श्री गजानन महाराज दर्शन शेगाव 🙏🏻 लोणार सरोवर 😍 Thackeray's vlog 💞

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2023
  • गजानन नाम ज्यांचे मुखी आहे । सदा सर्वदा तो चिंतामुक्त राहे ॥ धनामृत गंगा नीट मुखी वाहे । गजानन माझा त्या कृपेने पाहे ॥
    ॥ गण गण गणात बोते ॥
  • บันเทิง

ความคิดเห็น • 18

  • @JyotiYadav-bl1es
    @JyotiYadav-bl1es หลายเดือนก่อน +1

    Amma pita dada ko Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram

  • @banduchaudhari2784
    @banduchaudhari2784 10 หลายเดือนก่อน +1

    जय हो गजानन baba ko

  • @pratikshathakare2648
    @pratikshathakare2648 10 หลายเดือนก่อน +1

    Khup mast 👌♥️

  • @sagarthakare407
    @sagarthakare407 10 หลายเดือนก่อน +1

  • @lovenature46
    @lovenature46 10 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 👌
    मला खूप आवडलं 👍
    अगदी मनापासून धन्यवाद 🙏

    • @thackeraysvlog
      @thackeraysvlog  10 หลายเดือนก่อน

      मनापसून धन्यवाद 🙏🏻 आशीच तुमची साथ आमच्या पाठीशी असुद्यात 😊

  • @kishordohale4300
    @kishordohale4300 10 หลายเดือนก่อน +1

    Nice vlog❤

  • @dipalipawar6109
    @dipalipawar6109 10 หลายเดือนก่อน +1

    😍wooooow😀Beautiful place Bhusu 👌Nice given information 🙂👍. And
    😊Finally you have completed your dream ✨ 7 wonder's in Maharashtra 💫😊👍Great Bhusu .

    • @thackeraysvlog
      @thackeraysvlog  10 หลายเดือนก่อน

      Thank you so much dipu😊🤗

  • @swatipatil5417
    @swatipatil5417 10 หลายเดือนก่อน +1

    Nice 🎉

  • @banduchaudhari2784
    @banduchaudhari2784 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

    • @thackeraysvlog
      @thackeraysvlog  10 หลายเดือนก่อน

      मनापसून धन्यवाद 🙏🏻 आशीच तुमची साथ आमच्या पाठीशी असुद्यात 😊

  • @sunilharidas3508
    @sunilharidas3508 10 หลายเดือนก่อน +1

    Best luck

    • @thackeraysvlog
      @thackeraysvlog  10 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🤗💖

  • @RahulU242
    @RahulU242 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण पुण्याहून रेल्वे ने शेगाव व शेगावहून लोणार प्लॅनिंग करत आहोत.
    क्रुपया आम्हाला शेगाव ते लोणार आणि लोणार ते पुणे कसा प्रवास करावा ह्याचे मार्गदर्शन करावे व लोणार येथे मुक्काम कुठे करावा, कुठल्या महिने जावे ते सांगावे 🙏

    • @thackeraysvlog
      @thackeraysvlog  6 หลายเดือนก่อน +1

      शेगावला जर तुम्ही सकाळी पोहचलात तर सर्वात अगोदर फ्रेश होऊन नास्ता करून लगेच लोणार कडे जाण्यासाठी प्रस्तान करा शेगांव ते लोणार हे अंतर 120 km आहे पोहचायला बाराच वेळ लागतो शेगांव ते खामगाव खामगाव ते मेखर मेखर ते लोणार अश्या 3 बस change कराव्या लागतात. लोणार मध्ये पोहचल्यावर 2 किमी अंतरावर सरोवर आहे संपूर्ण परिसर पाहायला 3 तास जातील त्या दिवशी तुम्ही लोणार मधेच मुक्काम करा मी कृष्णा लॉज मध्ये थांबलो होतो लोणार बस स्टॉप च्या समोरच आहे राहणायची सोय खूप छान आहे तिथे दुसऱ्या दिवशी पहिल्या 7 च्या बसणे तुम्ही शेगाव ला जायला निघा ही बस डायरेक्ट शेगांव आहे सकाळी 11 पर्यंत तुम्ही शेगांव मध्ये पोहचाल लगेच दर्शनाच्या रंगेत लागायचं दर्शन झाल की तिथेच महाप्रसाद जेवण करायचं नंतर तुम्ही आजूबाजूंचा परिसर explore करू शकता. तुम्ही नक्की जाऊन या खूप छान ठिकाण आहे .
      जय श्री गजानन महाराज 🙏

    • @RahulU242
      @RahulU242 6 หลายเดือนก่อน

      @@thackeraysvlog Thanks 👍

    • @RahulU242
      @RahulU242 6 หลายเดือนก่อน

      @@thackeraysvlog from Shegaon to Lonar to Jalna and Jalna to Pune by railway, is it possible