माकडीचा माळ : भाग :१०आण्णाभाऊ साठे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @ajanna8942
    @ajanna8942 ปีที่แล้ว +5

    शेवटी रडू आवरल नाहीच 🙏 धन्य त्या अण्णाभाऊ च लिखाण डोळ्या समोर एक एक प्रसंग उभा राहिला

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 ปีที่แล้ว +8

    दशरथ पाटील सर आपले मी माकडीचा माळ हे पुस्तक संपूर्ण भाग ऐकलेले आहे माकडीचा माळ हे पुस्तक खूपच छान आणि ज्ञानवर्धक आहे जशी जशी कथा पुढे सरकत गेली तशी तशी कथा खूपच छान होत गेली माकडे या गोष्टीवरून हे समजले की माकडेही इमानी असतात त्यांना बोलता जरी येत नसलं तरी सुद्धा ते माणसासारखी वागत होते शेवट शेवटी त्यांनी आपल्या मालकासाठी माकडांनी दोघं नर आणि मादी यांनी मालकासाठी त्यांनी सुद्धा आपले प्राण सोडले

    • @yogeshbhosle4067
      @yogeshbhosle4067 11 หลายเดือนก่อน +1

      खुपच छान कादंबरी आणि वाचन

  • @ramakantwaghmare8198
    @ramakantwaghmare8198 9 หลายเดือนก่อน +1

    एका दिवसात सर्व भाग ऐकले. रंजक कथा. सर्वांना ऐकायला सांगावे असे. वाचन देखील खूप आरोह आणि अवरोहासह केले आहे. अद्वितीय लेखन. खरोखरच अण्णा भाऊ हे साहित्यसम्राट आहेत.

  • @vaijanathkamble4900
    @vaijanathkamble4900 10 หลายเดือนก่อน +1

    Khup katin prasang hota shewatacha

  • @yogeshvairat9463
    @yogeshvairat9463 ปีที่แล้ว +2

    खूप छान..
    जेवढी चांगली कादंबरी तेव्हडच चांगलं वाचन👍

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +1

    माकडीचा माळ हे कथेचं शिर्षक सार्थ झालं. प्राणी किती प्रामाणिक असतात याचं ज्वलंत उदाहरण कथेतून साठे साहेबांनी साकारलं. अतिशय सुंदर कथा होती. पाटील सरांचे आभार.

  • @sagarkasvekar2636
    @sagarkasvekar2636 6 หลายเดือนก่อน

    khupach chan kadambari ani sir tumcha aavaj ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर वाचन

  • @CanvasPaintingandsculpting
    @CanvasPaintingandsculpting 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम लेखन ,आणि वाचन. सर❤

  • @user-wk6go8cf3h
    @user-wk6go8cf3h 6 หลายเดือนก่อน

    सर ही कादंबरी खूपच सुंदर होती हे कादंबरी ऐकत असताना मजा येत होती परंतु शेवटी शेवटी डोळ्यातून अश्रू वाहत होते..
    मुख जनावर सुधा आपल्या मालकाशी किती इमानी राहते हे दिसुन येते आणि venkucha शेवट सुद्धा खूप वाईट झाला..

  • @sureshpardeshi7367
    @sureshpardeshi7367 3 หลายเดือนก่อน

    Mast ❤

  • @marathispiritual3029
    @marathispiritual3029 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @amolsable3396
    @amolsable3396 3 หลายเดือนก่อน

    Great Anna bhau🙏🏻

  • @maheshmohite5124
    @maheshmohite5124 11 หลายเดือนก่อน +1

    😢🙏🏻

  • @gauripatil43
    @gauripatil43 ปีที่แล้ว +2

    गरिबाच्या लेकी बाळी स्वतः चा मालमत्ता वाटतो ... हे खरं आहे कथा का... बाकी सर खूप छान करता

  • @handicaptrder
    @handicaptrder หลายเดือนก่อน

    SIR THIS IS A REQUEST WHILE NARATING AT THE END OF STORY YOU SHOULD TELL BHAG/EPISSODE 1, 2,3 WHATEVER ENDING SO THAT WE CAN EASILY SEARCH FURTHER I LIKE YOUR READING & DIALOGBAZI SIMSNATURAL