खुप खुप धन्यवाद ताई मी नविन मशिन घेतली पण मला कसं करायचं हे माहित नव्हते.मी खूप जणांना विचारले पण कोणी सांगितच नाही.मग तुमचा हा व्हिडिओ पाहिला.मला सगळं समजलं.परत एकदा धन्यवाद ताई.
ताई मी पण नवीन मशीन घेतली आहे ते सगळं समजावून घेण्यासाठी मी तीनदा तुमचा व्हिडिओ बघितला आहे माझं पण चैनल आहे ताई सासर माझे ब्लॉग बघा तुम्ही जाऊन आपली भेट होईल आणि मला काही अडचण आली तर मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओ बघणारच आहे धन्यवाद ताई खूप छान सांगता समजून 🙏🏻🙏🏻🥰
Khup chan mahiti dili tai pan mi navin mashin gheti aahe piko chi pan changli piko hot nahi nehmi nehmi ripeyar valyala bolva lagte tyabaddal kahi sanga
किती दिवस झाले आहेत घेऊन . जिथून घेतली आहे तिथे दाखवा आणि त्यंच्याकडून माहिती करून घ्या सेटिंग ची . छोटी सेटिंग चुकली तरी प्रॉब्लम होतो. नवीन असल्यामुळे आपल्याला माहीत नसते
@@RaniTailoringClass माझ्या मशीनीची शिलाइन गॅप अतोय जसा आपल्या मुंड्याचा भाग आला फिटिंग करताना जाड भाग जेवा जेवा येतो तेव्हा तेव्हा शिलाइन च्या धाग्या चा थोडा गॅप येतो .शिलाइन इत इतांचा मधेच धागा चा थोडा गॅप येतो परत शिलाइन येते .सुई पण change केली पण tasach होतंय. ......plz मदत करा काय करू
खूप छान समजून सागितलं ताई
धन्यवाद 🙏
@@RaniTailoringClass kimmat kiti aahe ?
खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद ताई मी नविन मशिन घेतली पण मला कसं करायचं हे माहित नव्हते.मी खूप जणांना विचारले पण कोणी सांगितच नाही.मग तुमचा हा व्हिडिओ पाहिला.मला सगळं समजलं.परत एकदा धन्यवाद ताई.
Hyat sadhi shilai karu shkto ka ? Kimmat kiti aahe?
Khup chan taai
Maja problem solve jhala
Thanks 👍😊👍 taie
Thanks
एक नंबर समजावलं
khup chan information sagata tumhi tai thank u
धन्यवाद !🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद ताई
Khubchand samjhauta thank
Chan mahiti
Thanks tai 🥰
ताई मी पण नवीन मशीन घेतली आहे ते सगळं समजावून घेण्यासाठी मी तीनदा तुमचा व्हिडिओ बघितला आहे माझं पण चैनल आहे ताई सासर माझे ब्लॉग बघा तुम्ही जाऊन आपली भेट होईल आणि मला काही अडचण आली तर मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओ बघणारच आहे धन्यवाद ताई खूप छान सांगता समजून 🙏🏻🙏🏻🥰
खूप धन्यवाद , हो नक्की बघेल तुमचे vlogs
खूप छान
Thank you Tai
Nice information tai
Nice madam ji
माहिती खूप छान दिलीत मॅडम
Very good madam
Thanks
साधी शिवण करताना सुरुवातीला कपड आडकते का
मशीन कोणती आहे
@RaniTailoringClass Durby full shettle pico & shilai mix
Thanku tai
Tai mla balauj map gheun kase shivayche te sang na plz
जुन्या ब्लाऊज वरून मापे घेऊन पेपर कटिंग कशी करायची / नवीन शिकणाऱ्यांसाठी सर्व टिप्स सहित
th-cam.com/video/U-3wdFGfHAA/w-d-xo.html
Khup chan mahiti dili tai pan mi navin mashin gheti aahe piko chi pan changli piko hot nahi nehmi nehmi ripeyar valyala bolva lagte tyabaddal kahi sanga
Tai please reply dya
किती दिवस झाले आहेत घेऊन . जिथून घेतली आहे तिथे दाखवा आणि त्यंच्याकडून माहिती करून घ्या सेटिंग ची . छोटी सेटिंग चुकली तरी प्रॉब्लम होतो. नवीन असल्यामुळे आपल्याला माहीत नसते
Thank you tai
Good information mam
Thanks
ताई तुम्ही सांगितले मुळे माझी खूप छान पिको येते आधी येत न्हवती ऑईल केल्यावर ती यायला लागली
Jr ha daab chage kela tr apan yavar blouse pn shiu shakto ka
Ho yeto shivta. Setting change karawi lagte. Video paha
@@RaniTailoringClass pn as mantat ki daab sarkh change kelyavar mashin kharab hote
Te tar hotech. Kam wadhle ki wegali machine ghya
th-cam.com/users/shortsGYoJzxZQK4g?feature=share
Tq
ताई ही मशीन कितीला बसतेय
10 te 12 Hajar paryant asel atta
Tai, tumchi hafsater mashin ahy ka, motar lavliter vaybert hotay ka tay sah
माझी फुल शटल मशीन आहे. Vibrate नाही होत. हाल्फ शटल होते vibrate
Pico mashine hi khlchi silai Luse ka pdte
वरच्या दोऱ्याची सेटिंग चेक करा
Hi ch mashine gheu ka electricik mashine gheu konti plz sang taai
th-cam.com/video/qDQECtgdj6Y/w-d-xo.html
Online shikvu shkta ka mla
Shetalcha suyi madhe atakte aani suyi khali jayina tar kay karava?
मशीन मध्ये धागा अडकला असेल चेक करा आणि मशीनला ऑईल करा.
Tai ya mashin ver thoda jad kapda mahnje blouse feeting kinva silaai martani Dora sarka sarkha ka Tutato?
फॉल पिको मशीन / पिको खराब आल्यावर काय करायचे / धागा सारखा का तुटतो
th-cam.com/video/594mYp3qPkY/w-d-xo.html
Picola konta dora vapraycha
शिलाई साठी जो वापरता तोच वापरायचा
ताई दाब बदल सेटिंग्ज सांगाल का
👌🏻👌🏻😍🙏🏻
Tai mazhya machinla pico karta karta tip tayar hotey ky problem asel
2 in 1 machine ahe ka
@@RaniTailoringClassHo
Tai sagana lavkar khup pareshan zaley
सारखी सारखी सेटिंग चेंज केल्यामुळे सेटिंग खराब होते. चेक करुन ऑईल करा. नाहीतर सर्व्हिसिंग करून घ्या.
Tai Pico kartana jad kapdavar Pico kela tevapasun asa problem ala ahe mg khothe problem zala asel khalchya bajula ki varchya
Myam yechya var blause shivta yete ka aani yechavar sadhi shilai magun khup vegdi yete sadhya mashin sarkhi nahi yet khalun bs vartun yet aahe
th-cam.com/users/shortsGYoJzxZQK4g?feature=share
Tai sui modte kasamule
बॉबिंग आणि शटल चेक करा , सुई अडकते का
Majha mashincha varcha dhaga tutato aahe.sui tutalya pasun kay karave sanga pls
मशीनची सुई नीट बसली आहे का ते चेक करा,
Tai mazi mashan navin pn kapdach pakdt nahi sui
सुई चा प्रॉब्लम असेल
Tai mazya mashinch pandal khup tait jat kahi tri sangana
धागा अडकला आहे का कुठे ते चेक करा आणि मशीनची साफसफाई करून ऑइल करा
Ok
Thanks
झाली का मशीन चालू
ताई माझी मशीन पायावर चालत नाही काही तरी सांगाना
मशीनला ॲईल करा शटल मधे दोरा अडकला आहे का ते चक करा
चेक केला काही नाही आहे
Motor basvun ghya
ताई पिकोची टीप चपटी का येते.. त्या बद्दल माहिती द्या
Tai usha machine chngli ahe ka quality vagere ani kiti madhe ghetli tumhi machine
Ho changali ahe ghya. Mazi khup juni ahe. Atta 12000 paryant yeil.
❤ताई माझ्या मशीन वर शिलाई खराब येते काही सांगा
मशीन कोनती आहे
❤पिको आणि शिलाई ची मशीन आहे
2 in 1 मशीन साध्या शिलाई साठी वापरावी की नाही
th-cam.com/users/shortsGYoJzxZQK4g?feature=share
चाक खुपचं जाम झाले आहे
काय करावे बर
शटल मध्ये धागा अडकला असेल , ऑईलिंग करा
खूप छान माहितीपूर्ण
या मशीनवर एम्ब्रोयादरी वर्क करता येते का
नाही
तारमहत्वाची आहे.ती सैल झाली असेल तर कशी बसवायची?
व्हिडीओ तयार करते
pikochya zikzyak khup barik yetoy zikzyak motha yenyasathi kay karaych
Piko chi setting kiti war ahe tumchi. 2 war asel tar 2.5 kinwa 3 war kara
मशीन खोलून गावाला कसे घेऊन जायचे
ताई या मशीन ला झाड कपडा चालेल का
जास्त जाड नाही चालत सुई तुटते
Dhaga sarkh ka tutato
th-cam.com/video/CKmc5TYNNz8/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा
ताई माझ्या मशीन ची सुई वर होतयं नाय
बॉबींग मध्ये धागा अडकला असेल
ताई सुई बदलायची का
नाही
Fall Kasa lavaycha
साडीला फॉल पिको कसा करावा / हात शिलाई कशी करावी / सोप्पी पद्धत / Saree Fall Stitching
th-cam.com/video/rEvQgJGCtdQ/w-d-xo.html
ताई तुम्ही गेअर ची मशीन घ्यायचीना
ताई पिकोची टीप चपटी का येते.. Plz माहिती द्या
फॉल पिको मशीन / पिको खराब आल्यावर काय करायचे / धागा सारखा का तुटतो
th-cam.com/video/594mYp3qPkY/w-d-xo.html
Kimmat kiti aahe hyachi
१२ हजार पर्यंत असेल आता
ताई शिलाई करण्यासाठी तो दाब चेंज करायचा असतो तो नाही केला तरी चालेल ना तरी शिलाई येईल ना
शिलाई नाही येणार. दुसरा दाब भेटतो तो घ्या.
@@RaniTailoringClass हो दुसरा दाब पण त्याच्याबरोबर आलेला आहे मशीन बरोबर पण त्यांनी सांगितलं होतं नाही चेंज केलं तरी येईल म्हणून तुम्हाला विचारलं
मशीन कोणती आहे
@@RaniTailoringClass पिको फॉल शिलाईची मिक्स घेतली आहे
ताई 2 इन 1, ने शिलाई केल्यावर मशीन खराब होत नाही का
हो होते
@@RaniTailoringClass मंग् ha 2 इन 1 च का सांगता तुम्ही
ताई पिको चा दोरा वर येईना काय करावे
बॉबिंग नीट बसत नसेल
या machine ने double tip कशी द्यायला येते ,आम्ही same machine घेतली आहे
दाब वर उचलून कपडा पुढे मागे करायचा
ताई माझी मशीन घेतली तशी पायावर चालत नाही ती मशीन पिको आणि शिलाई ची आहे माझ्या मशीन ला गेर नाही पट्टा आहे ती मशीन पायावर कशी चालेल सांगाना ताई
दुकानात दाखहून पट्टा लुज करून घ्या . आणि पॅनडल आहे ना खाली पायाने चालवण्यासाठी
हो आहे
@@atulnagpure4798 माझी पण मशीन अशीच आहे मि पायावरच चालवते ,तुमचा पट्टा घट्ट असेल ,मशीनला घेऊन किती दिवस झाले
❤घूप दिवस झाले आहेत फार जुनी आहे मशीन
ह्य मशीनला अशा अडचणी येतात
Tai mzi pikofall machine ahe pn tyavr sadhi shilai krychi trr tip pdt nhi ani jra jad kapd asel trr dhaga tutaylay ?? ???
2 in 1 मशीन ची सारखी सेटिंग चेंज केल्यामुळे प्रॉब्लेम येतात. शक्यतो वेगवेगळ्या मशीन वापरा
चाक हालत नाही घट झालय
चाक खोलुन दाखवा
शटल मध्ये धागा अडकला असेल. चाकाचा काही नसेल
माझ्या मशिनवर पिके करता येत नाही साडीला फाल् लावता येतो काय कराव
Machin chi kimmat kiti asel..hya
मशीनची किंमत अकरा ते बारा हजार असेल.
मला अगर अशी मशीन टू इन वन घ्यायची असेल तर किती पर्यंत मिळेल
12000₹ पर्यंत असेल
सुई ची कोणती बाजू समोर ठेवायची ते प्लीज सांगा
th-cam.com/video/CKmc5TYNNz8/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा आणि part 3 पण पहा
Pikachu machine Hitler nuksan ka fayda
👍👍👍👍
काही समजल नाही कमेंट
ताई माझ्या कडे फउलशटरचई मशिन आहे त्याच्या वर पिको करउशकतओ का?
पिको नाही करता येत. फॉल लावता येतो फक्त. व्हिडिओ अपलोड केला आहे मी तो बघा
th-cam.com/video/E7r0R5ASC_Y/w-d-xo.html
ताई माझ्या मशीन मध्ये पिको गोल येत नाही पिकोची सेटिंग सांगा
फॉल पिको मशीन / पिको खराब आल्यावर काय करायचे / धागा सारखा का तुटतो
th-cam.com/video/594mYp3qPkY/w-d-xo.html
ताई माझ्या मशीन ची सेटिंग दोन वर किंवा तीन वर राहत नाही काय प्रॉब्लेम झाला असेल प्लीज सांगा
Screw 🪛 बघा लुज झाला असेल.
माझ्या मशीन वर पिको होत नाही काय कराव सांगा ताई
मशीन कोणती आहे?
टू इन वन मशीन असेल तर सेटिंग चेक करा आणि मशीनला ऑईल करा
माझे पिको ची मशीन खूप टाईट झाली चालतच नाही काय करावं लागेल ते सांगा
शटल मधे दोरा आडकला असेल मशीन वर करुन बगा
सुई पण change nahi करायची का सांगा ना plzz
th-cam.com/video/CKmc5TYNNz8/w-d-xo.html
ताई माझ्या मशीनवर अचानक पिको होणे बंद झाले आहे आणि फक्त सरळ टिप बसतीए ती पण नीट नाही प्लीज लवकर सांगा परत पिको सेटिंग कशी करु
२ इन १ मशीन ला प्रॉब्लेम येतात खूप. सर्विंसिंग करून घ्या. शक्यतो वेगवेगळ्या मशीन वापरा
Price kay aahe ya machine chi
१२ हजार पर्यंत असेल आत्ता
Kitila padte machine hi
आत्ता १२००० पर्यंत भेटत असेल
Tai वरचा धागा सारखा सारखा तुटतो खाली पिको पण खराब येतो मग काय करू सांगाल का plz
th-cam.com/video/CKmc5TYNNz8/w-d-xo.html
हा व्हिडिओ बघा
Pico khup javal javal yeto. Silai chagli yet pn nai
Pico chi setting Wadhwa . Atta kitiwar ahe
जाड कापड आल का सुई धागा सोडती काय करायचं
हाफ शटल मशीन आहे का
सुई खालचा धागा वर घेतच नाही काय कारण आहे
खालची बॉबीन केस व्यवस्थित बसली नसेल तेच चेक करा
मशीनची सुई गोल असते ना पिको ची
हो
Me atach shiktey.. Majyakde hich machine aahe.. Mla kahi kalatch nahiy.. Sgle problm ch yet aahet😢
Kay problem yet ahet nemke
सुई तुटत आहे पॉकेट संपल एका साडीला
साडी कसली आहे
Chak jam jhalay hatane sarkh firvav lagtay😢
शटल मध्ये दोरा अडकला असेल
@RaniTailoringClass tai check kelay nai dhaga mi khup vela oiling pan krun baghital kai hot samjatach nahi
ताई मशीनच,गोल गोल चाक फिरतं रहात ते
माझ्या पिकोफँल मशिनचा कपडा पुढे जात नाही
मशीन चा दाब असतो त्याच्या खाली दात्रे असतात त्या खराब झाले असतील
Maji shilai barobar yet nahi
फॉल पिको मशीन / पिको खराब आल्यावर काय करायचे / धागा सारखा का तुटतो
th-cam.com/video/594mYp3qPkY/w-d-xo.html
पिको करताना तुम्ही कापड दुमडताय की आपोआप होतंय त
पिको च्या मशीन चा दाब असतो त्याच्यामध्ये कपडा गेला की कपडा आपोआप दुमडला जातो
माझी,मिशीगन,सारकादोरा,तोडते
फॉल पिको मशीन ची सुई का तुटते / धागा का तुटतो / जाम झाल्यावर काय करायचे / Fall Pico Machine Marathi
th-cam.com/video/CKmc5TYNNz8/w-d-xo.html
Tai rate kay ahe machine cha hya
बारा ते तेरा हजारापर्यंत मशीन येते
Tai he machine kontya shop madhe milel
ताई माझ्या मशिन ची तार खराब झाली आहे तुम्ही म्हटलया ना ही तार खूप महत्त्वाचे असते ती तार कशी टाकायची प्लिज सागा तिथल्या आकडया चि सेटिंग पण
Ok
@@RaniTailoringClass माझ्या मशीनीची शिलाइन गॅप अतोय जसा आपल्या मुंड्याचा भाग आला फिटिंग करताना जाड भाग जेवा जेवा येतो तेव्हा तेव्हा शिलाइन च्या धाग्या चा थोडा गॅप येतो .शिलाइन इत इतांचा मधेच धागा चा थोडा गॅप येतो परत शिलाइन येते .सुई पण change केली पण tasach होतंय. ......plz मदत करा काय करू
ताई मशीन कोणती आहे तुमची
@@RaniTailoringClass नॉवेल ची पिको ,शिलाइन ambrodari सर्व होत म्हणजे 3इन् 1 वाली
सारखी सारखी सेटिंग change केल्यामुळे मशीन नीट चालत नाही. शक्यतो वेगवेगळ्या मशीन वापरा. सर्व्हिसिंग करून घ्या
माझा मशीन ला साध्या शिलाई ला खालून साखळी येते
वरच्या धाग्याची सेटिंग चेक करा. धागा सैल झाला असेल
ताई मी पण फॉल बिडींग नवीन मशीन घेतली आहे. पण शिलाई मारताना कपडा हळूहळू सरकतो आणि शिलाई एकदम बारीक येते. काय करू ते सांगा
शिलाई ची लहान मोठी करायची सेटिंग असते. ती मोठी करा.
Sui bhaer jate
सुई वाकडी झाली असेल