आताच्या नवीन पिढीसाठी तुझ्या ब्लॉग मधून शिकण्या सारखे आहे आपली परस्थिती नाहीतर आपली जिद्द हीच आपल्या कामी येते आणि आपण जे काम करतोय त्यात आपल्या कुटुंबाला जे समाधान आणि आनंद मिळते यातच आपली श्रीमंती.. अभिनंदन ओंकार तुझ्या पुडील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 💐💐👍🏻👍🏻
मालवणी संवाद ऐकताना खुप मजा आली. रसिका वेंगुर्लेकरची आठवण आली. मस्त. सर्व कोकणकर भुतांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. 😀🤩😀पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. From RATNAGIRI.
Omkar tula aani tujya familya la भेटायची इच्छा खुप आहे जेव्हा भेटायचं असेल तेव्हा नक्की भेटू...तुझ्या मुळेच माझी इच्छा शक्ती प्रबळ झाली आहे vlog करण्यासाठी...thank you omkar n family ❤❤
नमस्कार भाऊ, मी तुमचाच सहकारी पेंडूर कट्टा इथे रिक्षा चालवतो. तुमचे व्हिडिओ बघितलं आपण सेवेचे व्रत घेतले आहे मी ही तेवीस वर्ष लोकांची सेवा करत आहे, मी देखील रात्र दिवस वेळ काल न बघता लोकांसाठी काम करतो हेच आपले व्रत आहे,माझ्या गाडीत डॉक्टरकडे नेताना दोन पेशंट देखील दगावलेत, पण त्यांना मी मध्ये उतरल नाही एकला हॉस्पिटलल नेलं i दुसऱ्याला घरी नेलं. पण मला अजूनतरी कुठला त्रास नाही झाला, तुमच्या आईची कुटुंबाची काळजी घ्या. सेवेचे व्रत असेच चालू ठेवा.

Tuje video chan astat
ओमकार तु खरंच मेहनती मुलगा आहे आणि तुझं कुटुंब पण खुप मस्त आहे
खूप कस्ट कर हे काम क्रायचेव्यवय आहेः यश तुझ्या पायशियेईल❤❤❤
होय ओमकार माझ्या बरोबर.पणाअसच होत.मी एकटी आणि अपंगाअसल्या. मुळे तुझे विडिओ बघुन बर वाटत.❤❤
ओंकार भावा तुझे विडिओ छान असतत आणि तुझी आऊस पण एकदम मस्त हसरी आसा बरा वाटता आपली भावजय असल्यासारखी. 👍👍👍
Omkar मस्त आहे तुझी 👪 Iam also your subsribere earlier🎉
भावा तुझी फॅमिली खूप चांगली आहे आणि तुला फॅमिली सपोर्ट पण खूप चांगला आहे अशीच मेहनत घे आणि खूप मोठा हो.... 💐💐
नमस्कार मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला आहे खूप छान आहे ❤❤❤
तुझी सगळी फेमिली खरी वाटते तर तू असीच काम करीत रहा देव तुझ्या पाठीशी सदैव आहे.🎉😊❤
गोड परिवार.छान छान व्हिडिओ. टीवी छान दिसतो.आणि अगदी बरोबर जागेवर लावला आहे.मोदक चहा.छान दाखवलं.आवडला व्हिडिओ.घाटकोपर मुंबई
asheche video banvat raha thanku omkar
मालवणी संवाद ऐकताना खुप मजा आली. रसिका वेंगुर्लेकरची आठवण आली. मस्त. सर्व कोकणकर भुतांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. 😀🤩😀पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. From RATNAGIRI.
छान व्हिडिओ आहे तुझ्या या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओंकार
Omkar tula aani tujya familya la भेटायची इच्छा खुप आहे जेव्हा भेटायचं असेल तेव्हा नक्की भेटू...तुझ्या मुळेच माझी इच्छा शक्ती प्रबळ झाली आहे vlog करण्यासाठी...thank you omkar n family ❤❤
खूपच छान
अशीच प्रगती करत राहा
स्वामी तुझी सर्व इच्छा पूर्ण करो
A❤❤❤❤❤
Aaichi smile ek no. aai khup chhan aahe . Mala khup avadate.
Omkar you and your family is very great God bless you always
Dada tuzi sagali family khupch chan aahe ❤😊aani tu aaushat khup successful hoshil best of luck 😊
आपल्या कडे बाबुच बोलतात आणि मुलगी ला बाय म्हणतात तुमच्या कडे
तुमच्या गावच नाव काय आहे
विडियो खुप छान असतात😂
तुझा व्हिडीओ आला नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं काही तरी दिवस भर... व्हिडीओ खूप छान असतात
Bhava pan amhala Bhutache Gost aykya la avdela aka Video Please 🥺
Aai chya cheryavr khushi khup chyan aai
Tumhala suddha ganesh Jayanti chya hardik shubhechha..Nisha
Dipika tai tumhi receipee dakhava..chalel mala.tai tumhi changlya recepiee banvata..Tyamule tumhi food stall suru kara..chhan chalel..ek suggestion fakt..nisha
दिपीका ताईचा आवाज छान आ हे
Iam looking first time now iam from goa
खुप छान विडिओ
Kuap kuap changale aahet tumi kudal che sshe
ओंकार तुझी आई हसते छान मला खुप आवडते तुझी आई
Aai bolte tevha ekaayla Mast vatat
आपण कोकणातील प्रसिध्द मंदीर प्रेक्षणीय स्थळ चे व्हिडिओ बधवून दाखवा नव नवीन गोष्टी समोर आना
Very nice picture
Mast omkar bhai ❤
दादा खूपच मस्त व्हिडिओ असतात तुमचे आणि काल तुमचा व्हिडिओ आला नाही
Kharcha tumche video khup Chan asatat
Mitraa..maajhyaa..kade..chaar..bhayanak..anubhav..aahe..umesh..chavan .
Bhai jatrela ye ganpati cha vengurla madhe 28 la
Mast bhai
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात ❤❤❤❤❤❤❤
Aai ka sang bhota chya goshtit yikyla aavdel karun ❤❤❤
mi pan tumacha video baghto mi pan kuwait lach hai video bagahlyavar gavachi athava n yethe
जेंव्हा तुम्ही स्वतः बोलता तेंव्हा कॅमेरा तुमच्यावर असला पाहिजे
Nakki laksh dein sir thank you so much for your comment ❤️
मस्त
Khup chan 👍
खुप छान सुंदर ब्लॉक
Malvani mast vatla 👌🙏🙏🙏🙏
Dipika mavshi khup shan hste aani bolte pn
Tumchi mhahiti kay sangtas bhutacha kay ta sanga
Mast aahet tumche video ❤
Hetu che kahi nahi vait timeing la baher padle tar nakki diste
एक शिर्डी ट्रीप.......👍
Omkar dada mala ekda Chinatown kade Beth na please 😊😊 me tuji yat baktoye
Namaskar 🙏
खुप सुंदर व्हिडिओ
खूप छान
Dada aai la chashmyacha number lagla aahe please pahile dr kade jaun dakav karan tya vachtana akdam khali bagun vachte
Nice
Tumche video khup chan aastat
Cricket life baddl pn 1 blog kr bhawa...tujhe anubhv ani tujha trophy bddl pn sang ..amhala aavdel khup 🙏🏻
प्रसाद मिळतो किंवा मिळालं भेटतनाही
माझ्या पण मुलाला बाबू बोलतो
तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात वाईट कॉमेंट kade लक्ष नका देऊ 🙏
Really i likes your video ...
Thanks bhawa mazhi comments वाचुन reply dila taya badal thanks aalo tar tula aani aai la betun nki jain
Nakkich
इशय बाजुकाच रहवलो इशयावर व्हिडीओ बनवा
mast
👍👍👍
Pappanka mishi theuk sang re bara vatata
Patient nahin passenger
Tuja bahinich nav ky Aani Tuja Aad nav ky
Gave khaycho?
Omkar kamala kuthe jatos
Roj tech tech aasel tari calel pan video takat ja
Gbu to all ur fly❤❤
Mast 😂👌🙏🙏🙏🙏
नमस्कार भाऊ, मी तुमचाच सहकारी पेंडूर कट्टा इथे रिक्षा चालवतो. तुमचे व्हिडिओ बघितलं आपण सेवेचे व्रत घेतले आहे मी ही तेवीस वर्ष लोकांची सेवा करत आहे, मी देखील रात्र दिवस वेळ काल न बघता लोकांसाठी काम करतो हेच आपले व्रत आहे,माझ्या गाडीत डॉक्टरकडे नेताना दोन पेशंट देखील दगावलेत, पण त्यांना मी मध्ये उतरल नाही एकला हॉस्पिटलल नेलं i दुसऱ्याला घरी नेलं. पण मला अजूनतरी कुठला त्रास नाही झाला, तुमच्या आईची कुटुंबाची काळजी घ्या. सेवेचे व्रत असेच चालू ठेवा.
दिपीका ताई ं
चार आवाज
😊❤
Nice 👍👍
Tumhi gharatl dakhvl tri aamhala te aavdtat video
Nice volg ❤
Who listen pKL match in Background 😂
Nice 👌❤️
VeryNiceVlog❤❤
तारकली बीच दाखव एकदा
Tv किती रुपयांना मिळाला
रिक्षा चालवताना भूत दिसले हा विषय राहिला बाजूला रिकामी माहिती नकोय घडलेला प्रसंग सांगितला असेल तर बरं वाटलं असतं
Prasang ghadla tar pahije
टिव्हीला कुठे च ओला कपडा मारू नका फक्त सुखा कपडा मारा
Tumcya gharat nangar asa to dakhav
काही पण दाखवा आम्ही बघु गायी म्हशी दाखवा
No patav tuzo
भूत असतात हे काल्पनिक आहे, अंध श्रद्धा आहे.
एकदा अनुभव आलाना मग बरोबर कळेल काय काल्पनिक आणि काय अंधश्रध्दा
@@marathibujgo265 😀😀😀😀😀
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
होय ओमकार माझ्या बरोबर.पणाअसच होत.मी एकटी आणि अपंगाअसल्या. मुळे तुझे विडिओ बघुन बर वाटत.❤❤