आठवणी युगपुरुषाच्या | भाग ४ | Dharmaveer Anand Dighe Saheb

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2022
  • #LightandShade #Dharmaveer #AnandDighe
    कसं होतं दिघे साहेबांचं ‘आनंदाश्रम‘ ? कसा चालायचा ‘आनंद दरबार‘चा कारभार ? कसा व्हायचा न्याय निवाडा ? कसा मिळायचा धडा ? कसा मिळायचा बेरोजगारांना रोजगार ? कसा मिळायचा दम? कशी मिळायची शाबासकी ? कसे होते साहेबांचे शेवटचे क्षण ? सांगतायत श्री. जगदीश थोरात !
    ह्या ‘युगपुरुष धर्मवीराच्या’ अशाच आणखी आठवणी, त्यांचा सहवास लाभलेल्या,त्यांच्या जवळच्या माणसांकडून ऐकण्यासाठी नक्की बघा… ‘आठवणी युगपुरुषाच्या’ !
    Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscribeLightandShade
    Official website: www.lightandshadeevents.com/
    Follow us on Instagram : / lightandshadeevents
    Like us on Facebook: / lightandshadeevents
    Follow us on Twitter: / lnsvenueexperts
    Follow us on Linkedin: / light-and-shade-events...

ความคิดเห็น • 25

  • @trjadhav1712
    @trjadhav1712 2 ปีที่แล้ว +21

    🙏 आम्ही दिघे साहेब प्रत्यक्ष नाही बघितले पण थोरात साहेब तुमच्या अनुभवा मुळे या दैवताची ओळख झाली...

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 ปีที่แล้ว +7

    नतमस्तक दिघे साहेब 🙏🙏 आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव तेवत ठेवण्यासाठी साठी त्या चे स्मारक नाही मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj 9 วันที่ผ่านมา

    अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे

  • @chavan123bipin
    @chavan123bipin 2 ปีที่แล้ว +9

    थोरात साहेब भावनाविवश झालात, तुमचं ऐकताना नकळत आमचे डोळे देखील पाणावले...तुम्ही खरचं योग्य बोललात एका सेकंदात साहेबांचा उल्लेख पार्थिव असा करणं नक्कीच साहेबांच्या सच्चा कार्यकर्त्याला कधीही रुचणार नाही...साहेब आपल्यातच आहेत आणि त्यांची शिकवण नेहमीच आपल्या सोबत आहे...साहेबांना त्रिवार अभिवादन...

  • @manoharagutale5200
    @manoharagutale5200 2 ปีที่แล้ว +5

    परम आदरणीय आनंद दिघे साहेब जिंदाबाद
    ठाणे जिले आप थे
    ठाणे जिले में आप है
    ठाणे जिले में आप रहेंगे
    जय महाराष्ट्र साहेब

  • @harilalyadav664
    @harilalyadav664 2 ปีที่แล้ว +5

    Dighe Saheb tumhi aamchya kayam lakshat rahal

  • @surendradorle
    @surendradorle ปีที่แล้ว +2

    आनंद दिघे हे खरे युगपुरुष आहेत

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 2 ปีที่แล้ว +9

    Saheb tumhi kup lucky aahet dighe saheb barobar kam kele

  • @newidea9163
    @newidea9163 2 ปีที่แล้ว +6

    I can't stop my tears, i was just 5 years old when he died, and it's 21 years on, but his positivity is still persists. He was an angel.

  • @latachoudhari103
    @latachoudhari103 ปีที่แล้ว +1

    सलाम साहेब

  • @shreyaspise406
    @shreyaspise406 2 ปีที่แล้ว +4

    धर्मवीर दिघे साहेबांना पाहण्याच आमचं भाग्य नाही हे दुर्दैव माझं.. दिघे साहेब आणि त्यांचे विचार आमच्या मनात अमर आहेत..

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 ปีที่แล้ว +1

    Thorat saheb 🙏🏿🙏🏿🙏🏿 great Dighe saheb🙏🏿🙏🏿

  • @janemanpatil1344
    @janemanpatil1344 2 ปีที่แล้ว +7

    Thorat saheb kharach chaan mahiti sangitli, punha Anand math chalu kara

  • @shivrajbhairajputrajput719
    @shivrajbhairajputrajput719 2 ปีที่แล้ว +7

    देव माणूस

  • @prasadmanjrekar4215
    @prasadmanjrekar4215 2 ปีที่แล้ว +2

    Dada🙏🙏

  • @anilbhor3342
    @anilbhor3342 2 ปีที่แล้ว +11

    कडवट शिवसैनिक...!

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 ปีที่แล้ว +2

    Very sorry to say but I love Dighe saheb more than Balasaheb 🙏🏿🙏🏿🙏🏿 unselfish only one man of mah 🙏🏿🙏🏿

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +1

    👏👏

  • @latachoudhari103
    @latachoudhari103 ปีที่แล้ว +1

    Saheb mi dighe sahana माझ्या घरी 2वेळा बघितले कल्याणला आणि साहेब अत्रे नाटक हॉल नंतर मला दिसले नाही आज पण किती नगरसेवक महापौर घरी येतात पण दिघे साहेब नाही

  • @yatinpawar6835
    @yatinpawar6835 2 ปีที่แล้ว +3

    Aatta shivshenet aahe ka

  • @pranav300
    @pranav300 2 ปีที่แล้ว +13

    दिघे साहेबा सारखा देव माणुस पुन्हा होने नाही

  • @abhishekshinde8187
    @abhishekshinde8187 ปีที่แล้ว +1

    Tumhi changla bolala pn aai vadil nehmi adhi mag sagle hich dighe sahebanchi pn shikvan hoti

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पिक्चर पाहिल्यावर दिघे साहेबांबद्दल खूपच आदर निर्माण झाला.... त्यांच्यासारखा माणूस परत होणार नाही.... आज जर दिघे साहेब असते तर.... आज ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हे उद्धव साहेबांच्या बरोबर वागले ते बघून दिघे साहेबांना काय वाटलं असतं? की आपल्याच माणसाने असा विश्वासघात केलेल्या चा आनंद झाला असता त्यांना.... नक्कीच नाही ... कारण ते स्वतः म्हणायचे असा मी पिक्चर मध्ये पाहिले .. गद्दाराला क्षमा नाही.... दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +1

    06:00 yedya bhava atalji he deshache pantpradhan hote anek dashake te avismarniy rahtil tyancha sobat photo n kadhnara ekhadach gadhav assel hya jagat Manya aahe tumhala Balasaheb yancha sobat photo pahije hota pan to nantar milalach asta na!!bindokpana chi hadd paar kartat lok