मी तुमचा vedivo पहिल्यांदाच बघितला आहे हलीच्या मुलींना शेती हवी असती पण शेतात काम करायला नको त्याच बरोबर शेतकरी नवरा pn नकोत परंतू हलीच्या मुलीनं साठी ताई तुम्ही छान संदेश देत आहेत राम कृष्ण हरी 🙏
खुप छान सुदंर वाटत पाहायला तुमच खर प्रेम शेती, तुम्ही काम करतात लय भारी वाटते आस वाटते आपण जाव काम करायला मी पण 30 काम केली आहे तुम्ही फ्लाॅवरला पाणी भरता तेव्हा मला खूप छान वाटले विषेश म्हणजे केसामधे टवटवीत गुलाब मनमोहक नजर न लागो कुनाची 🙏🙏💐💐👍👍
तुम्हाला हे सुचते कसे..तुमचे व्हिडिओ मी दररोज पाहतो..तुमच्या घरातले सर्व भाग्यवान आहे...तुमच्यासारखी स्त्री त्या घरात आहे..नैसर्गिक भाषा,नैसर्गिक हावभाव,खूप मनापासून तुम्ही जीवनाचा आनंद घेत आहे
@@radhakrishnamarathi Gandool Khat Prakalp Kara Solar Steam Wind Water Energy Cha Vapar Kara 📢🤠 Collect Seed When U Eat Fruits and AnyTime Throw Them Near Water Sources Gobar Gas Plant Lava Etc 😎
खूप खूप धन्यवाद मनिषा ताई आणि खूप खूप अभिनंदन तुमचं पण खूप छान चालले आणि रवी दादा आणि रेश्मा ताईंना पण मी खूप चांगलं ओळखते तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज मी पण बघते खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझा चैनल वर बघून आणि माझी व्हिडिओ आवडले त्याबद्दल मला खूप छान
@@radhakrishnamarathi Dhaba Suru Kara Tumchya Farm Shetat Naav Dya Jay Bharat Dhaba Mind Well No Alcohol No Smoking 🚭 Bad I'll Habbits 😎 Nice Business 😅 Manish Business Advisor 💦🌹🤠
Tai tumcha pratyek video mhanje sadhya rahanimanachi🎉🎉 mejwanich aste. Tumcha 1 video bagjitla ki pudhchya video chi vat baghat asto. Namaskar ani all the best. Tumchya shetiche nuksan hot astana pan te manala laun na gheta pudhe kam karat rahanyache vichar khup patatat. Mi tumchya ya vicharanpasun prerana gheun vichar karu laglo.
तुमच्या सौंदर्या सारखच तुमचं काम ही सुंदर आहे एवढं काम करता पण तरी देखील सौंदर्य आणि फिटनेस खुप संभाळला आहे
ओ सौंदर्य. सरळ सांगा ना तुम्हाला आवडली म्हणून...
जयश्री ताईंचे आभार मानावे तितके कमी आहेत. ग्रामीण जीवन कसे जगावे हे प्रत्यक्ष समजलं
मी तुमचा vedivo पहिल्यांदाच बघितला आहे हलीच्या मुलींना शेती हवी असती पण शेतात काम करायला नको त्याच बरोबर शेतकरी नवरा pn नकोत परंतू हलीच्या मुलीनं साठी ताई तुम्ही छान संदेश देत आहेत राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आवाज आहे आपला , शेतात काम करीत असताना आनंद घेताय हे पाहून बरं वाटलं!
ताई तुमचा आवाज,तुमचे सौन्दर्य मनाला मोहून टाकणारे आहे
निसर्गाच्या सानिध्यात खूप छान आहे, आमचे कोकण पण निसर्ग रम्य आहे,तुमच्या मेहनतीला सलाम
धन्यवाद
@@radhakrishnamarathi
Veherecha Katada Oonch Kara Nahetar Lahan Mulae Padatel ✍️🤧🗣️
@@radhakrishnamarathi
Tumhe Chapati Machine Var Chapati Banwa Solar System Vapra Sarv Upakaran Peetache Chakki Vapra ✍️🤧📢
@@radhakrishnamarathi
Tumcha Mobile number Display Kara 🤧🗣️🗣️ Jayshree
ताई तुमचा स्वभाव लय सोज्वळ खरंच तुमच्या आई-वडिलांना माझा सलाम, माझा भाऊजी चे नसईब
तुमचे मिस्टर खूप नशीबवान आहेत तुमच्या सारखे बायको त्यांना मिळाली आहे
येवढे शेतात काम करता तरी पण खूप छान दिसता❤️
Bomla
भित नाही थोडी सुध्दा भिती नाही.शेतीची मनापासून आवड खुप छान धन्यवाद.
खुप छान सुदंर वाटत पाहायला तुमच खर प्रेम शेती, तुम्ही काम करतात लय भारी वाटते आस वाटते आपण जाव काम करायला मी पण 30 काम केली आहे तुम्ही फ्लाॅवरला पाणी भरता तेव्हा मला खूप छान वाटले विषेश म्हणजे केसामधे टवटवीत गुलाब मनमोहक नजर न लागो कुनाची 🙏🙏💐💐👍👍
Madam Your Working is very great. Best of luck. God bless you. Congratulations Mam.
खुप छान तुम्हचा काम.very Nice wark
खुप छान मस्त वाटते तुमचे विडियो तुमचे अभिनंदन 👌👌🌹🌹👍👍
Aunty तुम्हाला शेती करायची खूप आवड आहे असं वाटतं खूप छान video आहे
खूप छान पद्धतीने हँडल करता सगळं काम शेता मधले मॅडम तुम्ही so cute ❤❤❤👍👍👌👌👌🌹🌹💯💯
आमची माती आणि आमची माणसं शेतीत राब राब राबत असतात.याचा खऱ्या जीवन जगणं तुम्हाला देवाने दिलं अभिनंदन...
Perfect. Understanding. Girl ❤
तुम्ही खूपच सुंदर आहात. तुमचे रानात ल काम पण हसत हसत करता. खूपच भारी. एक क्विंटल गहु आम्हाला पाहिजे.
एवढं शेतात काम करता तरीपण एवढं सौंदर्य 👌खूप छान बाई
तुम्हाला हे सुचते कसे..तुमचे व्हिडिओ मी दररोज पाहतो..तुमच्या घरातले सर्व भाग्यवान आहे...तुमच्यासारखी स्त्री त्या घरात आहे..नैसर्गिक भाषा,नैसर्गिक हावभाव,खूप मनापासून तुम्ही जीवनाचा आनंद घेत आहे
सोन्यासारखी दोन मुल राजा राणी सारख जीवण वाटतय ताई तुझ मस्तय 👍🏻
हो
@@radhakrishnamarathi Gandool Khat Prakalp Kara Solar Steam Wind Water Energy Cha Vapar Kara 📢🤠 Collect Seed When U Eat Fruits and AnyTime Throw Them Near Water Sources Gobar Gas Plant Lava Etc 😎
तुम्ही ओरिजनल शेतकरी आहे खरच दिखावा करणारे खुप आहेत पण खरे दारे धरताना कळते पोटात किती रग लागते मस्त खुप छान काम करता तुम्ही
तुम्ही दिसतात खूप छान आणि आवाज तर अप्रतिम आहे तुमचा
Very nice lnformation about farming and so cute
शारीरिक मेहनत केल्याने, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य छान असते. 🌹
अतिशय सुंदर आहे 👌🌹
You are googs betifull
खूपच छान जयश्रीताई
Ever green very nice 👌👌💐💐😍
Khup chan sheti aahe. Ekda bhet zali tar khup maja yein.
Tai tumacha hasra chehara aamhala khup urja deto barka. Tasecha , " Ghas deil sonyacha lai mayalu hi Mati " kaviche he shabda Mati madhye rabun tumhi khare karun dakhavit. aahat..
Tumchya ghamache sadaiv moti banavet
hich shubh kamana.
Be Happy.
धन्यवाद दादा 😊🙏
छान काम करता शेतकरी ताई
ताईची स्थिती खूपच सुंदर आहे
You are really ,hard worker women
आम्हाला ऊस पाहिजे जयश्री ❤
जयश्री ताई तुमचे खूप सुंदर व्हिडिओ आहे
Vaini tumch soundarya khup chan haye
राधे राधे तीन ही रूतू मध्य सतत काम करेन सूधा ईतक सुंदर अति सुंदर दिसता तूमचा समोर नटी पण फैल राघे राधे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ग्रहलक्ष्मीचा हातभार शेती कामात लागल्यास शेतकरी नक्कीच प्रगतशील बनेल.
Nice smile
हाय ताई साहेब खूप छान बोलता आपण खूप निरागस आहात आपण
खूप खूप धन्यवाद मनिषा ताई आणि खूप खूप अभिनंदन तुमचं पण खूप छान चालले आणि रवी दादा आणि रेश्मा ताईंना पण मी खूप चांगलं ओळखते तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज मी पण बघते खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझा चैनल वर बघून आणि माझी व्हिडिओ आवडले त्याबद्दल मला खूप छान
@@radhakrishnamarathi Dhaba Suru Kara Tumchya Farm Shetat Naav Dya Jay Bharat Dhaba Mind Well No Alcohol No Smoking 🚭 Bad I'll Habbits 😎 Nice Business 😅 Manish Business Advisor 💦🌹🤠
धन्यवाद ताई महत्वपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद.
२२/०८/२२.
very nice ; keep it up❤
Tai tumcha pratyek video mhanje sadhya rahanimanachi🎉🎉 mejwanich aste. Tumcha 1 video bagjitla ki pudhchya video chi vat baghat asto. Namaskar ani all the best. Tumchya shetiche nuksan hot astana pan te manala laun na gheta pudhe kam karat rahanyache vichar khup patatat. Mi tumchya ya vicharanpasun prerana gheun vichar karu laglo.
Tai mala khup awadta
Khup Chan tai
Good work thanks 👍
Fascinating. Dressing. Girl❤
Very nice 👍👍👍
गहू खूप छान आहे तुमचा ❤❤❤❤❤😂😂🎉🎉
Khup Chan videos aahet tumche tai
ताई लयी भारी काळा ऊस खाता खूपच आवडत आसेल ना
Khup chan aahe tumche sagle videos kharach tumhi he saglach kama karta ki videos kadhnyasathi karta
Nice video.mam tumche gaav konte.
Colourful videos super madam
खूप छान ताई, शेती पन् छान
तुम्ही खूप सुंदर दिसता हो आणि काम करत आहे गाव कोणत आहे तुमचं
Khup mast bharich 🥰🥰🥰👍👍👌👌👌
😍💞😍😍🥰
शेतीचे काम करतात पण छान दिसतात ❤❤🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
Khup khup chan work
एकदम जबरदस्त व्हिडिओ
Majestic. Dressing. Girl❤
ताई तुमचे विडिओ खुपच छान आहे त त
खुप सुंदर ताईसाहेब
जयश्री ताई खूप शेतात काम करत आहेत तुमचं काम बघून आताच्या नवीन मुलीला प्रेरणा मिळेल
Sunder beautiful tai pick up.
Very nice video❤👍
खर काम केले आहे का
Amazing madem work
ऊस कायाला मस्त ज्याला ताई
Khup chan sundar
खेड्यातील राहणीमान व शेतात काम करतांना वेगळाच आनंद मिळतो, हिरवेगार शेत गव्हाच्या पिकाने नटले 🌾🌾🌹🌹💐💐🌷☘️🍀🌿🌱🏞️
Very nice, madam super
Nice Fram house
Thank,s reply dila
Jay Shri veri good
Precious. Dressing. Girl
जयश्री ताई चांगले जीवन जगात आहात. आम्हाला गावाकडे करमत nahi
Khupach kam krta tai, nice
Tai Tumch Village konta ahe...khup bhari nisarg ahe....
Tumch nadeverch video mast. Ahi
Very nice madam
खूप.सुंदर.काम.करता🎉
तूमचे काम पाहून इतर महिलांना रुची निर्माण होऊ शकते विशेष करून शिकलेल्या
Nice 🙏👍❤️
तुम्ही शेतात दररोज काम करीत नाही अस तुमच्या कामावरून दिसत आहे. तरीपण तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे फार छान
बरोबर भाऊ शेतात काम करणारे वेगळेच आहे हि फक्त व्हिडिओ बनवते
@@ganeshshinde6013 Ekdam barobar ahe
तुम्ही लय छान दिसतात❤ यू
Good job madam
खूप.खूप.छान
hard, working beuty aunty
Smart. Beaity
Jayshree Good Morning And Lay Bhari Aahe Video Ekdam Sahee Mala Kharach Khoop Khoop Aavadla Ha Video
Jayshritai khup chan
Apka videos bhoth Acha lagathaye ji 🙏
खूप छान आहे तु
Tai tumhi nisargachya sanidhyat rahata, tyamule nisarg tumhala khup sath deto, tumhi mhanaje chikhlat umalalele kamalache tavatit ful,
किती गोड बोलत आहात..
Thumhi far god ahiet
हा ताई आपला गाव आणि तालुका कुठला आहे
खुपच छान शेतीचे नियोजन आहे