ताई mi 5 diwas jhale roj tumcha recipes pahat ahe...Maja pan food business ahe...Bulk cooking sathi tumcha recipes mala khup upayogi padat ahe.....Thank you very much....Your passion and love for cooking is seen in your recipes..... 3k request ahe...50 mansan sathi ,matar paneer,pav bhaji ani pulav ani khawa gulab jamun recipie dakhwal ka pls...
तुमच्या कोणत्याच recipes कठीण वाटतच नाहीत, अगदी सुलभ वाटतात. अतिशय स्वादिष्ट आणि परिपूर्ण आहार असतो. आता मी कोणतेही, म्हणजे मुलांच्या आवडीचेही, जेवण करू शकेन अशी पूर्ण खात्री वाटते आणि त्यामुळे आनंद होतो. देव तुमचे भले करो. 🙂
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले मनाला समाधान मिळाले माझे व्हिडिओचा तुम्हाला फायदा आणि ते कमेंट करून तुम्ही मला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई mi 5 diwas jhale roj tumcha recipes pahat ahe...Maja pan food business ahe...Bulk cooking sathi tumcha recipes mala khup upayogi padat ahe.....Thank you very much....Your passion and love for cooking is seen in your recipes.....
3k request ahe...50 mansan sathi ,matar paneer,pav bhaji ani pulav ani khawa gulab jamun recipie dakhwal ka pls...
तुमच्या कोणत्याच recipes कठीण वाटतच नाहीत, अगदी सुलभ वाटतात. अतिशय स्वादिष्ट आणि परिपूर्ण आहार असतो. आता मी कोणतेही, म्हणजे मुलांच्या आवडीचेही, जेवण करू शकेन अशी पूर्ण खात्री वाटते आणि त्यामुळे आनंद होतो. देव तुमचे भले करो. 🙂
अतिशय सोप्या पद्धत आहे तुमची खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहायला
आणि काही लपवत नाही तुम्ही असं वाटतं म्हणजे एक सिक्रेट लपवून ठेवतात व्हिडिओमध्ये तसं काहीच नसतं
थँक्यू तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहात
ताई खूप छान रेसिपी आहे मी ऑर्डर घेतलं पुलाव चे त्यांना खूप आवडला Thank you ❤
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले मनाला समाधान मिळाले माझे व्हिडिओचा तुम्हाला फायदा आणि ते कमेंट करून तुम्ही मला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai tumche recipe aani explaination khup Chan astat recipe business series suru kelyabal khup aabhar
Sobat kelelya vangyachi bhaji pn khup tempting distey😋tumi tyacha pn vedio karaila paije hita
😊😊🙏hona
200ते250लोकांसाठी तांदूळ कीती लागतील आणि कीती लागेल सांगा बर ताई
Mam फक्तं pulav असेल तर
20-25 लोकांसाठी तर काय प्रमाण असावे
Tumhi he kasa karta help karayala kiti Jani asta tumhi recipe mast ek no. ❤️
Kiti liter che Bhande vaparle ahe
प्रमाण डिसक्रिपशन बाॅक्स मधे द्यावेत
मस्त बनवता तुम्ही..पाव भाजी 25 ते 30 लोकांसाठी ..रेसिपी शेअर करा.
पाव भाजी ची रेसिपी आपल्या चॅनल वर अपलोड केली आहे. 35-40 लोकांसाठी पावभाजी ची रेसीपी अपलोड केली आहे
Rice ani pani kiti ghatle
Very nice tai mast palav malahi sapot kara
Khupach sunder.. Tumch padarth praman khupach perfect ahe
काकी तुम्ही सर्व पदार्थ खूपच छान टेस्टी बनवता तुमचं काम खूप व्यवस्थित स्वच्छ आणि परफेक्ट आहे.
हिरवे वाटण कशाचे केले आहे सांगाल का प्लीज ???
खूप सुंदर. आम्ही लसूण कांदा घालात नाही पुलाव मध्ये. लसूण कांदा बिर्याणी मध्ये घालतो . मूळ पदार्थांची चव बदलत आहे यामुळे असे मला वाटते
खूप छान आवडली तुमची रेसिपी .
Tai Tumacha recepies khup chayn astat mi job karit adalyamule wel kami asto tumacha recepies mule khup help hote
माझ्या रेसीपी तुम्हाला उप्योक्त ठरत आहे त्याचा मला आनंद होत आहे, तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
दही किती मापात घेतल
100 lokansathi kiti basmati raise lagato pulav sathi
छान पुलाव मसाला बनून दाखवल्या बदल धन्य वाद ताई
आपण ज्या रेसिपी दाखवत आहात खूप छान असतात
जसं तुम्ही प्रमाण दाखवत आहात त्या पद्धतीचे प्रमाण देखील लिहित जा म्हणजे सोपे पडेल आम्हाला
आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
Tumchi recipe vege biryanichi aahe.pulava madhe biryani masala , dahi , pudina nasto
Rupam ji rice k sath dal ki recipe bhi bataye...
Jabardast wawatli recipe
Khup chan kaku..tumhi daily kichen che video takat ja n...thod amhla idea yet jnr swaympak testy krala..
Rice kuthlya company cha ahe
Mam mala ha kala मसाला order karaycha aahe.kasa kilo aahe
Tried it today mast zala hota❤😋
Thanks 😊🙏
Pramab sanga
Praman sanga
Tai fakat veg pulav banvayacha ahe 200 lokansathi mala praman sanga na plase tumachya andajane mala ganpati sathi banvayache ahe ter plase sanga
ताई खुप खुप धन्यवाद कारण माझ्या मुलाचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे मी विचारच करत होते की पुलाव बनवायचा पण पंचवीस जणांनच प्रमाण नव्हते कळत धन्यवाद ताई
Basundi chi recipe dakhva
Khupach mast chhan as sangital tai mi tumachi fan zale❤
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan. Yummy. Basundi dakhwa na.
Please.
40 person ka kiti kg pulao lagel
Aani bhaji konti pulai barobar chagali lagel
25, 30 logo ke liye kitne kg pulav lgta
असाच पूर्ण स्वयंपाक दाखवलात भाजी पण दाखवलीत ती पूर्ण दाखवा पाहूनच खूप भारी आहे दाखवली पूर्ण तर छान होईल
नक्की दाखवेल ताई आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
Tandul kiti ghetla te sangitlech nahi
1 kg rice la pani kiti juna rice
खूप छान समजावून सांगितले ताई....धन्यवाद..
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
Aani tumhi ghar poch karta ka?
Wow yewdya mansanche cook tumhi kiti jan kartat👌
Gas ka flame high rehne dena h???
उबाल आने तक गॅस का फ्लेम हाय रखना और उबाल आने के बाद एक बार राईस को अच्छी तरह हिलाकर गॅस का फ्लेम लो करके ढक्कन लगाकर पकाना है😊🙏
@Rupam's Recipe Rupali Dhumal thank you so much mam💖
Ek mhanje praman vevasthit sangitle tyamule pulav Changlya vat to
Khupach Chan
Me nakki karnar
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Tai tumhi 20/ 30 lokansathi cha swaympak che video takat ja na please veg / nonveg doghi chalel.
Apratim. Pulav. Tai
Thanks 😊🙏
20 te 25 lokann sathi vagechi bhaji daga kaku
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई !!
Bartan ka kya size hai
१००लोकासाठि इतर येशु नसताना किती
तांदुळ घेऊ
दुसरा कोणताही मेनू नसेल तर एका किलो पुलाव मध्ये सात आठ लोक जेऊ शकतात त्या अंदाजे तुम्ही 100 लोकांसाठी किती पुलाव लागेल अंदाज काढू शकता😊🙏
Sundar khupch chhan❤
Khup mast
30 lokanche varan bhat kobichi bhaji chavli batata vatan ghataleli bhaji tandulachi kheer dakhava plz
Khup Chan zala pulav mulana khup aavdla, mastch. Thanks
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
खुप खुप छान आहे
Basundi chi tumachi recepi dakhava plase
Ho nakki
डिड किलो आम्ही 7 जण सम्पवू शकतो
Mast aahe chan kel
खूप छान रेसिपी
Ek number
खूपचं छान खूप म्हणजे खूप छान
Taie pulav ekdam masttt
Mi nakki try karun Tumhala abhipray kalven
Tumhi punyat kuthe rahata?
Mi sudha punyatch rahate
Me punyat bharti vidhyapeeth la rahte , nakki pulav recipe try kara Ani feedback dya#Thank you for your comment#keep commenting
@@RupamsRecipe thanku for your kind reply
Shree Swami Samarth
Shree swami samarth
Tai 40 लोकांचं पुलाव ल तांदूळ किती घ्यायचे
पुलाव साठी 40 लोकांना अडीच ते तीन किलो तांदूळ लागेल डिपेंड आहे तुम्ही त्याबरोबर काय बनवणार आहे😊🙏
खुपच 👍👍छान
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
Kup chan
Chhan recipe aahe
Kup chian vatali
धन्यवाद🙏😊
मस्त रेसिपी
Motya recipe pn khup chotya karun sagta tunji tai 🙏👌
Khup Chhan👌👍
धन्यवाद😊🙏
Tai tumchi recipes khup bhanat astat pan tumhi thod mothyane bolalat tar bar hoil
Too good.. You are genius cook.. 👌 👌👌👌👌I love watching your videos.. 👌 thank you Madam
खूप भारी
Tai tumhi vatan kel tyat Kay kay hot
वाटणा मध्ये आपण आलं-लसूण आणि पुदिना वापरलेला आहे आपण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद😊🙏
Khupch chan
Mastch
20-25 लोकांना पुलाव करण्यासाठी कोलम तांदूळ किती लागेल
.दीड किलो तांदूळ पंचवीस लोकांना पुरतात का? कमेंट मध्ये सांगा
हो पुरतो कारण बाकीच्या भाज्या पण कट करून आपण टाकतो म्हणून पुरतो
Ausome recipe ❤
धन्यवाद😊🙏
Kupe chan 👌👌
Khup Chan tai
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Its amezing
Thanks 😊🙏
Madam please measurements dyana description box made 😊
20-25 लोकांसाठी भांड (पातेलं )किती लिटर च लागेल प्लीज सांगा नं..आणि 2kg तांदूळ चा पुलाव 20 लोकांना बस होईल का... Plz reply
2.5 litre च पतेला तुम्हाला लागेल पुलाव साठी आणि 20-25 लोकांसाठी 2kg राइस पुरेल
Thanks tai khup chhan 👌👌👍👍
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Ha menu per plate kiti rs
60/- per plate Thank you keep commenting
मटेरियलची यादी देत चला म्हणजे पटकन लक्षात राहील
1.5 kg mdhe 25 lokanch kas honar
मस्त 👌
Misal respie please upload
मिसळ रेसिपी आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏
Pulavche praman sangal ka
छान माहिती दिली
खूप छान
Ingredients description box madhe dya
So nice Paulo recipes
Thank you for your valuable response
Khupach chaan mi taste kela 🙂
Thank you for your valuable feedback#keep commenting
Mst 👌🏻😊
Thank you for your valuable feedback#keep commenting
खुपचं छान ताई 👍👌👌