ज्या दिवशी पूजा कारायला जमणार नाही तेव्हा जुनी फुले काढा, नविन फुले वाहा. आणि दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ धुप दीप अगरबत्ती करा. जमेल तसे देवाचे नामस्मरण कायम करा. सत्कर्म करत रहा. गरजूंना मदत करा. कोणाचे मन दुखवू नका. श्री स्वामी समर्थ🙏
@@Poojajagtap7609 दिवा कीमान १५ मिनिटे तरी तेवत ठेवावा ... असा शास्त्रात नियम आहे... , जास्तीत जास्त कीतीही वेळ तेवत ठेऊ शकता..... ते आपल्या वर आहे... पूर्ण अंधार देवघरात करू नये..... लाईट तरी चालु ठेवावी.......
जय आई कुलदेवता या नमः ❤
ज्या दिवशी पूजा कारायला जमणार नाही तेव्हा जुनी फुले काढा, नविन फुले वाहा. आणि दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ धुप दीप अगरबत्ती करा. जमेल तसे देवाचे नामस्मरण कायम करा. सत्कर्म करत रहा. गरजूंना मदत करा. कोणाचे मन दुखवू नका.
श्री स्वामी समर्थ🙏
माहिती छान होती पण फार लांबण लावून सांगितल जे महत्त्वाचे ते सांगून मोकळे व्हावे
श्री स्वामी समर्थ ताई माहिती आवडली धन्यवाद 🎉🎉
खुपच मोठी वाढीव माहीती सांगीतली गेली आहे .
महत्त्वाचेच सांगावे.
खूप सुंदर माहिती
Chan mahiti 😊
🌺🙏🏻🌺ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌻🌻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺
खूप सुंदर माहीती
श्री स्वामी समर्थ..
Sri Swami Samarth 🙏
माहीती लहान करुन ही सांगु शकतात उगाच येवढी लाम्हण.
श्री स्वामी समर्थ 🙏🥭🌹
खूप लांबड लाऊन सांगण्यापेक्षा थोडक्यात महत्वाचे सांगा,, तेच तेच पुनरावृत्ती
खरे आहे देवाचं नाव घेऊन 2 मिनिट चा vdo 10 मिनिट चा करायचा
Ho na agdi barobar aahe
श्री स्वामी समर्थ
Mighty khub Chand matali
Shri Swami Samarth
Dhanyvad
Shree Swami Samarth 🙏🌹
Lambad far lavu naka thodkyat sanga
🙏🙏🌹🌹
Icon khoob Samadhan matlab
Come to the point
खूपच बडबड
थोडक्यात sanga
Je मेन आहे ते सांग.कशाला लंबविल आहे .
ऐकायला पण कंटाळा येतो म्हणजे पुजा काय करणार फक्त ऐकून घ्या...
थोडक्यात सांगणे शक्य नाही का?शॉर्टकट हाच
लांबचा वळसा ठरत आहे.व्हिडिओ शॉर्ट करा.
Very nice vedio🎉🎉
Kiti lamban lavtay
Khoop chaan vishay ghetala ahe madam.
Khoop dhanyawad.
Dhoop ani Agarbatti donhi lavane aawashyak ahe ka?
Mi fakt agarbatti lavato
Nhi. 1ch. Kahitari@@rajaramdidgikar3682
@@Swamisamarthraj_24ताई दररोज आपण दिवा लावतो तो दिवा २४ तास म्हणजे दिवसभर तेवत ठेवायचा की दिव्यातील तेल तूप संपल्यावर दिवा मावळू द्यायचा ते सांगा
@@Poojajagtap7609
दिवा कीमान १५ मिनिटे तरी तेवत
ठेवावा ... असा शास्त्रात नियम आहे...
, जास्तीत जास्त कीतीही वेळ तेवत
ठेऊ शकता..... ते आपल्या वर आहे...
पूर्ण अंधार देवघरात करू नये.....
लाईट तरी चालु ठेवावी.......
Lakar sang na
मुद्दा सोडून फालतू बडबड
रिपीट होत आहे थोडक्यात सांगू शकता
Yanna thodakyat sangatach yet nahi.Plhal lawat basatat.
काही वाक्यांची पुन्हा पुंन्हा पूनरा वृत्ती फार होते मग कंटाळा येतो
थोडी लांबी लावली
2 minitat puja mhanun yevdhi lanban Lantana ka? Please mudda sodun bolu naka , amcha vel pan mahtvacha nahi ka. Tumhi eka dagdat 4-5 pakshi marle Aahet.
Vinakaran l.p.lavale aahe.
थोडक्यात माहिती देता येत नाही ऊ
खूपच बोर करते बाई तुम्ही इतकी ला मन लावून बोलायचं नसते
boear
Shri Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏