सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये सादरीकरण केले आहे.
Namaskar sir, आपण या रागाचे नाव सांगावे पण आपण आरोह व अवरोह स्वर दाखविले आहात पण सर notetion मध्ये p आणि रे घेत आहात ते सांगावे तसेच सर्व स्वर शुद्ध आहेत की कोमल आहेत सर ते जरूर जरूर सांगावे
jai shri Ram Guruji, Abhang khup Aavadala
फार उत्तम फार उत्तम फार उत्तम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ भगवान तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करू उदंड आयुष्य लाभो
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये सादरीकरण केले आहे.
खूप छान वाटले
गुरुजी खूपच छान
भिन्न षड्ज राग अप्रतिम
सर एकदम सुंदर छान नोटेशन पण छान आहे तुम्हाला माऊलीच्या कडून लाख लाख शुभेच्छा
.
🎉🎉🎉
सर आवाज अतिशय सुंदर
अप्रतिम सर.
Aati sundar aapratim notation khup Chhayan. Omsairam.
खूपच छान आवाज महाराज
Khup sundar
वा..खरच खुप सुंदर अभंग गायन केला.खरच आपले मनापासून अभिनंदन
Excellent Mauli, very nice.
खूपच सुंदर!
माझ्या मना लागो छंद .... या अभंगाचे नोटेशन द्या.
🚩खुपच छान सर🚩
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
खूप छान🙏🙏
एकनाथ सर जि अतिसुंदर गायन केले आहे धन्यवाद जोगेश्वरी मुंबई 👌👌👌👋👋
Khup Chan sir
🚩🚩🙏जय हरी सर🚩🚩🙏
खुप सुंदर
फारच सुंदर, मला देह शुद्ध करूनी भजनी भजावे अभंग नोटेशन अपलोड करा कृपया
ओळखले
😂
ध
ध
ओळखले
धर्म
ओ़़😊
अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद 👌👌🙏🏾🙏🏾👌👌👍जन्म वाया का दवडवे या अभंगाचे नोटेशन द्यावे ही नम्र विनंती
भवरा ग बाई भवरा राधिकेचा नवरा कृपा करून या गवळणीचे नोटिफिकेशन द्या धन्यवाद जय हरी
👌👌👌👌
धन्यवाद शेख साहेब
अतिशयसुंदरगायनएकनाथमहाराजजयहरी
Sir namaste ,
आपण आजुन पंचपदी चे नोट्स दिले नाहीत कृपया नोटेशेन खूप छान आत
असतात
भाऊ. तुमच्या. आवाजात. सुरेश वाडकर जींचीझलक आहे. ऐकत रहावं वाटत
शब्दच नाहीत सर अप्रतीम
सर जी आपण जरी रागाचे नाव सांगितले नाही तरी हा राग "शंकरा "आहे.
टाळी वाजवून दाखवले तर कोणत्या मात्रेतून धरणेचे कळेल व उतारणी कळेल
राग कोणता आहे ते पण सांगा माऊली
Rag konta Aahe sir That Bilaval Aahe
Namaskar sir,
आपण या रागाचे नाव सांगावे पण आपण आरोह व अवरोह स्वर दाखविले आहात पण सर notetion मध्ये p आणि रे घेत आहात ते सांगावे तसेच सर्व स्वर शुद्ध आहेत की कोमल आहेत
सर ते जरूर जरूर सांगावे
राग कुठला आहे ते सांगा
Please, bai mala vatate maheri jau ya geetache harmonium notes dyave
राग रागेश्री आहे
राग कोणता आहे.हे पण सांगितले पाहिजे धन्यवाद.
सर राग नाही सांगितला
आवाजात जादू आहे सर तुमच्या
राग नाही कळला
भिनना षडज रागा आहे
Kripya raga Che nav sanga
खूप छान
खुप छान