मनोरंजन म्हणून किर्तन ऐकुच नका | हभप. राजेश महाराज पाटील यांचे मोहनाळ चाकुर येथील किर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- मनोरंजन म्हणून किर्तन ऐकुच नका | हभप. राजेश महाराज पाटील यांचे मोहनाळ चाकुर येथील किर्तन
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
www.instagram....
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812
#namachagajar
#नामाचागजर
अभंगाची सोडवण खूपच छान केली राम कृष्ण हरी किर्तन खूपच गोड होतं
जय हरी
राम कृष्ण हरी खूपच छान
Khup Sundar Mawli Ramkrishna Hari
रामकृष्ण हरि माऊली🚩🚩🌹🌹🙏
महाराजांना कोटी कोटी
राम कृष्ण हरी खरोखरच इंद्रियांना मारा बसणारा बोल होता महाराजांचा
जय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮आणि ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊🎉आहे आहे आणि आहे मराठी तर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काय ऊंच प्रतीचे र्कीतन आहे खरच ज्ञानोबाराय आणि जगद्दगुरू तुकोबारांचे उपकार शब्दात कधीच मांडता येणार नाही .
रामकृष्ण हरी महाराज 🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी महाराज🙏 🚩
हि सांप्रदायिकता आहे खुप सुंदर मार्गदर्शन
गुरुवारचे माता गुरुवारची पिता गुरुवारचा बंधू गुरु आमचे सर्व काही
Aajun dusre kirtan taka 🙏🙏🌹🌹
अप्रतिम विचार.
रामकृष्णहरि महाराज अतिसुदंर सुदंर निरुपण
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
🎉
जय रामकृष्णहरि
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली
नमस्कार महाराज, उत्कृष्ट किर्तन मार्गदर्शन
राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी महाराज
खुप सुंदर किर्तन माझ्या गावातील
Apratim ase kirtan
राम कृष्ण हरी मोहनाळकर धन्यवाद सुपरस्टार कीर्तनकार आणल्याबद्दल
खुफ cahan God
रामकृष्ण हरी महाराज
धन्य झालो आमी तूमच्या श्रवणाने
आताच्या तरूण किर्तनकारानी काही तरी बोध घ्यावा ..अत्युच्च प्रतीचे किर्तनकार आहे...नाही तर आताच्या किर्तनकारानी नुसता बाजार मांडला आहे...रामकृष्ण हरी माऊली..
Ram krashan hari 🙏🙏
Jay hari maharaj kirtan sarke sarke aykave vatatte 🙏🙏
रामकृष्णन हारी माहाराज धन्यवाद मोहनाळकर आज आशांचि गरज आहे 🙏
Jay Hari apratim kirtan vichar,
हि काळाची गरज आहे
जय हरी माहाराज कोटी कोटी वेळा दडंवत निवघा बा ता हदगाव जि नांदेड यतुन श्रवण करीत आहोत मला गाथा मुती रामभाऊ महाराज राहुत यांच्या सारख्या वाटले
Jay
Hari
Vithal
Jay shree vitala
जय हरी विठ्ठल
Jai Hari
बोगस गिरी करून प्रंपच करणारे कलियुगात प्रंचड झाले आहेत.
खुपच छान किर्तन झाले आहे.
🌷राम कृष्ण हरी 🌹 माऊली आपल्या गोड अमृत वाणीतून मःनशांती आणि चित्तशुद्धीने ईश्वर दर्शन झाले.धन्यवाद!🌹🙏
सत्य किर्तन
नबर मिळेल काय महाराजांचा
G00d
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
आत्ताच्या नविन कीर्तनकारांनी यांचा आदर्श घ्यावा काहीही कौमेडी कीर्तन करू नये
जय जय राम
Jay Hari Mauli