महाराजांनी आपल्या वंशपरंपरेचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. ते ज्यांना आदर्श मानायचे त्यांचे आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे विचार हे खूप विरुद्धार्थी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली 🌸🌸
महाराज आपण आम्हा हिंदु मुलांसाठी खूप महत्वाचे होता. जर आर्थिक अडचनीतून आपण असे केले असेल. तर एक शब्द आपण म्हंटला असता तर एक दिवस खूप झाला असता आपले कर्ज मिटवण्यासाठी . पण जर हा घातपात असेल तर नक्कीच या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे.
Samajik aayushyat vavrat asala tari kitihi strong ahe he dakhvat asla tari anek ase lok ahe je aatlya aat kiti bhavanache dvandv yuddha ladhat astat sangata yaych nahi..
ह भ प.श्री.शिरिष महाराज आपल्या समाजाच्या विकासासाठी भविष्यात आवश्यकच होते.परंतु आपल्या आसपासच्या मंडळींनी आपल्या चिंताचे कधीच परिक्षण केले नाही हे हिंदू समाजाचे दुर्देव आहे.
पैसे हि अशी गोष्ट आहे जी माणसाला मोठा पण करते आणि धुळीला पण मिळवते... माणसाने Calculated Risk घ्यायला शिकलं पाहिजे... माणूस मोठी मोठी स्वप्न बघतो (जे योग्य आणि गरजेचे आहे) आणि risk घेतो.. पण सोबत Plan B पण तयार असावा... कारण संकट सांगून येत नाही...
प्लॅन अ प्लॅन ब। वगैरे काही नसत. प्रकृती निसर्ग आणी त्यानुसार बदलणारे हार्मोन्स हे सगळं ठरवत असतात. म्हणून आध्यत्मत स्वप्नांना किमत नाही. जस आहे तस या जगाला बघणे हा एकच पर्याय आहे.
खरं आहे तुमचं म्हणणं . इतके कर्ज होते तर लग्नाला तयार कसे झाले ? नक्कीच घातपात असावा . प्रकरण धसास लावले पाहिजे . ह भ प महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली जी महाराज जगात काय गोंधळ चालला आहे हे काही कळत नाही पण महाराजांकडे सहनशिलता असणारच असो जी महाराज पुन्हा जन्माला या जडजीवाचा उद्धार करा
आदरणीय शिरीष महाराजांनी असे करायला नको होते .ते आता तरी मित्राला सांगतात. माझ्या परिवाराला मदत करा .सांगू शकतात तर जिवंत राहून मित्रांच्या कडून मदत का घेतली नाही .आई-वडिलांना केवढे हे दुःख लग्न जमलेल्या नवरीला केवढे हे दुःख याचा विचार त्यांनी का केला नाही मनाला हे पटतच नाही शिरीश महाराज असं करतील .
25 लाख हे कर्ज सर्वसामान्य लोकांवर अस्त आज काल, घरासाठी, व्यवसायासाठी....., असं आत्महत्या का करावी.... अजून उमेद होती.. सगळ आयुष्य होत फेडण्यासाठी.. लग्नानंतर बायकोची ही साथ मिळाली असती. काहीतरी चुकतंय 😢
पत्र लिहुन घेतली असावीत.हे खरं कसं असू शकतं?आणि वर माडीवर... तिथं कुणीही नाही,काय घडलं असेल? हे संशयास्पद आहे...🙏🙏🙏 साध्या सरळ माणसांना जगणंही मुश्किल झालं आहे.😌
काहीतरी मार्ग निघाला असता महाराज हे जाने दुर्दैवी आहे. तुम्ही गेले मोकळे झाले पण तो कर्जाचा भार आता म्हाताऱ्या आई वडिलांच्या खांद्यावर येणार, त्यांनी खांदा दयावा कुणाला तुम्हाला की कर्जाला 😢
संत तुकाराम महाराजांचे वंशज,वारकरी संप्रदायातले मोठे व्यक्तिमत्व,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा यांचे अभ्यासक,प्रसारक,त्याचवेळी आर,एस,एस चे स्वयंसेवक,भिडे गुरुजींचे चाहते,शिवप्रतिश्टान चे कार्यकर्ते,छत्र.शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असणारे वक्ते. वरील गोष्टी पाहता सगळे विसंगत वाटते.एकमेकांच्या विरोधी विचारसरणी असलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा भाग होता.म्हणजेच वैचारिक गोंधळ,वैचारिक संकर झाल्यामुळे हे घडले असावे.कोणत्यातरी एका विचारसरनीला धरुन कार्यरत राहिले असते तर ही वेळ आली नसती.वारकरी संप्रदाय आणी तुकाराम महाराजांच्या जीवनात साधेपणा,मनाचा मोठेपणा,द्वेषाचा,अहन्काराचा,जातिभेदाचा निषेध ह्या तत्वांचे आचरण हाच सुखी जीवनाचा मार्ग आहे हेच खरे.
जागण्यासाठी पैसा लागतो मान्य आहे पण आपल्या पेक्षा पैसा कधीच मोठा नसतो. आपणच पैशाला आपल्या पेक्षा इतका मोठा केला की तोच पैसा आपल्या जीवावर उठे पर्यंत त्याला मोठा केला. माणसान स्वत:च्या अनमोल जीवापेशा पैशालाच आधिक महत्व द्याव इतक अज्ञान कधीच नसाव. जगाला ज्ञान देणारे लोकं इतके कोरडे पाषाण कसे असू शकतात? जगण खूप सोप आहे.आपणच ते आवघड केल आहे. आत्म हत्या करणारा जीव ना रहाट का ना घाट का होऊन जातो. अशा लोकांच्या मुक्तिसाठी काही ही करा त्याला मुक्ति नाही.
काही अडचण असल्यामुळे तर कर्ज घेतलं जात पण सावकारी करणाऱ्या लोकांना पण कडक कारवाई केली पाहिजे कारण ज्याने समाजात इज्जत कमावली आहे त्यांना त्यांचे बोलणे किंवा अपमानस्पद वागणूक सहन नाही होत त्यांच्या आत्म्यास शांती मिळो देव त्यांच्या कुटूंबियांना यातून बाहेर पडण्याची ताकद देवो
काही ही असो पैशामुळे हे झालेलं नाहीच काही तरी घात पात झालेली आहे...नी हि एक देशाला नाही तर महाराष्ट्राला लाभलेली किड आहे.,तरी याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे...
एवढी प्रसिद्धी देण्याची गरज काय ? डोकीवर कर्ज करून दुसऱ्यांना अडचणीत आणून याने काय साधले ,? ऐपत नव्हती तर कर्ज का घ्यावे ? आणी दिलेच कोणी ? सगळेच प्रश्न
सज्जन व वैचारिक चौकटीत राहून जगणारा व्यक्तीस या कलीयुगात अर्थिक विवंचनेतच जगावं लागत.हे सत्य आहे.दुसर्याला वापरून अर्थकारण करणारे व दलाली खाणारेच जादा पैसा कमवू शकतात. जय श्रीराम!
आयुष्याचे नियोजन चुकले आणि जाणकार वेक्तीचे मार्ग दर्शन घेतले नाही तरच आशी वेळ येते गाडी घेण्याची गरज नसतांना गाडी घेतली,भाड्याच्या घरात राहत ,आले असते.पण बांधकाम साठी कर्ज घेतले तेच मुळात चुकीचे होते.
जगत गुरू संत तुकाराम महाराज.... राम कृष्ण हरी इतके मोठे शिव व्या होते तसेच संत तुकाराम महाराजांचे 11 वंश होते...निदान इतकं तरी विचार करायला पाहिजे होते...आपण वांश्याच तर विचार कराय पाहिजे होत...संत तुकाराम महाराजना काय वाटत असेल...घोर कलयुग आहे...हे.. आणि हो 31 लाख कर्ज हे कारण असूच शकत नाही...कारण माणूस सहजा सहज...लग्न मनले तरी 20 लाख रुपयांचा खर्च करू शकता हे तर फक्त 32 लाख हा विषय बिलकुल नाही... कारण दुसर आहे..कारण पैसा देणं आहे म्हणून कुणी स्वतला संपवत नसता... इज्जत महत्वाची असते...असच महराजसोबत काही तरी झालं असावं. पण महाराज तुम्ही चुकलात.. आत्महत्या केली म्हणजे सगळं काही संपलं अस नसते.. परिस्तीतिलालां सामोरे जायला पाहिजे होते कारण तुम्ही 11 वंश होतो महाराज राम कृष्ण हरी.....
संत तुकाराम आणि त्यांचे वंशज जमीन आसमान फरक दिसतोय कारण तुकाराम मनुवादी विचारांच्या विरोधात काम करून गेलेत आणि शिरीष महाराज भिड्याचे काम करायचे तुकारामांनी लाखोंची संपत्ती दान करून टाकली आणि शिरीष महाराज कर्ज घेऊन फासावर गेले..असो माणूस गेला वैर संपले भावपूर्ण श्रद्धांजली...
ज्या वक्ती च्या मृत्यू नंतर खुद्द मुख्यमंत्री सोशियल मीडिया मधे पोस्ट करतात, अस्या व्यक्ती ने पैशाच्या कारणाने आत्महत्या करणे फार चुकीचे आहे.😢😢😢 मदत याचना करून हा प्रश्न सोडवला पाहिजे होता.
सर...आपण अतिशय वेगवेगळ्या बाबींवर प्रकाश टाकून मागोवा घेतला आहे मात्र नेमकं कारण वेगळं असणार आहे हे नक्की,असो.... महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
काहीतरी घातपात झाला असावा महाराजांन सोबत कारण ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचलेला कोणताच माणूस आत्महत्या करूच शकत नाही हा माझा अनुभव आहे. सखोल चौकशी व्हावी
माळकरी आत्महत्या करत नाहीत
कितीही संकट आले तरी माळकरयाला स्वतः चे आयुष्य संपवता येत नाही
महाराजांनी आपल्या वंशपरंपरेचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. ते ज्यांना आदर्श मानायचे त्यांचे आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे विचार हे खूप विरुद्धार्थी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली 🌸🌸
महाराज आपण आम्हा हिंदु मुलांसाठी खूप महत्वाचे होता. जर आर्थिक अडचनीतून आपण असे केले असेल. तर एक शब्द आपण म्हंटला असता तर एक दिवस खूप झाला असता आपले कर्ज मिटवण्यासाठी . पण जर हा घातपात असेल तर नक्कीच या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे.
कोणीतरी रात्री गण लाऊन सदर चिटी लिहून घेतली असावी , शिवचरित्र सांगणारा हे करू शकत नाही.. cid , सीबीआय चौकशीची करावी....
भरपूर...शंका..घेणे.सारख्या..आहे....काय...आसेल..ते..पांडूरंगास च..माहीती..,?
Samajik aayushyat vavrat asala tari kitihi strong ahe he dakhvat asla tari anek ase lok ahe je aatlya aat kiti bhavanache dvandv yuddha ladhat astat sangata yaych nahi..
पुरोगामी टोळीचा हात असू शकतो
पोस्ट पण डिलीट आहेत
Bav purv shardhajli.
या चॅनल ने महाराजांना दोन लाखाची मदत पाठवली, अभिमान आहे आपला, 🙏🌹🙏
ह भ प.श्री.शिरिष महाराज आपल्या समाजाच्या विकासासाठी भविष्यात आवश्यकच होते.परंतु आपल्या आसपासच्या मंडळींनी आपल्या चिंताचे कधीच परिक्षण केले नाही हे हिंदू समाजाचे दुर्देव आहे.
पैसे हि अशी गोष्ट आहे जी माणसाला मोठा पण करते आणि धुळीला पण मिळवते... माणसाने Calculated Risk घ्यायला शिकलं पाहिजे... माणूस मोठी मोठी स्वप्न बघतो (जे योग्य आणि गरजेचे आहे) आणि risk घेतो.. पण सोबत Plan B पण तयार असावा... कारण संकट सांगून येत नाही...
प्लॅन अ प्लॅन ब। वगैरे काही नसत. प्रकृती निसर्ग आणी त्यानुसार बदलणारे हार्मोन्स हे सगळं ठरवत असतात. म्हणून आध्यत्मत स्वप्नांना किमत नाही. जस आहे तस या जगाला बघणे हा एकच पर्याय आहे.
Aho 30 koti navhate ho karj.....kahi tar gadbad aahe
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
यांच्या बाबतीत काहीतरी घातपात झाला आहे.ही आत्महत्या असु शकत नाही.
खरं आहे तुमचं म्हणणं . इतके कर्ज होते तर लग्नाला तयार कसे झाले ? नक्कीच घातपात असावा . प्रकरण धसास लावले पाहिजे .
ह भ प महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
सर्वांना motivation देणारे महाराज आसे पाऊल का उचलतील दुसरच कारण आसनार या माग 🧐याचा शोध घेतलाच पाहिजेल कारण ते हिंदू धर्माला खूप सपोर्ट करत होते.
पोलिसांनी परिसरातील CCTV तपासावे, त्या परिसरात रात्री काही संशयास्पद काही दिसते का हे बघावे.
खरंच चेहरा वरून कोणाचाच आयुष्याची गणित समजू शकत नाही 😢😢😢😢
True
Nahi
घातपात आहे हा
डेटा फॉरमॅट केला म्हणजेच काहीतरी घातपाताची शक्यता आहे
Barobar
एक गोष्ट नक्कीच सत्य आहे कि तुम्ही किती विद्वान आहेत तरी तुम्ही मेहनत केल्याशिवाय पर्यया नाही
पोलीस काय तपास करणार CBI तपास करायला हवा सत्य बाहेर यायला हवे. जगतगुरू संत श्रेष्ठ तुकोबा यांचे वन्शज वर अशी वेळ महाराष्ट्रत येते फारच दुर्दैव 😢
काही वर्षांपूर्वी भैयुमहाराजांचही असे झाले.
हिदूं धर्माचे रक्षक संपविण्याचे काम नियोजन बध्द कारवाया चालू आहेत तसेच समाजसेवक संपविण्याचे काम चालूआहे चोकशी व्हावी
साधी राहाणी मग येवढे कर्ज कसे हे कळायलाच पाहिजे
जीव इतका स्वस्त नाही खूप वाईट झाल . वारकरी संप्रदायच नुकसान झाल आहे 🙏🏻😭
हिंदुत्वाची मोठी हानी झाली 😢
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.. जो पर्यंत एक एक श्वास आहे.. तो पर्यंत हिंदू समतेच, अन हिंदुत्वाचे काम करीत राहू 🙏
हानी झाली परंतु हरता कामा नये.त्यांच्यामाध्यमातून परत उभारी घ्यावी लागणार.फिनिक्स पक्ष्यासारखी
@@sandeshkarpe7617 हो दादा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली जी महाराज जगात काय गोंधळ चालला आहे हे काही कळत नाही पण महाराजांकडे सहनशिलता असणारच असो जी महाराज पुन्हा जन्माला या जडजीवाचा उद्धार करा
आदरणीय शिरीष महाराजांनी असे करायला नको होते .ते आता तरी मित्राला सांगतात. माझ्या परिवाराला मदत करा .सांगू शकतात तर जिवंत राहून मित्रांच्या कडून मदत का घेतली नाही .आई-वडिलांना केवढे हे दुःख लग्न जमलेल्या नवरीला केवढे हे दुःख याचा विचार त्यांनी का केला नाही मनाला हे पटतच नाही शिरीश महाराज असं करतील .
25 लाख हे कर्ज सर्वसामान्य लोकांवर अस्त आज काल, घरासाठी, व्यवसायासाठी....., असं आत्महत्या का करावी.... अजून उमेद होती.. सगळ आयुष्य होत फेडण्यासाठी.. लग्नानंतर बायकोची ही साथ मिळाली असती. काहीतरी चुकतंय 😢
Nkkich kahitri chuktay
ते असं करूच शकत नाहीत त्यांच्या मोबाईलवरून खुप माहीती पोस्ट डिलीट आहेत 😢 पण शिरीष महाराज असं करूच शकत नाहीत
संघ आणि भिडे चे घनिष्ठ संबंध हेच वाईट आणि धोक्याचे आहे.
पत्र लिहुन घेतली असावीत.हे खरं कसं असू शकतं?आणि वर माडीवर... तिथं कुणीही नाही,काय घडलं असेल? हे संशयास्पद आहे...🙏🙏🙏 साध्या सरळ माणसांना जगणंही मुश्किल झालं आहे.😌
महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली....
तथापि तुकाराम महाराजांच्या वंशजानी असे करणे. नक्क्कीच योग्य नाही. असो मराठ्यांसाठी हे योग्य नाही.
काहीतरी मार्ग निघाला असता महाराज हे जाने दुर्दैवी आहे. तुम्ही गेले मोकळे झाले पण तो कर्जाचा भार आता म्हाताऱ्या आई वडिलांच्या खांद्यावर येणार, त्यांनी खांदा दयावा कुणाला तुम्हाला की कर्जाला 😢
संत तुकाराम महाराजांचे वंशज,वारकरी संप्रदायातले मोठे व्यक्तिमत्व,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा यांचे अभ्यासक,प्रसारक,त्याचवेळी आर,एस,एस चे स्वयंसेवक,भिडे गुरुजींचे चाहते,शिवप्रतिश्टान चे कार्यकर्ते,छत्र.शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असणारे वक्ते.
वरील गोष्टी पाहता सगळे विसंगत वाटते.एकमेकांच्या विरोधी विचारसरणी असलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा भाग होता.म्हणजेच वैचारिक गोंधळ,वैचारिक संकर झाल्यामुळे हे घडले असावे.कोणत्यातरी एका विचारसरनीला धरुन कार्यरत राहिले असते तर ही वेळ आली नसती.वारकरी संप्रदाय आणी तुकाराम महाराजांच्या जीवनात साधेपणा,मनाचा मोठेपणा,द्वेषाचा,अहन्काराचा,जातिभेदाचा निषेध ह्या तत्वांचे आचरण हाच सुखी जीवनाचा मार्ग आहे हेच खरे.
💐💐
100% घातपात झाला असावा यात शंका नाही कोणी काय दोघं म्हणू नका घात झाल्याशिवाय असं होऊ शकत नाही मुंगीसुद्धा मरू शकत नाही स्वतः
अर्थीक विवंचना व कर्ज यामुळे आपल्य तरूण पिढीची अगदी वाताहत होत आहे . 😢😢😢 सरकारने याबाबत निश्चीत काहीतरी केले पाहिजे .
अत्यंत दुःखद घटना आहे. परंतु काही तरी रहस्य नक्कीच. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपुर्ण श्रद्धांजलि महाराज खरच खुप दुख झाल आहे मलि
अशा बातम्या ऐकण्याची वेळ येऊ नये.
महाराजांचे अक्षर तपासावे शिवाय त्यांच्या मोबाईलचा जो डाटा नष्ट केला आहे तो पुन्हा रिकव्हर करण्यात यावा
जागण्यासाठी पैसा लागतो मान्य आहे पण आपल्या पेक्षा पैसा कधीच मोठा नसतो. आपणच पैशाला आपल्या पेक्षा इतका मोठा केला की तोच पैसा आपल्या जीवावर उठे पर्यंत त्याला मोठा केला. माणसान स्वत:च्या अनमोल जीवापेशा पैशालाच आधिक महत्व द्याव इतक अज्ञान कधीच नसाव.
जगाला ज्ञान देणारे लोकं इतके कोरडे
पाषाण कसे असू शकतात?
जगण खूप सोप आहे.आपणच
ते आवघड केल आहे.
आत्म हत्या करणारा जीव ना
रहाट का ना घाट का होऊन जातो.
अशा लोकांच्या मुक्तिसाठी काही ही
करा त्याला मुक्ति नाही.
तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमना ची पुनरावृत्ती. जातीय अंहकार नसा नसात पोहचला आहे समाजात.
महाराजा ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐
आपली चादर पाहूनच पाय पसरावे हे तर त्यांना चांगलेच माहीत असेल..मग हे खरं आहे काय😢
काही अडचण असल्यामुळे तर कर्ज घेतलं जात पण सावकारी करणाऱ्या लोकांना पण कडक कारवाई केली पाहिजे कारण ज्याने समाजात इज्जत कमावली आहे त्यांना त्यांचे बोलणे किंवा अपमानस्पद वागणूक सहन नाही होत त्यांच्या आत्म्यास शांती मिळो देव त्यांच्या कुटूंबियांना यातून बाहेर पडण्याची ताकद देवो
राम क्रुष्ण हरी 🙏🙏🌹🌹🌹💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 🙏🚩😢
कमवायला भरपुर वर्षे जीवन होत का करायचे असे जो गीता भागवत वाचतो तो कधीच असे करणार नाही सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा..
एवढा मोठा वारसा असलेल्या व्यक्ती ने जर सरकार कडे मदत मागितली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं..
Bhavpurn shardajali Maharaj 😢😢
संत तुकाराम महाराजांबरोबर जे झाल तोच प्रकार शिरीष महाराजांबरोबर झाला असावा अस मला वाटत
CID लावावी. खूप छान व्यक्तिमत्त्व होते
जे लोक समाजाला दिशा देणारे असतात तेच अस करत असतील तर समाजाला हे लोक काय संदेश देणार ??? हा खूप मोठा प्रश्न आहे ???
हिंदूधर्म पाळायचे म्हणजे 🤔 हिंदू धर्म आपण हिंदू आहोत 👍 हिंदू धर्म पाळायला नाही लागत हिंदूंना😂 हिंदू हिंदूच असतात👍 हिंदूच म्हणूनचजगतात 👌
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😢
शिरीष महाराजांनी ३२ लाखाचं कर्ज कशासाठी घेतलं होतं याचा खुलासा झाला तर बरं होईल!
तुकाराम महाराजांचे कीर्तन सांगून महाराष्ट्रातील प्रत्येक महाराजांनी त्यांना मदत करायला हवी होती
अत्यंत दुर्दैवी घटना ,असे व्हायला नको होते.🙏🌹🙏
काही ही असो पैशामुळे हे झालेलं नाहीच काही तरी घात पात झालेली आहे...नी हि एक देशाला नाही तर महाराष्ट्राला लाभलेली किड आहे.,तरी याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे...
त्यासाठी पडदा न पडता मोठी सीआयडी ची चौकशी झाली पाहिजे
कृपया आपण फेडू शकू एवढेच कर्ज घ्या.आपली आवक इतर खर्च यांचा ही विचार करा.एका वारकऱ्याला आणि धारक-याला भावपूर्ण श्रद्धांजली.
एवढी प्रसिद्धी देण्याची गरज काय ? डोकीवर कर्ज करून दुसऱ्यांना अडचणीत आणून याने काय साधले ,? ऐपत नव्हती तर कर्ज का घ्यावे ? आणी दिलेच कोणी ? सगळेच प्रश्न
30 लाख त्याना जादा नव्हते, जाता जाता फिटले असते पण असा निर्णय घ्यायला नको होता.
Mazyaver karj aahe pan mi har manli nahi maze prayatn chalu aahe ek divas nakkich mi yatun baher padel 😊
@@आम्हीसुवर्णकारvery good,,,प्रामाणिक पणे काम करत रहा
@@shaikhaftab7370 Thanks
💐🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून सुन्न झालो
राम कृष्ण हरी
आर्थिक शिक्षण गरजेच आहे आता या जगात.. काळाची गरज आहे ही..
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सज्जन व वैचारिक चौकटीत राहून जगणारा व्यक्तीस या कलीयुगात अर्थिक विवंचनेतच जगावं लागत.हे सत्य आहे.दुसर्याला वापरून अर्थकारण करणारे व दलाली खाणारेच जादा पैसा कमवू शकतात. जय श्रीराम!
मित्रा तु खुप छान वार्ताकण करतो असं दिसतय पण महाराजा बद्दल वार्ताकण थोडं दिवस थांबवा 🙏🏻
नंतर यावर आपण नक्की बोलु ही विनंती 🙏🏻
वारसा संपवणे सुरु😢
मरायचंच होत तर कशाला लग्नाच स्वंप्न दाखवलय . करायचींच नव्हतींन एगेंजमेटं .. 😅
चुकीच्या लोकांच्या संगतीला राहिल्याने. ढेकणाच्या संगतीने हिरा तो भंगला.
भावपूर्ण श्रद्धांजली.
एवढे होतकरू समाज प्रबोधन करणारे आणि एवढ्या लहान वयात हारून टोकाची भूमिका कोणाकडे उघड केली नाही केवळ मोठे दडपण त्या च्या कुटूंबाला भकम आधार दया
ॐ
महाराज आश करू शकत नही येय मागे कोणी तरी आहे
घात पात आहे
असला माणूस शिरीष महाराजांसारखा महाराष्ट्राला मिळणार नाही
आम्ही बेचैन झालो .. महाराज . एक कर्मठ माणूस मोफत गेला
पाडूरगा🙏अशी वेळ परतकुणावर🙏आणूनकोस🙏मायबापा
घातपात असावा.सखोल चौकशि करावि.
Brooooo...... Jar lagna nahi zal tar bayako kashi zali? Mangetar tari mhana!
महाराज तुम्हीअसे करयाला नको पाहिजे होते😢
भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज 💐
आयुष्याचे नियोजन चुकले आणि जाणकार वेक्तीचे मार्ग दर्शन घेतले नाही तरच आशी वेळ येते गाडी घेण्याची गरज नसतांना गाडी घेतली,भाड्याच्या घरात राहत ,आले असते.पण बांधकाम साठी कर्ज घेतले तेच मुळात चुकीचे होते.
हो कधी सामाजिक दबावाखाली माणूस अशा गोष्टी खरेदी करून ठेवतो आणि अडचण वाढवतो
लोक पण काय वेडे आहे जो खात नाही पीत नाही लोक त्यांना दानं करतात पण पण जिवंत माणसाला मदत करायला मागे पूढे बघतात
30 - 35 लाख कर्ज... Amount मोठी असली तरी न फेडता येण्यासारखी नक्कीच नव्हती. आणि घर, गाडी, जमीन विकून पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकली असती. 😢😢😢
जगत गुरू संत तुकाराम महाराज....
राम कृष्ण हरी
इतके मोठे शिव व्या होते तसेच संत तुकाराम महाराजांचे 11 वंश होते...निदान इतकं तरी विचार करायला पाहिजे होते...आपण वांश्याच तर विचार कराय पाहिजे होत...संत तुकाराम महाराजना काय वाटत असेल...घोर कलयुग आहे...हे..
आणि हो 31 लाख कर्ज हे कारण असूच शकत नाही...कारण माणूस सहजा सहज...लग्न मनले तरी 20 लाख रुपयांचा खर्च करू शकता हे तर फक्त 32 लाख हा विषय बिलकुल नाही...
कारण दुसर आहे..कारण पैसा देणं आहे म्हणून कुणी स्वतला संपवत नसता...
इज्जत महत्वाची असते...असच महराजसोबत काही तरी झालं असावं.
पण महाराज तुम्ही चुकलात.. आत्महत्या केली म्हणजे सगळं काही संपलं अस नसते..
परिस्तीतिलालां सामोरे जायला पाहिजे होते
कारण तुम्ही 11 वंश होतो महाराज
राम कृष्ण हरी.....
हे जरी वारकरी संप्रदायना सांगितले असते...आज प्रत्येक वारकरी मदत केले असते
संत तुकाराम आणि त्यांचे वंशज जमीन आसमान फरक दिसतोय कारण तुकाराम मनुवादी विचारांच्या विरोधात काम करून गेलेत आणि शिरीष महाराज भिड्याचे काम करायचे तुकारामांनी लाखोंची संपत्ती दान करून टाकली आणि शिरीष महाराज कर्ज घेऊन फासावर गेले..असो माणूस गेला वैर संपले भावपूर्ण श्रद्धांजली...
अहो गेलेल्या व्यक्तीला जरा व्यवस्थित तरी श्रद्धांजली अर्पण करा.तेवढे संस्कार दिसत नाहीत तुमच्यावर
@ पंत तुम्ही आमच्या नादी नका लागू आम्ही संत तुकारामांचे वैचारिक वारसदार आहोत जे त्यांच्या पिढीला नाही कळले ते आम्ही जगाला सांगत राहणार आहे
कीर्तनकार व्यक्तीने 32 लाख कर्ज का कराव हे पण सुद्धा महाराजांचे चुकले असं मी म्हणतो
तुम्ही त्यांचे घर सांभाळणार होते का
@@gururajkendre5914 32 lakh business sathi ghetle hote tyane 😂 ghar chalvayla nahi lagat 32 lakh 😂 Profit chua nadaala lagla hota Maharaj kayamcha loss madhye gela
@@DCBat_Mobile कसे बोलत आहात तुम्ही? थोडंसं तरी आदराने बोला. त्यांचा मोबाईल का फॉरमॅट मारला आहे? हा नक्कीच घातपात असणार आहे
मग काय भिकारी च राहावे का महाराजांनी
आत्महत्या नाही षडयंत्र आहे हे नक्की सगळं सोडून कीर्तन प्रवचन करून तितके कर्ज सहज फेडता आले असते नक्की षडयंत्र आहे या महे
Jay hari mauli ji 😮
असा व्यक्ती आत्महत्या करूच शकत नाही. नेमक काय झालं ह्याची चौकशी व्हावी.
चांगलं केलत महाराज आपण त्या बिचारीच आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं.... Congratulation
भावपुर्ण श्रद्धांजली💐💐
तू कर्जाला घाबरलास.मग म्हातार्या आईवडीलानी आता काय करावे?त्यांचा विचार नको होता का करायला?
संत तुकोबांचा आदर्श आपण घेतला नाही महाराज
Snt tukaram maharaj yanche wanshj shirish m more yana shraddhanjali
एखाद्या खेळातून स्वतः आऊट होऊन सामना कसा जिंकणार महाराज... जिंकायच असेल तर मैदान सोडायला नव्हत पाहिजे महाराज...😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
😢😢 सुरेश धस अंजली दमानिया संदीप शिरसागर प्रकाश सोळंके जरांगे पाटील😢😢 लवकरच लवकर आंदोलन करतील😢😢 रगेल वागायचं रागेल सुरेश धस😢😢 मको ओवा लावावा😢😢
ह्यात काय संबंध राजकारनाचा..?
थोडे तुमच्या बुद्धीत कमतरता दिसते
छत्रपती चे वंशज शिवाजी नसतात
सगळेच तुकाराम महाराज नसतात
भाजपची लाडकी महागाई योजना
साधू संतांचे लोक झाले कर्जबाजारी
जगण्याची इच्छाशक्ती संपली
ही परस्थिती सत्य होती तर महाराजांनी आत्महत्या करायला नको होती. त्यांना आर्थिक मदत करता आली असती.
मोबाईलचा डेटा डिलिट का केला.. चवकशी झाली पाहिजे
ते परत येणार आहे का
ज्या वक्ती च्या मृत्यू नंतर खुद्द मुख्यमंत्री सोशियल मीडिया मधे पोस्ट करतात, अस्या व्यक्ती ने पैशाच्या कारणाने आत्महत्या करणे फार चुकीचे आहे.😢😢😢 मदत याचना करून हा प्रश्न सोडवला पाहिजे होता.
बत्तीस लाख कर्जासाठी इतके टोकाचे पाऊल उतरवणे केवळ अशक्य वाटतेय
😭😭😭😭