जाचक साहेब आपण आपल्या अनुभवातून इतर शेतकरी बांधवांना जी माहिती देतात त्याचा भरपूर फायदा आम्हास होत आहे तरी माझी आपणास एक अशी विनंती आहे की आपण केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याची संपूर्ण फवारणी आणि खत व्यवस्थापन याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवावा जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.
खूप सुंदर अशी माहिती दिली आपण 👌👌
Chan
खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन 👌👌
जाचक साहेब आपण आपल्या अनुभवातून इतर शेतकरी बांधवांना जी माहिती देतात त्याचा भरपूर फायदा आम्हास होत आहे तरी माझी आपणास एक अशी विनंती आहे की आपण केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याची संपूर्ण फवारणी आणि खत व्यवस्थापन याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवावा जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.
Khup chan saral ani sopya bhashet margdarshan 🙏🙏
Bhai keli madhe lakho kamavle ata tari new tractor gya 😅
11 फुठ चालेल का
एकदम छान पण ड्रायव्हर ही तसाच पाहिजे केळे लावल्यापासून दोन महिन्याचे व्यवस्थापन नवीन शेतकऱ्यांसाठी पाहिजे
दिशा उत्तर दक्षिण की पूर्व पश्चिम घ्यावी?
1 एकराला किती रोपे बसतात या पॅटर्न ने.....
सर जळगांव जिल्हयात जाचक पॅटर्न यशस्वी झाला आहे का
Acre la kiti rop adjust hota sir ya pattern ne
Dada ya madhe ekari kiti rop basate
चाजक साहेब छान.पाऊस कमी दिसतोय तुमच्याकडे.काय भाव आहेत एक्सपोर्ट चे सध्या
👌👌
Jod od bed varti Kashi kadhavi
33