कीर्तन सेवा । दिवस १ | ह. भ. प.भावार्थ महाराज देखणे. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
कीर्तन सेवा । दिवस १ | ह. भ. प.भावार्थ महाराज देखणे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥
तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी