सचिन उतर्डे साहेब नमस्कार,आपल्या ईच्छा शक्ती व चिकाटीचे कौतुक करावे तितके कमीच,आपण खरोखर हाडाचे पत्रकार आहात .व आपल्या पत्रकार पेशास न्याय देत आहात.मी आपले वीडियो नियमित पाहत असतो.विषयाच्या दोन्ही बाजू आपण सविस्तर पणे मांडत असता व न्याया ची भुमिका घेता.याबद्दल हार्दिक अभिनंदन. या ठीकाणी एका साइड कडील शेतकरी मोजणी चे पैसे भरण्यास तयार नाही.परंतु या ठीकाणी संयुक्त मोजणी आणणे गरजेचे आहे.अशा वेळी ज्या शेतकरी बांधवांना ह्या रस्त्यामुळे फायदा होणार आहे (असे शेतकरी 10 ते 15 आहेत) यांनी संयुक्त मोजणीचा खर्च सर्वा मिळुन करावा.समस्या सुटू शकते.विचार व्हावा. धन्यवाद...
कोर्ट केस करण्या पेक्षा रीतसर मोजणी करून दोन्ही गटमधून ४-४ फूट रस्ता बनून घ्यावा. यात दोघांना ही फायदा आहे. कोर्ट केस ही वर्षानुवर्ष आणि दोन्ही शेतकऱ्यांना बुडवणारी आहे...
रस्ता होता की नव्हता हे कोणाला माहित नाही. सगळे हवेत बाण सोडत आहेत. शेत पडीक असल्यामुळे पूर्वी कोणीही कोठून ही जाऊ शकत होते... नाना बोकड जिवंत असताना हे शांत का होते???
ज्यांना ज्यांना तो रस्ता पाहिजे आहे तिकडे त्या सर्व लोकांनी पैसे भरून सरकारी मोजणी आणा आणि मोजणी झाली तर लगेच पोलीस स्टेशन मधून पोलीस Force आणुन दुसऱ्या दिवशीच JCB चालवा आणि रस्ता बनवा
फक्त वहिवाटीपमाणे 4//4 फुट रस्ता होणार बाकी काहीच होणार पोलीस प्रोटेक्शन मध्ये रस्ता होत असतो ज्याला शंका आहे त्याने मोजणी करून घ्यायची असते हे सर्कल करू शकतो
😊 मोजणी करून आपापली जमीन ताब्यात ठेवा... आणि मग नवीन रस्ता ठरवा... जुने सोडा आता नवीन वाट बनवा... तसाही आजचा काळ बिन भरवशाचा आहे...4 ते 5 हजारात मोजणी होते...जमीन राहण्यासाठी योग्य नसेल तरी बिझनेस शेतीसाठी कुठेतरी योग्य असेलच ...
हा बबन तांबे खोटं बोलत आहे कोपरे मांडवे ची लोक ज्या रस्त्याने जातात तो रस्ता आज काल चा नाही तर पिढ्यान् पिढ्या वर्ष नी वर्ष चालत आलेला रस्ता आहे अगदी स्वतंत्र पूर्व काळापासून... कोणालाही विचारा.
सर्वे नंबर असताना जे रस्ते होते ते महसुल खात्याने पूर्ववत करायला हवे. मुळात रस्ता हा सर्वे नंबर, गट नंबरला असतात.रस्ता हा शेतीमालकासाठी नसतो तर वेगवेगळ्या शेतीसाठी असतो. एका व्यक्तीला जर एका ठिकाणी चार पाच गट नंबर असतील तर त्या प्रत्येक जमिनीला वेगवेगळा रस्ता असतो कारण जमिनीचा मालकी हक्क हा सतत बदलत असतो त्यामुळेच रस्ता हा सर्वे नंबरसाठी असतो.
कमेंट करणाऱ्या लोकांनी पूर्वीचे द्या सोडून, रस्ता तिथे होता किंवा नव्हता आत्ता 2025 चालू आहे सर्व लोकांच्या संगत वतीने सरकारी मोजणी आणा आणि तो रस्ता बनवा
हे सर्व लोक फ्रॉड आहेत सरळ सरळ खोटे बोलून बोकड कुटुंबाला त्रास देत आहेत हे दिसते
संदीप भाऊ एक नंबर
आजकाल कोणी आपली हातभर जमीन देत नाही कोणाला आणि याच्यामध्ये जर त्यांचं अर्ध वावर जात असेल तर ते का तयार होतील रस्त्याला वाट द्यायला
ज्यांना रस्ता पाहीजे आहे त्यांनी मोजनीचे पैसे भरा
Me swata dinesh bikad sangat ahey ki आम्ही गरीब आहे
Me swata dinesh bokad sangat ahey ki aamhi garib ahey
😂
Garib tar samjun ghyach na bakiche magche ky mothe ye ka tu garib tulach jada maj ye 😂
Rasta de aani mokla ho tahasil dar ky khote nahi khodya karto aani varun mhanto mi garib 😂
शेतासाठी रस्ता हा खूप कळीचा मुद्दा आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे
सचिन उतर्डे साहेब नमस्कार,आपल्या ईच्छा शक्ती व चिकाटीचे कौतुक करावे तितके कमीच,आपण खरोखर हाडाचे पत्रकार आहात .व आपल्या पत्रकार पेशास न्याय देत आहात.मी आपले वीडियो नियमित पाहत असतो.विषयाच्या दोन्ही बाजू आपण सविस्तर पणे मांडत असता व न्याया ची भुमिका घेता.याबद्दल हार्दिक अभिनंदन.
या ठीकाणी एका साइड कडील शेतकरी मोजणी चे पैसे भरण्यास तयार नाही.परंतु या ठीकाणी संयुक्त मोजणी आणणे गरजेचे आहे.अशा वेळी ज्या शेतकरी बांधवांना ह्या रस्त्यामुळे फायदा होणार आहे (असे शेतकरी 10 ते 15 आहेत) यांनी संयुक्त मोजणीचा खर्च सर्वा मिळुन करावा.समस्या सुटू शकते.विचार व्हावा.
धन्यवाद...
गरिबा वर अन्याय नाही झाला पाहिजे साहेब
कोर्ट केस करण्या पेक्षा रीतसर मोजणी करून दोन्ही गटमधून ४-४ फूट रस्ता बनून घ्यावा.
यात दोघांना ही फायदा आहे. कोर्ट केस ही वर्षानुवर्ष आणि दोन्ही शेतकऱ्यांना बुडवणारी आहे...
संदीप भाऊ तुम्ही खूप चांगला सल्ला देता. अभिनंदन
आता काही होणार नाही आदेश झाला विषय संपला काही बोलू होणार नाही
काही गब्बर शेतकरी इतर शेतकऱ्यांना त्रास देतात हिते स्थानिक असल्यामुळे जाण्याने
सगळीकडे सध्या रस्त्यांचाच प्रश्न चालु आहे. सध्या कुणीच ऐकायला तयार होत नाही ये
सगळीकडे रस्त्यांचीच समस्या जोरदार चालू आहे
सस्ते साहेबांना सांगा तो डांबरी रस्ता मधून आहे का सर्वे न आहे ते सांगा
2la evdh mahitie tr tu sang na bhawa tithe... Swthala jmta ka kahi ugch nko tithe free chya comment ka deto
रस्ता होता की नव्हता हे कोणाला माहित नाही.
सगळे हवेत बाण सोडत आहेत.
शेत पडीक असल्यामुळे पूर्वी कोणीही कोठून ही जाऊ शकत होते...
नाना बोकड जिवंत असताना हे शांत का होते???
कारण tea samjas होते
@@DineshBokad tu ky mati khato ka
ज्यांना ज्यांना तो रस्ता पाहिजे आहे तिकडे त्या सर्व लोकांनी पैसे भरून सरकारी मोजणी आणा आणि मोजणी झाली तर लगेच पोलीस स्टेशन मधून पोलीस Force आणुन दुसऱ्या दिवशीच JCB चालवा आणि रस्ता बनवा
फक्त वहिवाटीपमाणे 4//4 फुट रस्ता होणार बाकी काहीच होणार पोलीस प्रोटेक्शन मध्ये रस्ता होत असतो ज्याला शंका आहे त्याने मोजणी करून घ्यायची असते हे सर्कल करू शकतो
हे लोक सरळ खोटं बोलत आहेत कोण काय बोलत यांच् यानाच कळत नाही
😊 मोजणी करून आपापली जमीन ताब्यात ठेवा... आणि मग नवीन रस्ता ठरवा... जुने सोडा आता नवीन वाट बनवा... तसाही आजचा काळ बिन भरवशाचा आहे...4 ते 5 हजारात मोजणी होते...जमीन राहण्यासाठी योग्य नसेल तरी बिझनेस शेतीसाठी कुठेतरी योग्य असेलच ...
हा बबन तांबे खोटं बोलत आहे
कोपरे मांडवे ची लोक ज्या रस्त्याने जातात तो रस्ता आज काल चा नाही तर पिढ्यान् पिढ्या वर्ष नी वर्ष चालत आलेला रस्ता आहे
अगदी स्वतंत्र पूर्व काळापासून... कोणालाही विचारा.
पाहिली गोष्ट इथून बैलगाडी रोड किंवा रस्ता असं काहीच नव्हतं उगच काही बोलून दिशाभूल करू नका
पर्यायी रस्ता असताना यांना येथूनच रस्ता का पाहिजे??
हे विचारा पडवळ कुटुंबाला.
जमीन जर पडीक होती तर रस्त्याने कोण जात होत??
पर्यायी रस्ता वगैरे काही प्रकार नसतो.प्रत्येक गटनंबरसाठी स्वतंत्र रस्ता असतो.उद्या जर ती जमिन विकायची ठरली तर रस्ता कसा व कुठून द्यायचा ?
@@सुर्यरावसुर्यरावआरे सूर्यराव गट नंबर मधून रस्ता जात आहे नकाशा बघ.
@@SAY_WHY_HOWतो फक्त नकाशात दिसतोय मग काय नकाशावर गाडी घालायची का😂😂😂😂😂😂😂
@@shankarbhangare1094तू pogo बघ तुला नाही कळायचं
@@SAY_WHY_HOW
सर्वे बांधवरूनच रस्ता असतो आणी हा रस्ता सर्वे बांधावरून आहे..
त्यामुळे विरोध करून काही उपयोग नाही...
श्री संदीपभाऊ ज्याला रस्ता पाहिजे ते काहीच बोलत नाही नातेवाईक बोलत आहे त्यापेक्षा ज्यांना रस्ता पाहिजे त्यांना मोजणीचे पैसे भरावे दोघेही तयार होतील
सर मी यवतमाळ मधून घाटंजी या तालुक्या मध्ये आहोत सर माज या पेक्षा पण डेंजर आहे मी तुमच्या शी कसे संपर्क साधावे सर ...विनंती आहेत सर
रस्ता पाहिजे असेल तर पर्याय म्हणून त्यांची जमीन रस्ता जाईल त्याला सर्वनमिळून काढून देऊन मग रस्ता तयार करावे कुणावर ही अन्याय करु नये
Va kay seen hi
सत्य परिस्थिती आहे. रस्ता अडविणे चुकीचे आहे.
माहित आसल तरच बोला उगाच काही तरी बोलू नका
@@DineshBokad khar bollyavr kas zhomble re 😂
सर्वे बांध असेल तर रस्ता द्यावाच लागेल
संदीप भाऊ सुंदर पत्रकारिता
सर्वे नंबर असताना जे रस्ते होते ते महसुल खात्याने पूर्ववत करायला हवे.
मुळात रस्ता हा सर्वे नंबर, गट नंबरला असतात.रस्ता हा शेतीमालकासाठी नसतो तर वेगवेगळ्या शेतीसाठी असतो.
एका व्यक्तीला जर एका ठिकाणी चार पाच गट नंबर असतील तर त्या प्रत्येक जमिनीला वेगवेगळा रस्ता असतो कारण जमिनीचा मालकी हक्क हा सतत बदलत असतो त्यामुळेच रस्ता हा सर्वे नंबरसाठी असतो.
सर्वबाधांवरु रस्ता होणार पण वहीवाटीप़माणे ४/४ फुट घेतला जाणार
1mule bakichnchi pan नुकसान गरीब dista pan nahi,he lok khodya करतत
बोकड कुटुंब का समोर येत नाही
कमेंट करणाऱ्या लोकांनी पूर्वीचे द्या सोडून, रस्ता तिथे होता किंवा नव्हता आत्ता 2025 चालू आहे सर्व लोकांच्या संगत वतीने सरकारी मोजणी आणा आणि तो रस्ता बनवा
रस्ता लाभ धारकांनी वर्गनई काढून तयार करावा
Agodar mojni kara nantar rsta kara manje nantar takrari honar nahi
पर्यायी रस्ता नसेल तर नक्की होईल
पुढारी कशासाठी अंता मग
Ektya var anyay nko vyayla sarve cha band ahe mg ky saglikun pn ghenar ka rasta 😅
Patr karane bhatmi dhavavi
Chor te chor ani rasta phije mojni kara chor sapdtil
Ith motha zoll distoy 😢
Pisae dya
Nakashat road dusrya bajune aahe mg ya bajune ka pahije
जुन्नर बीड होत चालले का ?
Surwaticha 2 malkane + etar shetkaryani mojnichi fee bharun rata margi lawawa Karan shetra mothe ahe rasta ahetar vikas ahe khatachi gon khandyawar taknya pekha mojniche pement bharur marga kadhawa
Ha mathya aahe are vahiwaticha rasta hota to
Tya hande baaina kharach garaj ahe tyanchya jaget atikraman zhala ahe asa distay
💯
Mi swata dinesh bokad bolat ahey mitrano he sarv loka. Aamchaver अन्याय करत आहे
Are tumhi tumchyach lokaknna jar rasta det nahi aani varun sangto aamchyavr aannyay karta 😂
Tuzh aavrun ghe premat 😅rasta tu todla 2022 madhla aata polis kartil 😊
Tuzhe kuni nahi tu tuzhya gharchyanchach nahi hou shakt tevha mitr nahi pahile tuzhya bhau lokanna rasta de
Tu svta samjun ghe aata tari aamche varishth lok samjun sangtaye aami aalyvr no compromise mg
Aajun hi vel nako aanu
Thethun pan rastha ahe nakashavrun ase disate
बोकड अडून पाहतय
Nakasha khote boltoy ka tikdun pan rasta ahe
Bokad kutumb 😂
दिनेश bokd तुला jatrchi garj आहे