हलगी ढोलकी जुगलबंदी l अशी जुगलबंदी तुम्ही कधी ऐकली नसेल l भास्कर प्रभाकर l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • l हलगी ढोलकी जुगलबंदी l अशी जुगलबंदी तुम्ही कधी ऐकली नसेल l भास्कर प्रभाकर l #tamasha #marathi #लोककला

ความคิดเห็น • 33

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 ปีที่แล้ว +6

    तुम्ही भावंडे महाराष्ट्राची शान आहात.

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 ปีที่แล้ว +4

    खुप खुप खुश झालो आज आम्ही. हीच आदाकारी पाहण्यासाठी आतुर झालो होतो. आम्ही.

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 ปีที่แล้ว +3

    टीमला माझा मानाचा मुजरा जय शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी मार्फत

  • @ajitpol876
    @ajitpol876 ปีที่แล้ว +5

    हा खरा तमाशाचा बाज बेस्टच फार दिवसांनी ऐकायला मिळाला

  • @KashinathMhashal
    @KashinathMhashal 4 หลายเดือนก่อน +1

    भास्कर खिलारे यांना ढोलकीचा जुना बाज सादर केल्या बद्द्ल कोटी कोटी धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पण. तमाशा कलावंत काशिनाथ म्हशाळ अकोलेकर सरदार

    • @amitpatil9790
      @amitpatil9790 หลายเดือนก่อน

      शाहिर तुम्ही इकडे सांगली सोलापूर सातारा माणदेश भागात या... मध्यंतरी लता लंका पाचेगावकर सह जयसिंग पाचेगावकर फडात तुम्ही उत्कृष्ट काम केलं होतं...या भागात अजूनही जुने ऐकणारे बघणारे नवेजुने लोक आहेत... तुम्ही आलात तर त्याला चार चांद लागतील...

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!आजच्या जमान्यात सुद्धा तुम्ही ही kala जिवंत ठेवलीय. शत शत प्रणाम.

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 ปีที่แล้ว

    अतिशय छान
    धन्यवाद सर्व भाऊ बहिणींला.

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 ปีที่แล้ว +1

    यांनाच म्हणायचे हाडाचे कलाकार मी खूप दिवसापासून यांचे व्हिडिओ पाहतोय हार्मोनियम ढोलकी हलगी हार्मोनियम गणगवळण पहाडी आवाजाचे कलाकार आहेत जुना जो पारंपारिक असेल बाज आहे तो या कलाकारांनी पूर्णपणे जपलेला आहे. यांच्यातील अमर भाऊ खिल्लारे ही खूप छान अभंग गातात

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 ปีที่แล้ว +1

    वा ! याला म्हणतात जुगलबंदि !

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว +3

    Ekdam kdk sadrikaran

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว +2

    सुंदर जुगलबंदी हालगी वाढोलकी

  • @gauravmore6705
    @gauravmore6705 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर वादन

  • @asmitakhandizod1670
    @asmitakhandizod1670 หลายเดือนก่อน

    फारच छान अनुभव

  • @sanjayjadhav1163
    @sanjayjadhav1163 ปีที่แล้ว

    खूप छान गण गवळण

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 ปีที่แล้ว

    तमाशाचा बाज खुपच छान

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 ปีที่แล้ว +2

    Apratim. Bhavano. Bahinino

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भावंड

  • @chandrakantkamble8095
    @chandrakantkamble8095 ปีที่แล้ว

    तुमचा संगीत हा आत्मा आहे

  • @narayankamble1552
    @narayankamble1552 ปีที่แล้ว

    Very very very very fine

  • @zakirsayyad3222
    @zakirsayyad3222 2 หลายเดือนก่อน

    भास्कर ‌खिलारे यांनी ढोल कळीचा जूना बाज आजही ‌ऐकायला‌मिळतो

  • @chandrakantchavan5544
    @chandrakantchavan5544 ปีที่แล้ว

    कला हेच जीवन पेटी मास्तर माणिक चव्हाण

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 ปีที่แล้ว +1

    छान. सुंदर

  • @amolkumarofficial5821
    @amolkumarofficial5821 ปีที่แล้ว +2

    Kya bat hai

  • @sachinsalve5698
    @sachinsalve5698 ปีที่แล้ว

    Best

  • @yadavvishnu8818
    @yadavvishnu8818 ปีที่แล้ว

    जुन ते सोन

  • @rajeshchavan9479
    @rajeshchavan9479 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jagannathkurane1815
    @jagannathkurane1815 ปีที่แล้ว

    बाज कमीत कमी 10 मिनिटे पाहिजे.