परमार्थ कशाला म्हणायचं ? हभप. राजेश महाराज पाटील गुंजरगा यांचे वारकरी स्पेशल गोड चिंतनीय किर्तन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • अखंड हरिनाम सप्ताह व वेदराज तुकाराम गाथा भजन सोहळा मौजे डोंगरगाव ता.औराद ( बा ) जि.बिदर
    आपले विनीत :- समस्त गावकरी व भजनी मंडळ मौजे डोंगरगाव ता.औराद ( बा ) जि.बिदर
    आजची दुसर्‍या दिवसाची किर्तन सेवा,
    किर्तनकार :- हभप. राजेश महाराज पाटील गुंजरगा
    विणा प्रमुख :- प्रल्हाद महाराज डोंगरगाव
    स्वराज :- टेंट हाऊस डोंगरगाव मो.9742954297
    कैलास साउंड सिस्टीम देवणी मो.9421365924
    आपल्यालाही आपल्या किर्तन / कथा / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
    ( अभंगवाणी 8600556348 )
    #किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
    #अभंगवाणी
    #हरि_नामाचा_गजर
    #चैतन्याचा_जिव्हाळा
    #जिव्हाळा
    #abhangvani

ความคิดเห็น • 9

  • @pandharichavarkariofficial
    @pandharichavarkariofficial 6 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर किर्तन महाराज
    अप्रतिम किर्तन

  • @दादाकोंडकेहिट्स
    @दादाकोंडकेहिट्स 6 หลายเดือนก่อน +4

    महाराज एकदम स्पष्ट बोलतात
    प्रत्येकालाच समजणार किर्तन

  • @jaywantpatil7682
    @jaywantpatil7682 4 วันที่ผ่านมา +1

    किर्तन अतिशय मार्मिक आहे.सांप्रदायाच्या नियमानुसार महाराज बोलत आहेत.
    अशा किर्तनाची फार गरज आहे.पण दुर्दैवाने अशी किर्तने राहिले नाहीत.
    महाराज इतक्या पोटतिडकीने सांगत आहेत पण स्रोता उत्साही दिसत नाही. दुर्दैव आहे.

  • @KailasDavhare-og8yi
    @KailasDavhare-og8yi 2 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishn Hari Mawli Khup Sundar Mo Number Pathva

  • @bhagwatjayatpal5829
    @bhagwatjayatpal5829 4 หลายเดือนก่อน +1

    खुप गोड चिंतन आमच्या भागाला बिड भाषा जरा आन ओळखि वाटते

  • @nivruttimatkar
    @nivruttimatkar 3 หลายเดือนก่อน +2

    Ram Krishna Hari

  • @गजरमराठीचा
    @गजरमराठीचा 6 หลายเดือนก่อน +3

    महाराजांचं किर्तन एकदम जबरदस्त असतयं
    सुपर किर्तन महाराज

  • @bibhishankadam7873
    @bibhishankadam7873 6 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 6 หลายเดือนก่อน +1