‘Sharad Pawar यांना दाऊदने सोन्याचा हार...’ Prakash Ambedkar यांचा गौप्यस्फोट |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 51 นาทีที่ผ่านมา +1

    खरंतर कॅनडा ,पाकिस्तान, चीन,दाऊद,बिष्णोई या सर्वांना शरद पवार हेच जबाबदार !!
    शोधाबद्दल आंबेडकरांना भा.रत्न पुरस्कार द्यावा !!

  • @pantherravindrachandane2982
    @pantherravindrachandane2982 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्राध्दय अँड प्रकाश आंबेडकर साहेब 1991 मधील ही अत्यंत गोपनीय आणि देशघातक माहिती आपणास ज्ञात असताना ही माहिती लपवून ठेवली ,त्यां नंतर आपण 1997मध्ये आपण त्यांच्या कडून खासदार झाले .2024लोकसभेला आपण त्यांना पाठिंबा दिला .हे आत्ताच आठवत आहे ?असं असताना परिस्थिती आहे

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता आठवल काय स्मरणशक्ती मानव पाहिजे याच्या मुळे जनाधार वाढतोय

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ** लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..**
    ** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ?
    ** मग जनतेच्या खाजेचं काय ? **
    स्पष्टीकरण -
    राजकारण्यांची खाज -
    १. कुणाला खुर्चीची खाज..
    २. कुणाला नेतेगिरी ची खाज..
    ३. कुणाला पैशाची खाज..
    ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज..
    ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज...
    ६. कुणाला निवडणुका, गुलाल व मिरवणुकीची खाज..
    निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे ‌.. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..?
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    ** लोकशाहीतील योगदान **
    १.जनतेच योगदान -
    मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
    २. राजकारणींचे योगदान -
    फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
    लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
    १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
    २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
    ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
    ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
    ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
    * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
    १. लोकशाहीचा उद्देश काय?
    २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
    ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
    ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
    ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
    उपाय-
    १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
    २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
    ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
    ** हीच ती वेळ (आता उशीर नको )**
    ** लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची**
    १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
    २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
    ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...
    ** Indian constitution says...**
    "सत्यमेव जयते.."
    So am I telling the truth..?
    ** "ईश्वर सत्य है....
    सत्य ही शिव है....
    शिव ही सुंदर है....
    सत्यम..शिवम.. सुंदरम...." **
    लेखन आणि विचार
    अमित पुस्तके
    Who am I? (father of the nation)
    POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

  • @shilpakasbe4888
    @shilpakasbe4888 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय संविधान

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे आत्ताच कस सांगत आहेत

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂 बाळासाहेब आंबेडकर साहेब तीन वेळा खासदार राहिले आहेत.

  • @sagarmhaske7113
    @sagarmhaske7113 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब आपण माघे किती टाइम शरद पवार याच्या बरोबर आघाडी मध्ये होता. तेव्हा का नाही बोलें. आता का आठवले याचा अर्थ आपल्या ला सुद्धा काही फायदा झाला आहे का?

  • @ambadastayade6584
    @ambadastayade6584 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vel prasang sadhunach gaupyaspot karava lagto. Hech Shrad Pawar saheb nehmi Balasahebana aarop karit astat ki Balasaheb he BJP chi B Team aahe tar त्याचे उत्तर पवार साहेबांना मिळाले आहे. स्वतः पवार साहेबांनी भाजपला 2014 मध्ये पाठिंबा दिला होता तसेच पवार साहेबांनी जे पक्षाचे तुकडे केले आणि ते सर्व भाजप मध्ये सामील झाले हा टीमचा सर्वात मोठा पुरावा आहे तो सर्व जनतेसमोर आहे की भाजपची B Team kon aahe mhanun. जिसके मकान शीशे के होते है उसे पत्थर नहीं मारा करते। पहले अपने आपने झाक के देखो की खुद कितने पानी में है।

  • @pradipyadav4782
    @pradipyadav4782 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawarsaheb kyay he aamhi
    aikktoiya 😮

  • @PradipBoku-ep5oy
    @PradipBoku-ep5oy 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya doghani ghetla asel mhanun te sangtat