हया शासन निर्णयात मोठी चूक झाली. उपादान 01/01/2016 पासून लागू करण्यात यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोग लागू होण्याची तारीख 01/01/2016 आहे. या तारखे पासून लागू व्हायला पाहिजे.. पुढे यांत फेरफार करण्यात येईल.
काहीच उपयोग नाही सेवानिवृत्ती वय केद्राप्रमाणे व पंचेवीस राज्या प्रमाणे 60 वर्षे निर्णय घेतला नाही.तसेच जूनी पेन्शन नाही कमीत कमी सेवानिवृत्ती वय 60 होईल ही अपेक्षा होती .सर्व अठरा लाख कर्मचारी यामुळे नाराज झाले.
हया शासन निर्णयात मोठी चूक झाली.
उपादान 01/01/2016 पासून लागू करण्यात यायला पाहिजे.
कारण महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोग लागू होण्याची तारीख 01/01/2016 आहे. या तारखे पासून लागू व्हायला पाहिजे..
पुढे यांत फेरफार करण्यात येईल.
2016 ला निवृत्त झालेल्याना 20 लाखाचा फायदा मिळणार का
12 varshe pension comutationche kay zale?
या जी आर चा कोणालाही कवडीचा फायदा नाही..सेवा उपदान 20लाख मिळण्यासाठी बेसीक कमीतकमी 130,000 पाहिजे व सेवा 32 वर्ष पाहिजे....हे केवळ गाजर आहे...
हा लाभ 2016 पासून देण्यात यावा ही विनन्ती