat1042
    @pankajtambat1042 5 วันที่ผ่านมา +1

    बिल्डर ला परवानगी देणार्‍या अधिकारांची घर पाडा

  • @rajeshmore9093
    @rajeshmore9093 5 วันที่ผ่านมา +2

    त्यांनी लाखो रुपये भरून घर घेतली तसेच महानगर पालिकेचि घरपट्टी भरतात तर आता अनधिकृत ठरवल्याप्रमाने त्यांना पर्यायी व्यवस्था करावी,त्यांची ही मुल आहेत.मुलांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.दोन दिवस उपाशी ठेवले तरी चालेल पण कुणाचे घर तोडू नका😢

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 6 วันที่ผ่านมา +10

    त्या नागरिकांची फसवणूक केली , आणि आता घरं खाली करायला सांगुन त्यांची घरं तोडतात त्यांची चुक काय आहे , त्यांनी विकत घेतलेली घरं आहेत कोणाची बळकावून घरं घेतली नाही,हा असा कसा सरकार कायदा लावते हे चुकीचे आहे

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 วันที่ผ่านมา

      आमची बळकाऊन घेण्याचा प्रयत्न होतोय एम ओ यु खोटा खरेदीत फसवणुक जबरदस्ती धाकदपट हे अकोल्यासारख्या शहरात ही घडतय

  • @navnathmalge8072
    @navnathmalge8072 5 วันที่ผ่านมา +1

    गोलमाल हे भाई सब गोलमाल हे

  • @svdorak1002
    @svdorak1002 4 วันที่ผ่านมา +1

    मराठी वा अमराठी हा प्रश्न नाही. त्यांना पर्यायी यवस्था करा आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डर आणि प्रशासकीय अधिकारी यांना अटक करा

  • @anandjain4396
    @anandjain4396 6 วันที่ผ่านมา +3

    विरार वेस्टला म्हाडाच्या बिल्डिंग रिकाम्या आहेत सरकारने तिथे फ्लॅट द्यावे, बिल्डर अनधिकृत बिल्डिंग बांधत होता तेव्हा प्रशासन झोपा काढत होते बिल्डरने 1-2 नाही तर तब्बल 41 बिल्डिंग उभ्या केल्या कोणाचा आशीर्वाद होता तेव्हा त्या बिल्डरला त्याला आणि त्याच्या बरोबर जे लोक होते त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे.

    • @OnkarSutar-c4y
      @OnkarSutar-c4y 6 วันที่ผ่านมา

      Ithe ky Maharashtra ne ky saglayancha ky theka nahi ghetlay Deshya madhe ky tharavik 4. 5 state aahet ka tyavar saglya deshyacha load ka aanta tikdche mantri santri aapli aai ghaltat ka madarchot fakt tildchya public che mate ghetat ka ka te swatachya rajyatil public la basic facility nahi deu sakat ka deshala 76 year zhali swatantrya houn aajun same condition ka aahe

  • @s.bbsatyam.3440
    @s.bbsatyam.3440 5 วันที่ผ่านมา +1

    खर तर ह्या गोर गरीब लोकांची काहीच चूक नाही, हि बिल्डिंग उभी करण्यासाठी ज्या लाचखोर अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे होती. पण त्यांना निर्दोष सोडून देण्यात आले. वां रे मुंबई उच्च न्यायालय.

  • @DineshKot-i3p
    @DineshKot-i3p 5 วันที่ผ่านมา +1

    😢😢

  • @kiranghardale1653
    @kiranghardale1653 5 วันที่ผ่านมา +2

    Up Bihar la parat java tikdech khush Raha 🙏

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 6 วันที่ผ่านมา +10

    जय हो अदानी कि 😀😀

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 5 วันที่ผ่านมา +1

    घर घेऊन कष्टाचे पैसे नुकसानीत घालवण्यापेक्षा गावाकडे जमीन घेणे सोईस्कर वाटते
    पैसे देऊन लोक किती त्रासात आहे
    याचे वाईट वाटते

  • @sanbor5011
    @sanbor5011 5 วันที่ผ่านมา +1

    सरकार झोपले होते का
    बिल्डिंग तयार होताना.
    बिल्डर ने बिल्डिंग कशी बांधली.
    Permission कशी दिली.

  • @manishthorat201
    @manishthorat201 6 วันที่ผ่านมา +13

    बिल्डर चा फ़ाशी दया 🤬🤬

    • @SM-ih3go
      @SM-ih3go 6 วันที่ผ่านมา +1

      Mahapalika adhikaryanni parvangi kashi dili building ubhi karayla? Tyanchi pan chowkashi kara. 😢

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @ShirishPainjane
    @ShirishPainjane 5 วันที่ผ่านมา +2

    ज्यांचे नुकसान भरपाई भरपाई ज्या प्रशासनाने व राज नेत्यांनी परवानगी दिली त्यांच्याकडून व्हायला हवी प्यार आज नेत्यांची संपत्ती त्या बदल्यात या गरिबांची घरे बांधून द्यावी

  • @hussainmomin7540
    @hussainmomin7540 4 วันที่ผ่านมา +1

    स्वासतात मस्त असेच असते...

  • @chimajipednekar3832
    @chimajipednekar3832 5 วันที่ผ่านมา +1

    ज्यानी बांधकामाला परवानगी दिली त्यांना पहिल्यांदा खेचुन आणा आणि भर चौकात फटके द्या.

  • @pandagaikwad1082
    @pandagaikwad1082 6 วันที่ผ่านมา +24

    भिकारी सरकार 😢

    • @idontcarei
      @idontcarei 6 วันที่ผ่านมา

      BHIKARI CONGRESS CHYA VELES CH AAHE 20 VARSHA PURVI CHE

    • @parkashchoudhary4937
      @parkashchoudhary4937 6 วันที่ผ่านมา +1

      😮😮😮

  • @harishpawar305
    @harishpawar305 5 วันที่ผ่านมา +1

    सर्व पोलीस अधिकारी प्रशासन आणि बिल्डर एकमेकाला जोडले गेलेले आहेत

  • @Urlove-o3o
    @Urlove-o3o 5 วันที่ผ่านมา +1

    अरे महानगर पालिका काय बांधकाम चालू असताना झोपली होती का?
    यांची पूर्ण जबाबदारी पालिकेने घ्यावी. 👍🏻

    • @chetangandhi7438
      @chetangandhi7438 5 วันที่ผ่านมา +1

      Police And Journalists Press All Were SLEEPING
      At the Time of Illegal Construction

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 5 วันที่ผ่านมา +1

    हीच वेळ पोलिसांवर आली तरॽ

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 6 วันที่ผ่านมา +5

    मत द्या भाजपला

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 วันที่ผ่านมา

      ते भाजपा लाच मत देतात आणी दुसऱ्याच्या घरावर बालंट आणतात

  • @himanshubhosale7867
    @himanshubhosale7867 6 วันที่ผ่านมา +1

    मतदान करा भाजप ला

  • @uddhavpatil624
    @uddhavpatil624 5 วันที่ผ่านมา

    Achcha bahut achcha news de rahe aap

  • @nileshdesai5071
    @nileshdesai5071 6 วันที่ผ่านมา +1

    ज्या ठिकाणी लोकं १५ ते २० वर्षे राहत आहेत. त्यांना पर्यायी जागा लोकांना सरकारनी दयावीत. मग त्यांनी बिल्डींग तोडाव्यात. बिल्डींग बांधांणारे बिल्डर पळुन गेले. त्यांच्या वरती सरकारने कायदेशीर कारवाई करावी.

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 6 วันที่ผ่านมา +3

    What about Elected Neta whom you given Vote?

  • @sachinbhosale3818
    @sachinbhosale3818 6 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात जिथे पण सरकारची खोली जमीन आहे तिथं पाठी लावावी कुंपण करावा म्हणजे अशा घटना होणार नाहीत आणि गरिबांना त्रास होणार नाही

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 6 วันที่ผ่านมา +2

    नालायकपणा चाललाय. Muncipal अधिकारी नेते यांना अटक करा

  • @sonumahadik8832
    @sonumahadik8832 5 วันที่ผ่านมา +1

    मोदी सरकारने गरिबांची वाट लावली।

  • @rajendraghadi528
    @rajendraghadi528 6 วันที่ผ่านมา +14

    Bjp पाहिजे घ्या आता

  • @shaileshgavanang5802
    @shaileshgavanang5802 6 วันที่ผ่านมา +2

    लाखो रुपये कुट टाकतो हे ही नागरिकांना समजलं पाहिजे

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 5 วันที่ผ่านมา +1

    हीच कारवाई नवी मुंबईमध्ये पण करण्यात यावी

  • @rameshsawant5053
    @rameshsawant5053 4 วันที่ผ่านมา +1

    ह्याला सगळ्यांना सरकार आणि पुढारी जबाबदार आहेत सर्व govarment ऑफिसर ना सस्पेन्स करा सामान्य लोकांनीच का नुकसान करून घ्यायचे

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 6 วันที่ผ่านมา +7

    मुंबईत येऊन काम करा, पैसे कमवा पण भाड्याने रहा, घर विकत घेण्याच्या भानगडीत पडूच नये, कारण मुंबई मध्ये जागाच नाहीत, त्यामुळे अशा इमारती उभ्या राहतात.
    भाड्याने रहा, उद्या ते घर कोणी येऊन तोडला तरी आपल्याला काही फरक नाही पडत
    घर आपल्या गावाकडे घ्याव

    • @ShubhamDhulap-h7o
      @ShubhamDhulap-h7o 6 วันที่ผ่านมา

      नालासोपाऱ्यात काय चालले आहे, तिथे मराठी माणसे नाहीत, बाहेरून लोक येत आहेत, रहाणेकडे कागदपत्रे नाहीत, काहीच नाही.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 วันที่ผ่านมา +2

    जर कारवाई झाली नाही तर मतदारांचा सरकार वरचा विश्वास उडेल

  • @maitreymumbai7650
    @maitreymumbai7650 6 วันที่ผ่านมา +1

    EVM सरकारचे अच्छे दिन , अमृत काळ हाच आहे.

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 6 วันที่ผ่านมา +2

    लोकांनी अशी बांधकामे असणारी घरे विकत घेऊ नयेत, अधिकारी लोक पैसा घेऊन परमिशन देतात पणं, या बिल्डिंग मध्ये बांगलादेशी, व भैय्ये लोक खुप प्रमाणात आहेत.

  • @kamalshedekar9121
    @kamalshedekar9121 2 วันที่ผ่านมา

    मा. मुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर लक्ष द्या..
    आणि त्यांना न्याय द्या...

  • @nareshmahajan5319
    @nareshmahajan5319 5 วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण देशात बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटविणे अत्यंत आवश्यक आहे।

  • @ajaychavan8799
    @ajaychavan8799 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sagle anndhikrut todun taka gharat ahe tr tyanchya sobat todun taka

  • @YogendraUpadhyay-c3v
    @YogendraUpadhyay-c3v 6 วันที่ผ่านมา +5

    बहुजन विकास आघाडी के विधायक और राजू पाटिल इसके जिम्मेदार है

  • @sudhirpardule5444
    @sudhirpardule5444 6 วันที่ผ่านมา +1

    ह्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे .

  • @manojmanasvi
    @manojmanasvi 6 วันที่ผ่านมา +1

    Ekdam correct question aahe...paise khaun buiider la permission detana prashasan kuthe asta...jya adhikaryani laach gheun paper sign kele aahet tyanchi ghar toda aadhi...samanya mansachi ghara kuthe today...??

  • @rushikesh4781
    @rushikesh4781 6 วันที่ผ่านมา +8

    अनधिकृत बांधकामे तुटलीच पाहिजे,हे सगळं परप्रांतीय मूळे होत आहे

  • @chetangandhi7438
    @chetangandhi7438 5 วันที่ผ่านมา +1

    Bandhkaam Zaal Tevha Patrkaar Kuthe Hote ?!
    Mhane Aami Chauthi Jaagir 😅

  • @kk4603
    @kk4603 6 วันที่ผ่านมา +14

    हि प्रशासनाची योग्य कारवाई आहे.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 6 วันที่ผ่านมา

      तु प्रशासनात बसलेला दिसतोय. साल्या पैसे खाऊन चांगल घरं घेतलं असेल. बाकीचे गेले उडत. हे बांधकाम झालं तेव्हा तुझं प्रशासन त्यांची आई xxxx गेले होते का

    • @godambejeet
      @godambejeet 6 วันที่ผ่านมา

      कारवाई अगदी योग्य आहे, परंतु त्यात अनेक कुटुंबाचे हाल होतं आहेत, त्याच काय? कायदा हा फक्त सर्वासामान्य माणसांसाठीच का?

    • @kk4603
      @kk4603 5 วันที่ผ่านมา

      @godambejeet अनधिकृत अतिक्रमणामुळे खुप समस्या आहे.

    • @godambejeet
      @godambejeet 5 วันที่ผ่านมา

      @@kk4603 तेच म्हणतोय, की अनधिकृत आहे ते बरोबर... कारवाई व्हावीच, परंतु 15 वर्ष झोपले होते का? 15 वर्षानंतर कारवाई कशाला?

  • @SAYS907
    @SAYS907 5 วันที่ผ่านมา

    आता कुठलेच नेते गरीबांच्या हाकेला धावून येणार नाही, गरीबाला फक्त मतापूरते (मुतायपूरते) हातानी धरतात. निवडणूक झाली की कोणी नेता भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरूद्ध आवाज उठवत नाही.

  • @nandkumartiwari9073
    @nandkumartiwari9073 6 วันที่ผ่านมา

    Very bad government

  • @vishalbhoir1974
    @vishalbhoir1974 6 วันที่ผ่านมา +1

    Registration, stamp duty, Water & electricity connection, Property tax - ya sarva charge kartana government la ya building illegal ahe he ka nahi disle.

    • @chetangandhi7438
      @chetangandhi7438 5 วันที่ผ่านมา +1

      But Rule Is Different and Illegal Is Illegal

    • @chetangandhi7438
      @chetangandhi7438 5 วันที่ผ่านมา +1

      Kaaran samany Lok CHUP
      Patrkar CHUP
      Police CHUP
      Virodhi Paksh CHUP
      Nokarshahi CHUP
      Light Wale CHUP
      PaaniPatti wale CHUP
      Thats Why
      20 lakh Ka Flat 6-7 Lakh Mei Milta Haii To...... KharidneWala Bhi CHUP CHAP Kharidta
      BaadMei Aaj Rota Haii

  • @Modiji708
    @Modiji708 6 วันที่ผ่านมา +1

    Very very shameful😢

  • @vivekanandjha6576
    @vivekanandjha6576 6 วันที่ผ่านมา +2

    corruption on next level in India

  • @KhajaShaikh-mj3bi
    @KhajaShaikh-mj3bi 2 วันที่ผ่านมา +1

    😂🎉😂🎉😂🎉😂🎉

  • @anuptiwari7065
    @anuptiwari7065 6 วันที่ผ่านมา +1

    Don't take rooms in illegal constructions so sad

  • @manishaprajapati1866
    @manishaprajapati1866 6 วันที่ผ่านมา +2

    Itkya building ek divsat hot nai. N parvangi sivay hot nai mnj kiti paisa khall asel ngrpalika ne. Ya sathi. Mg prt ghrpti vrn vasool kel mg tyanche paise prt krave

  • @Cloudycreation_0.0
    @Cloudycreation_0.0 6 วันที่ผ่านมา +3

    कुठे गेले ते लाडके भाऊ 😂😂😂

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 6 วันที่ผ่านมา +1

    Zopdya bandte veli kon vicharat nahin

  • @Devlekar-e2c
    @Devlekar-e2c 6 วันที่ผ่านมา

    सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?...... गरिबांची हाय लागेल 101%

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 6 วันที่ผ่านมา

    खूप भयंकर परस्तीती आहे. सरकार नगरसेवक आमदार खासदार आता मदतीला येणार नाही. निवडणूक संपली

  • @anandraobhosale1314
    @anandraobhosale1314 5 วันที่ผ่านมา

    सर्वांना बाहेर काढा. तोडून टाका सर्व inligal building . अगोदर विचार करायला पाहिजे होता building कोणत्या जागेवर उभी केली आहे. यांची खुप गुंडागर्दी चालू आहे महाराष्ट्रात. बिल्डर भैया तुम्ही राहणारे पण भैय आहेत तर बिल्डर la जाऊन विचारा ना रूम त्याच्या कडून घेतली आहे ना.

  • @the_indian_fishbreeder4025
    @the_indian_fishbreeder4025 5 วันที่ผ่านมา

    जेव्हा बांधकाम सुरू झाले होते तेव्हाच कारवाई का
    केली जात नाहीये
    ऑनलाइन प्रणाली का वापरत नाही
    जसे एखाद्याला वीज लाईन घ्यायची असेल
    तर संबंधित विभागाला अधिकृत करण्या साठी
    OTP सारखी सोम्य प्रणाली वापरून देता
    यावा असे काही करता येणार नाही का?

  • @amolsarangale6347
    @amolsarangale6347 6 วันที่ผ่านมา

    बिल्डर आणि जेव्हा बिल्डिंग होत होती तेव्हा कुठे होते अधिकारी प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो. त्यांना पाहिले कुठे तरी घर उपलब्ध करून दया नंतर काय तोडायच ते तोडा

  • @vilaskumbhar4407
    @vilaskumbhar4407 2 วันที่ผ่านมา

    चार चार माळ्याच्या बिल्डिंग बांधास पर्यंत हे महानगरपालिका आणि अधिकारी काय झोपले होते का का याना पैसे मिळत होते म्हणून गप्प बसले होते आता पैसे मिळत नाहीत आणि यांना आता जागा गव्हर्मेंट दिसते

  • @MadhaviRao-ww4jh
    @MadhaviRao-ww4jh 6 วันที่ผ่านมา +4

    Police also should first catch hold of builders n leaders whonallowed illegal construction on these sites few years ago n even nagarpalika is responsible for this illegal construction

  • @smitagurav1296
    @smitagurav1296 6 วันที่ผ่านมา +2

    मदत करून प्रश्न सोडवा चूक कुणाची

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 5 วันที่ผ่านมา

    बिल्डर ची चहापाणी खायची आणि लोकांना बाहेर काढायचं लूट चालू आहे

  • @shafikalaniya17
    @shafikalaniya17 6 วันที่ผ่านมา +3

    Jab bilding bani tab adhikari kon tha bulao usko

  • @yashsarkale
    @yashsarkale 6 วันที่ผ่านมา

    Tyanchi rahanyachi vyavastha kara.magch Ghar pada.🙏🙏🙏🙏🙏

  • @narendrapatil1362
    @narendrapatil1362 5 วันที่ผ่านมา

    अरे निवडणुकीचा बदला घेण्यासाठी हे सर्व चालू आहे

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 5 วันที่ผ่านมา

    बिल्डिंग उभी राहिली त्याव्हा प्रशाशनाला दिसलू नाही का