खूप सुंदर समजावून सांगितले मी class लावायचा विचार सोडून दिला आहे मी एक housewife आहे आणि मुलं मधून वेळ ही मिळत नाही क्लास ला जाऊन येऊन घरच काम त्यातून हा तुमचा video क्लास खूप छान वाटत तुम्ही गुरू आहात 🙏
येवढं कोणी संगिलेल नाही युटूबवर वर येवढ्या शिवनक्लास च्या व्हिडिओ आहे पण सायली ताई खरच खूप छान शिकवते देव तुझ्या वर आणि तुझ्या फ्यामिलिवर खुप खुप आशीर्वाद देवो❤
खरच खूप deep मध्ये माहिती दिली..थँक्स याची मला खूप गरज होती , आणि पैसे घेऊन पन इतक जिव तोडून कोणी समजावत नाही...बाजूला बसलेला चिमुकला किती शांत बसला होता, जरा ही डिस्टर्ब केल नाही त्याने...आता मी सर्व video's बघणार आहे... आणि subscribe pn करेन
तुम्ही खूप छान सांगितले ज्याला ह्याच्यात इंटरेस्ट नसतो, तो पण तुमच्याकडून क्लास शिकेल.मला तर खूप आवडला मी आता रोज कंटिन्यू क्लास करणार आहे. थँक्यू सो मच खूप छान सांगितल्याबद्दल.
तू खूपच छान पद्धतीने सगळी माहिती सांगितली.., तुझे सगळे video बघून मीं शिवण काम शिकू शकेल याची खात्री वाटते. Thank you so much.... खूपच deep मध्ये सांगतेस तू.. 👍🏼👍🏼👍🏼
ताई तुम्ही खूप छान शिकवतात मी आज बघितले तुमचे व्हिडिओ मला पण मशिन क्लास लावायचे पण मला तुमचे व्हिडिओ बघून शिकणार आहे मी आता धन्यवाद ताई तुम्ही व्हिडिओ खूप समजाऊन सांगतात
मला शिवण क्लास करायचा आहे पण मी घराबाहेर जाऊ शकत नाही पण आज तुझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान वाटलं एवढ्या लहान वयात खूप छान सांगत आहे मला शिकायची खूप आवड होती पण शिकता येत नव्हतं तुझ्यामुळे आता ते शिकता येईल थँक्यू
खूप छान समजावून सांगितले ताई मी सद्या शिकायला सुरुवात करत आहे मला मशीन कशी असते हे सुद्धा माहित नाही पण तुम्ही खूप छान सांगितले आहे ,खूप खूप धन्यवाद असेच शिकवत राहाआणि तुमचे बाळ पण खूप शांत बसते तुम्ही शिकवत असतांना, god bless you
अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने व्यवस्थित समजावून सांगत आहात तुमचे खूप -खूप धन्यवाद मला खूप तीव्रता ईच्छा होती मी तुमच्याकडे नक्की शिकेन असं वाटतं. धन्यवाद
Thank you so much ma'am tumch6a mude mi aaj shivn kam shiku shakle. Mi ratri 2 vaje paryant practice keli aani tumhi sangitlelya pdhati mude aaj mi shilayi machine vaprayla shikle
Thank you sayali khup chan deep mde sangil maza aaj 1 st day aahe class cha..tuze vedio baghun me pn shikel.. Aaju ashech vedio kr jene karun sglyana upyog hoil
Thank you so much sayli madam tumi khup chan explain krta...mla sign class kraycha hota me lavla pn hota don veles pan konihi evd man laun sangt nahi fkt paise ghetat...
Thanks dear mla pn khup aavad ahe Pn mla vel ch nahi bhetat class sathi Pn aaj ha video bghun vatal ki mihi shiknar thanku so much mazi icha purn krnya sathi🙏🥰
खूप छान ताई मला पण शिकायचे आहे .मी अर्धवट क्लास केला जेव्हा मोबाईल पण नवते आता मोबाईल च्या माध्यमातून तुम्ही मेहनत घेऊन बनवलेल्या विडियो बघून आता असं वाटतंय की आता शिकू शकते धन्यवाद तुम्हाला 🙏
ho g mi pn.....mala as wate ki apla nehmi prshn vichrn sayli tai tras nahi yet ka g prtekala tech tech uttar deun deun.....kiti चांगली आहे ना ती .......👌👌👌😍😍😍😍
मला खूप ईच्छा होती शिवनक्लास लावायची.आज ती पूर्ण झाली.Thank you tai .very useful vedio
ताई तुमचा हा व्हिडिओ पाहून मला सुद्धा शिवणकाम शिकण्याची इच्छा झाली.
तुमची शिकवण्याची पद्धत फार छान आहे.
1 नंबर ताई.
खूप सुंदर समजावून सांगितले मी class लावायचा विचार सोडून दिला आहे
मी एक housewife आहे आणि मुलं मधून वेळ ही मिळत नाही क्लास ला जाऊन येऊन घरच काम
त्यातून हा तुमचा video क्लास खूप छान वाटत
तुम्ही गुरू आहात 🙏
Tai maji bai la vatana pudhacha bag mage hoto
Saga na
किती छान शिकवते ग एवढया लहान वयात तुझ खूपच कौतुक नक्की मी तुझ्या कडून सलवार कुर्ती शिकणार
❤❤
एवढी व्यवस्थित माहिती तर पैसे घेऊन क्लास घेणारे पण देत नाही. खूपच छान ताई ❤
Thanks tai khupach chan mi continue class karnar aahe
तीन वेळेस मशीन क्लास करून देखील एवढी डीप मध्ये माहिती कोणीही दिली नव्हती ताई खरंच खूप धन्यवाद तुझ्या या व्हिडिओमध्ये मला खूप काही शिकायला मिळेल
Thank you 😊
3 vela
Hii ताई
Khupch chann tai agdi sadya aani sarl bhashet tumhi shikvta mla khup aavdl
Mi ajun ekta pn mashin chalvli ny mla pn tumcha video pahila tr agdi sap vatayla lagly
येवढं कोणी संगिलेल नाही युटूबवर वर येवढ्या शिवनक्लास च्या व्हिडिओ आहे पण सायली ताई खरच खूप छान शिकवते देव तुझ्या वर आणि तुझ्या फ्यामिलिवर खुप खुप आशीर्वाद देवो❤
खुप सुंदर खरंच खुप छान सुंदर माहिती व इतकं समजुन सांगे क्लास लाऊन पण कोणी सांगत नाही ❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खरच खूप deep मध्ये माहिती दिली..थँक्स याची मला खूप गरज होती , आणि पैसे घेऊन पन इतक जिव तोडून कोणी समजावत नाही...बाजूला बसलेला चिमुकला किती शांत बसला होता, जरा ही डिस्टर्ब केल नाही त्याने...आता मी सर्व video's बघणार आहे...
आणि subscribe pn करेन
Thank you so much 😊
तुझी शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली मला समजेल तेवढे मी प्रयत्न करणार आहे मला थोडे थोडे पहिलेच येते शिवता मलाही क्लास पूर्ण करायचा आहे
खूप छान समजाऊन सांगितली क्लास मध्ये एवढी माहिती देण्यात येत नाही खूप छान तुमच कौतुक आहे 👍👌
खरच सायली तु खुप सुंदर शिकवते. खरच क्लास मध्ये पैसे भरून पण एवढी परफेक्ट माहिती कोणी देत नाही.
तुम्ही खूप छान सांगितले ज्याला ह्याच्यात इंटरेस्ट नसतो, तो पण तुमच्याकडून क्लास शिकेल.मला तर खूप आवडला मी आता रोज कंटिन्यू क्लास करणार आहे. थँक्यू सो मच खूप छान सांगितल्याबद्दल.
Khup chhan shikvta tai tumhi
तू खूपच छान पद्धतीने सगळी माहिती सांगितली.., तुझे सगळे video बघून मीं शिवण काम शिकू शकेल याची खात्री वाटते.
Thank you so much.... खूपच deep मध्ये सांगतेस तू.. 👍🏼👍🏼👍🏼
तुझा क्लास मला खूप आवडला खूप सावकाशीने समजून सांगते धन्यवाद
Thanks 😊
ताई तुम्ही खूप छान शिकवतात मी आज बघितले तुमचे व्हिडिओ मला पण मशिन क्लास लावायचे पण मला तुमचे व्हिडिओ बघून शिकणार आहे मी आता धन्यवाद ताई तुम्ही व्हिडिओ खूप समजाऊन सांगतात
Thank you tai .aaj tuzya mule saglya garju mahila shiku shaktay...jya muli class lavu shakt ny tya muli pn tuzya kdun sahaj shiktay...tai asach aamhi Tula nehami support krt rahu... bappa bless you dear.. thanks 🙏
Thank you so much 🥰
@@Sayalifashiondesigner21 malahi class join karaycha aahe
खूप खूप छान आहे मीनकि शीकनार खूप दिवसाची मशीन घेतले पण जमत नाही शिवायला आता नक्की पूर्ण करनार
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले धन्यवाद ❤
धन्यवाद ताई तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप छान आहे खरच पैसे देऊन हे एवढी माहिती सांगणार नाही परत एकदा धन्यवाद
Thank you 😊
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
मला शिवण क्लास करायचा आहे पण मी घराबाहेर जाऊ शकत नाही पण आज तुझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान वाटलं एवढ्या लहान वयात खूप छान सांगत आहे मला शिकायची खूप आवड होती पण शिकता येत नव्हतं तुझ्यामुळे आता ते शिकता येईल थँक्यू
खुप छान समजावून सांगितले शिकवण्याची पद्धत खुप छान आहे ❤❤
खूप छान समजून सागंतात
Thanku mam ❤️😭 mi fashion designing 1 st year la ahe khup avghad jat hot kahich samjat nvt 🥲 tumchya mule khup help hotey 🤗 thank you so much 🥺❤️
Your welcome 🤗...n best of luck
@@Sayalifashiondesigner21 Thank you so much mam 😇🤗
खूप छान समजावून सांगितले ताई मी सद्या शिकायला सुरुवात करत आहे मला मशीन कशी असते हे सुद्धा माहित नाही पण तुम्ही खूप छान सांगितले आहे ,खूप खूप धन्यवाद असेच शिकवत राहाआणि तुमचे बाळ पण खूप शांत बसते तुम्ही शिकवत असतांना, god bless you
Thank you 😊
अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने व्यवस्थित समजावून सांगत आहात तुमचे खूप -खूप धन्यवाद मला खूप तीव्रता ईच्छा होती मी तुमच्याकडे नक्की शिकेन असं वाटतं.
धन्यवाद
Thank you
Thank you so much ma'am tumch6a mude mi aaj shivn kam shiku shakle. Mi ratri 2 vaje paryant practice keli aani tumhi sangitlelya pdhati mude aaj mi shilayi machine vaprayla shikle
Thanks tai khup barkave samgitlet machinebddl..useful information 🙏😊
मी hya फील्ड मध्ये नविन aahe आणि mla शिकायचे आहे blouse,dress etc.... तुम्ही छान माहिती दिलीत,
खूप छान माहिती. मी तुमचा मोफत class daily पाहीन. धन्यवाद
Your welcome
Khupach chan
ताई मी पण मशीन क्लास करते पण तुमच्यासारखे एवढं समजून नाही सांगितले थँक्यू ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई मला रोज माहिती दिसेल का
खूप उपयोगी माहिती मिळाली. धन्यवाद !
Aaj maza pahila diwas class cha..aani utube var tumchy etki changli mahiti mla khutech milalai nahi..thank you...
ताई मी नवीन आहे या फील्ड मध्ये. पण मला खूप आवड आहे.मी कलास लाऊ शकत नाही . पण आज खूप मोठी काळजी संपली. Thank you tai मनापासून आभार. 🙏
Your welcome .... best of luck 🤞
😊
😊
😊😊
Dr 😢46@@Sayalifashiondesigner21
सायली बाबा फार, फार छान समजाऊन सांगतेस. NO.1.
खूप छान सांगितली माहिती माझा पण पहिला दिवस आहे🎉🎉❤
🎉🎉Hii सायली ताई मी 3ते 4 वेळा शिवण क्लास केला पण काही समजत नाही पण आज तुम्ही सांगितलेली माहिती मला खूप व्यवस्थित समजली.👌👌🎉🎉
Thank you 😊
ताई तुम्ही खुप छान शिकवतात
आज माझा पहीला दिवस आहे क्लासचा धन्यवाद🙏
Thanks.....your welcome
Thanks 🙏🙏
Thank you sayali khup chan deep mde sangil maza aaj 1 st day aahe class cha..tuze vedio baghun me pn shikel.. Aaju ashech vedio kr jene karun sglyana upyog hoil
ताई खरच खुप छान माहिती दिलीस तु. भला खुप भीती वाटत होती. पण आज हा वीडियो बगुन सगळी भीती गेली. आणि या पुढचे सगळे विडियो मि बगणार आहे.
खुप मस्त माहीती दिली
तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे ताई
खूप छान माहिती देताय tai, तुमचे रोज क्लास बघायला आणि समजून घ्यायला आवडेल 🙏🙏..
Very nice information mi shivan class kelay pn ardhvt prt kraychay pn baher jaun kru shakt nahi ya video mule khup madat honar thank u 🙏
तुमचा क्लास खूप छान आहे
Thank you
Aaj pasun mipn tumcha class join Kela mam....thank you purna course tumhi online ani vinamulya gheta...mi ha class 1st ty 48th day purna krnr😊
Khup chan details dilya....thank u so much.... ❤️
Your welcome 🙂
Thank you tai mala khup problem yet hoti tuzya mule solve zali🙏🙏🙏
One of the best classes for beginners..
Thanks
Sayli di tuza n dena pliz
Mam ur no pls
@@Sayalifashiondesigner21 nO ppls
Can I get your number
मी पाहिला पासून शिकत आहे ताई तर तुम्ही पहिली ही खूप छान माहिती दिली
Thanks Madam khupch chan aani easy pne tumhi sangitle 🙏🙏👍🏼👍🏼
Thanks 😊
खूप खूप सुंदर वाटले. छान शिकवले. आम्ही पण खूप काही शिकू. करून दाखवू याचा आम्हाला अभिमान वाटतो. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा !
Thanks dear sayli...tuze saglech vedio amchyasathi helpful thartil..asach saglya tips sangun tu Amhala guide Kar...God bless you dear...😘
Thank you 😊
Thanks Tai mi Frist time he shiktey mi khup interested ahe tujhyakdun he shikun ghenyasathi
किती छान समजवतेस ताई तू thank you ❤️🔥🙏
ताई तुम्ही माहिती छान सांगत आहेत
लहान मशीन ची माहिती सांगा, (सिंगार मशीन )
Ho
खूप छान समजावून सांगता ताई.. मला पण हा व्हिडिओ बघुन शिकायची इच्छा झाली.आता मी तुमचे सर्व व्हिडिओ बघणार
Thank you very good teaching
Mala class la jaun mala 1 month mdhe 1 blouse zala pn tithe kahi smajaun sangitle nahi te tumhi itka chhan samjavla. Thank you so much ❤🙏
Best class for the beginners 💯👍☺️
Tumi khup chhan teaching krta🙏
Thank you so much. Good teaching
Agadi parfect mahiti dili chan vatle khup khup shubecha videsh tuza sonulaly barobar gevun shikavtece manapasun dhanywad you are great
Thanks u so much .nice teaching
धन्यवाद ताई मी एक मूस्लिम मूली आहे मला मशिन पण चालवता एत नाही मला तुमच्या कडून सर्व काहि शिकायत आहे धन्यवाद ❤❤❤❤❤❤
Details from the core of heart,💓👍
Khupach chhan mahiti, aani khupach quet boy
खूपच छान माहिती दिली ताई... खूपच मस्त
Good efforts you are taking
Thank you
Tai Mi Pan Claas lavt ahe atta Khup Chan mahiti dili thank u
Such a adorable boy....❤ Kiti shant bslay mummy mage ..
Thank you 😊
छान माहीती दिली
Mi new shikat ahe mla lagech samjli tumchi mahiti very nice tai👌
The best classes for biggers
Thanks 🙏
Thank you so much sayli madam tumi khup chan explain krta...mla sign class kraycha hota me lavla pn hota don veles pan konihi evd man laun sangt nahi fkt paise ghetat...
खूप खूप आभार ताई .🙏
मी आज पहिल्यांदा तुमचे विडियो बघितला मला खुप आवडला
खूप छान समजाऊन सांगतेस शिकवण्याची पद्धत छान आहे 👌👌👍❤️🙏
Thanks dear mla pn khup aavad ahe
Pn mla vel ch nahi bhetat class sathi
Pn aaj ha video bghun vatal ki mihi shiknar thanku so much mazi icha purn krnya sathi🙏🥰
Nice
Thanks
खूप छान सायली ताई समजावून सांगता असं समजावून सांगा खूप छान मला आवडेल शिकायला❤❤
Very good teaching 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌
Thanks
Thank you ❤️❤️❤️❤️
Your welcome
खूप छान पद्धतीने तुम्ही सांगता ताई
Very nice Information dear.. I will join your class from today... I'm your new subscriber..& keep it up...Thank you so much for this class 😘
Your welcome....🤗
Tai mi ajch तुमचा क्लास चालू केला आहे. तुम्ही खूप छान माहिती दिली .अगदी समजेल अशी मला तुमचा नंबर मिळू शकेल का?
खूप छान सायली ताई शिकवता तुम्ही तुमचा मुलगा किती छान आहे आणि शांत पण आहे मस्त बाळ तुमचं❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मला तुमचा बाळ खूप आवड आणि तुमचा क्लास सुद्धा
U r such a great woman 😊all best di😊 thank you for such amazing information 😊
खूप छान माहिती दिल्याबद्दल ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Thank you
Your welcome
Thank you Sayali khup chhan mahiti dilis god bless you
Mast tai Mla Pn sagl online ch shikaych ahe
Ho nakki....best luck
खूप छान ताई मला पण शिकायचे आहे .मी अर्धवट क्लास केला जेव्हा मोबाईल पण नवते आता मोबाईल च्या माध्यमातून तुम्ही मेहनत घेऊन बनवलेल्या विडियो बघून आता असं वाटतंय की आता शिकू शकते धन्यवाद तुम्हाला 🙏
ताई मी खूप प्रश्न विचारतेय पण सॉरी मला माहिती नाही म्हणून विचारते मशीन कोणत्या कंपनी ची घेऊ
It's ok....त्यात sorry काय.....
ho g mi pn.....mala as wate ki apla nehmi prshn vichrn sayli tai tras nahi yet ka g prtekala tech tech uttar deun deun.....kiti चांगली आहे ना ती .......👌👌👌😍😍😍😍
Ho na
खूप छान प्रकारे माहिती देता तुम्ही ताई
Thank you
Which machine is good halfshuttle or full shuttle
ताई खूप छान माहिती देताय तुम्ही
खूपच सुंदर आणि सहज पद्धतीने शिकवता तुम्ही. मस्त
Thank you
Khup chan tai
Thank you ❤❤
खूप छान tai तुम्ही खूपच सुंदर समजावून सांगता आम्ही पैसे देऊन सुद्धा कोणी इतके समजावत nahi very nice tai🥰😍
Kiti sundar paddhatine sangital tai... Just wow! Thank you for all info... I am beginer...
Khup Chan tai mi pn class chalu kelay khup Chan samjat aahe tu sangitlel thank you so much😊
Mi pn tumcha class join kela mam khup chya Thank you so much
Thank you Tai . Aaj maza pahila divs ahe ,tumhi khup Chan sangtat .mi aajch tumcha vedio baghitla .Ani te baghun Chan vatal .tumchi bolnyachi paddhat,Ani bhasha Chan ahe . thank you Tai.
ताई मी आज तुमचा पहिल्यांदा विडिओ बघितला छान माहिती सांगितली तुम्ही मला पण शिकायच आहे Thank you