LIVE : Uddhav Thackeray, पवारांशी चर्चेनंतरही मविआत वाटाघाटी सुरुच, मनोज जरांगेंचा इशारा कोणाला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 วันที่ผ่านมา +9

    उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 วันที่ผ่านมา +10

    निष्ठावंत शिवसैनिकांचा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना

    • @Iamrightalways
      @Iamrightalways 2 วันที่ผ่านมา

      Udhav thakare is Next Mamta... Appeasing Muslim only

    • @harshalpotdar3019
      @harshalpotdar3019 2 วันที่ผ่านมา

      वडीलांच्या विचारा सोबत आहेत का निष्ठा

    • @sohonivinayak
      @sohonivinayak 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      आशिष जाधव यांनी येऊन उध्दव ठाकरे ह्यांचे समर्थन केले पाहिजे

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 2 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार हर्षदा, साहिल, आणि MVA + जरानंगे प्रवक्ते गँग ❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवाराचे महाविकास आ घाडी मध्ये जास्त उमेदवार निवडून येतील. कुणीच साखर झोपत राहु नये. शेवटी सर्व मतदावर अवलंबून आहे. कितीही चर्चा करा. महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत सुशिक्षित आहे. ते योग्य निर्णय घेतील. धन्यवाद मुंबई तक.

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रद्धा जाधव यांच्या पेक्षा उर्मिला पांचाळ ह्यांना संधी मिळाली तर ऊबाठा सेना प्रबळ होईल न पेक्षा उर्मिला पांचाळ भाजप मध्ये जातील असे वाटते

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    घराणेशाही योग्य काय ? व्हिडिओ बनवा.

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 วันที่ผ่านมา +1

    विजेते नंबर वन काँग्रेस, नंबर दोन उध्दव ठाकरे, नंबर तीन शरद पवार काँग्रेस, नंबर चार अजित, नंबर पाच शिंदे, नंबर 6 BJP. कारण ONLY मनोज फॅक्टर.

  • @Iamrightalways
    @Iamrightalways 2 วันที่ผ่านมา

    MAYAYUTI yenar...

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 2 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar Zindabad. Sarva MVA aghadiche anya nete chitpat zalele disate. Tasech balasaheb thorat hyancha bakara cala. Thakare gat namoharamrautan sakat. 😮😮😮😮

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂🎉

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 วันที่ผ่านมา

    Maharashtracha dhanya Wag Manoj dada Jarange Patil.