आई खूप छान पापड बनले . मी तुम्ही दाखवले ते पापड बनवले. खुप मस्त झाले सगळ्याना आवडले तुम्ही खुप सुंदर पध्दत दाखवता,आपल्या आगरी कोळी लोकांची परंपरा मस्त समजून सांगता. मी सर्व पदार्थ बनवते खुप छान होतात. 😊
प्रत्येक साहित्याचे प्रमाण आणि कृती ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तसेच तुम्ही सर्व साहित्य आणि त्यांचे प्रमाण इंग्रजी स्वरूपात स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. धन्यवाद
तुमचा ओटा आणि गॅस ची शेगडी एकदम चकचकित् आहे मस्त वाटत तुमची किचन् बघून
एकदम छान मस्त
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
wow very beautiful papad resipi thanks very nice ilike it thanks
Khoob best hi dhanyvad
Kuhp mast aai
Wow nice tai.. khupach bhariiii 👌🏻👌🏻👌🏻👍🏻❣️
आई खूप छान पापड बनले . मी तुम्ही दाखवले ते पापड बनवले. खुप मस्त झाले सगळ्याना आवडले तुम्ही खुप सुंदर पध्दत दाखवता,आपल्या आगरी कोळी लोकांची परंपरा मस्त समजून सांगता. मी सर्व पदार्थ बनवते खुप छान होतात. 😊
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Are va kupacha bhari mast malahi sapot kara vdo paha
खूप छान पापड रेसिपी दाखवली या धन्यवाद
Dada ekdam mahatwChi tip tumhi filit
Apratim papad from Mr. & Mrs Wagle
सुंदर
. मस्त च एकदम
खूप सुंदर आणि स्वादिष्ट ,न खाताही त्याच्या स्वादाची कल्पना येते 👍👌 रेसिपी सुद्धा खूप छान आणि सोपी 👏👏
??
Maratinitbola
क्या बात है मस्त मस्त मस्त
छान सोपी पध्दत आम्ही डिंकाचे पाणी लावून पापड करतो तेल लावून पापड नंतर तेलकट वास येतो . भाजून पण छान लागतात .
आम्हींपण डिंकाचे पाणी लावून पापड करतो
Khup chan
Dada please Tandul Ani sabudana cha grams made kiti ghyawe he sangal ka ?
खूपच सुंदर
Mastach papad kaki thanks
Khou chan aaji
evde papad che vidio bagitle pn hi padat mala khup nit smjli ani sopi vatly... thank you aai..🙏👍💖me aajch karnar..😘😊
तांदळाचे पापड दोन्ही प्रकार अप्रतिम आहेत. मला दोन्ही प्रकार खुप छान वाटले 👌👌
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
खुपच छान मावशी खूप सोप्या पद्धतीने सांगितल
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
पापडाची रेसिपी छान दाखवली मस्त काकु धन्यवाद
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Mastach khup chan n soppa ahe thanks Mavshi n Dada
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
खुप मस्त तांदळाचे पापड 👌👌
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
खुप छान आहे रेसिपी करूनही बघ नारधनवाद
Moms ki bat hi alag hoti hai aur test bhi mast hota hai
मस्तच
Khupchanmast
kup dundar tai mast papad rechipi majepan vdo paha sapot kara tai piz
Mast jhale papad me kele aai sadhi sopi paddhat khup chan 👌
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Kaku ni Chan mahiti dili
Kaku papad layers Sundar 😃👌👌🙏🙏
Ek no😘
Mst khup Chan recipe
Khuup chaan
कडाई छान आहे मस्त मस्त
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Thanks mam 👌👍 khup sundar
खूप छान पद्धतीने सांगितले . धन्यवाद .
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
आई तुम्ही खूप छान समजावले 👏🌹
पापड खार आवश्यक आहे का?
हो आवश्यक आहे
Bhari Aai
खुपच छान समजावुन सांगितले आहे मी करून पहाते जमले की सांगेन जरूर तुम्हाला
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
काकू तुम्ही पापड खूप छान करून दाखवले
Khupach chhan ,Tandul papad recipi pahije hoti so Thank u Kaku Dada.
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Khup ch chhan aai
Khoop chan
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Mastch
1 No
Khup Khup sundar 😍
Chan
Khup chaan
हिपणछान
आहेरेसिपीमसत
thank you so much 🌹😊🤗
Wow !! Kaki , Mast & delicious papad made by you 😋👌 thanks to you both ..
Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏
@@GharchaSwaadणह
।
Za re
@@GharchaSwaadh k. N
@@shalinigawde7658 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
खूप छान आई१नंबर
Khup chhan sopi padhat papda chi very nice 👌👍👍
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
छान आम्ही नक्की करु🙏
👌👌👍👍😋😋Jevdh pith aahe tevdhach pani thevaych ka uklayla plz sanga
Aai tumhi khup recipe dakhvli khup soppi aahe me nakki banven ty aai
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
Aai me aaj banvle te papd khup shan zhalet ty aai aamhala asha ch navnavin recipes dhakhvt rha ty. Aai🙏
Khup chhan chhan is Sangta mam👌🏽👍🏽
Khupach chaaaan aai ani easy recipe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
kite shaf v sundhar kican vata aahe.papad pan khup chhan.
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
मस्त. एकदम सोपी पद्धत आहे. धन्यवाद मावशी 🙏👌
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
7 to Madeira Recipee
काकु तुमच्या रेसिपी खुप छान आहेत. आम्ही काही पदार्थ करून पहिले.. मस्त 👌👌
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
खूपच सुंदर पापड रेसिपी, धन्यवाद 👌🙏
जबरदस्त भावा , एक नम्बर. लव्हली
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Me doni prakarchi papad banvli.. doni he khup chaan jali...thanks
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
खुप छान
Tai khup sundar papad..me nakki tayar karnar
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Bhari kurkurit👌👌
Thanks☺️
Khup chhan Dada👍👍
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Khaup chan tai samajval aani me tase banvale chan zale aahet Tai
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Very nice
खूप छान काकु 💐💐💐👌👌👌
1 नंबर
Otavarchi फारशी खूप छान दिसत आहे
thank you so much ❤️
Best
Khup sunder
Aamhi nakki try karu
👏👏👏
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Dada, aai cha chehra pan dakhawa please. Kiti chan sangatat tya pratek gosht. Sugaran aahet Aai.
Tumhi khup lucky aahat ,evdhe chan chan padarth aai chya hatache khayala milta, shikayla miltat.
वाळवण स्पेशल 👍👌😋
Very nice papad
माऊशी एक नंबर पापड
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
खूप छान आहे
Khupach chaan kaki.mastach 👌👌
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Khupch chhan👍🙏mi nakki krnar
या पापाडाला गावठी भाषेत... कोणडोऱ्या असं म्हणतात....पण मस्त लागतात ताई
तांदूळ पापडची उकड खुपच छान
Khup chan idea dilit mausi,dada🙏
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Aai ekdum mast!! Bhau khup Lucky ahat tumhi evdhe Sugran Aahe Aai❤️ Aai ekdum kadak..❤️
thank you so much ❤️
EK NUMBER ZABARDAST.MANGESH BHAU NAKKI TRY KARNAR AAMHI PAPAD NAKKICH TASTY LAGTIL. THANKS FOR SHARING THE RECIPE
thank you so much ❤️
Thank you kaku khupch chhan
Mast😝😝😘
Mi magchya varshi lal vale papad kelele apratim zalele kaku tumhi khup chan shikavta
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Khup chhan aahe
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
पृमान sangat ja na kau papad mast zalet 👌👌👌
प्रत्येक साहित्याचे प्रमाण आणि कृती ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तसेच तुम्ही सर्व साहित्य आणि त्यांचे प्रमाण इंग्रजी स्वरूपात स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. धन्यवाद
छान रेसिपी
Kupa Mast aha
Khup chan me nakki karun baghen
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Me ajach tayari suru krte🤭🤭
Khupch mst thanks for sharing this🥰🥰
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Khoopch Chan 👌👌