Manoj Jarange यांच्याविरोधात Laxman Hake यांची यात्रा, पोलिसांनी नोटीस का दिली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #ManojJarange #LaxmanHake #MarathaReservation
    मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरावाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आक्रोश यात्रा काढत आहेत. या यात्रेमध्ये प्रक्षोभक भाषणं करु नयेत म्हणून लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस देखील बजावली आहे.
    #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 17