आईच्या हातच चुलीवरच पापलेट फ्राय आणि माशांच कालवण। Malvani style fish curry & pomfret fry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Thank you for watching this video please do like comment share & subscribe

ความคิดเห็น • 1.6K

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 ปีที่แล้ว +63

    आई साठी किती लिहिले तरी कमीच❤मच्छी छान च👌👌 पप्पा पण खूप संभाळून घेतात.👍❤👌👌

  • @अर्चनाफडतरे
    @अर्चनाफडतरे 3 ปีที่แล้ว +42

    आजीला पण लवकर घेऊन ये आम्ही खूप मिस करतोय आजी ला मिस यू आजी

    • @mayurijadhav7058
      @mayurijadhav7058 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html

    • @maheshdhotre910
      @maheshdhotre910 3 ปีที่แล้ว

      ठाण्यात कुठे राहतोस

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 ปีที่แล้ว +18

    आई बाबा लक्ष्मी नारायण जोडप आहे म्हणुन एवढा सोन्यासारखा सुखाचा संसार
    चालला आहे आणि तुझ्या सारखा गुणी मुलगा ......🙏 कमाल बुवा 👌👌

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 ปีที่แล้ว +33

    काकूंनी आज फ्राय मच्छी आणी ढोमा माशांची कढी छान दाखवली.
    मच्छी फ्राय so yammy 👌🐟😋

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 3 ปีที่แล้ว +27

    पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
    हातावर पडला तर चमकतो,
    शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
    थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

  • @sagarchavan9194
    @sagarchavan9194 3 ปีที่แล้ว +92

    अनिकेत तुझी आई खूप गोड हसते .खूप छान आहे .खूप लाड पण करते तुझे तिला कधीच दुखवू नकोस .

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत दादा तुझे मम्मी पप्पा made for each other आहेत. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +2

    अनिकेत तूझी आई, खरंच खूप छान माऊली आहे. तसेच ती सुगरण आहे ती खरचं ठाण्यात आली की
    तूला मीस करत असेल, तिच्या डोळ्यात ते भाव दिसले. आई ती आईचं असते. अनिकेत तुझ्या रूपानें माऊलीला गोष्ट कोकणातील मान मिळतोय. हीच खरी कहाणी आहे. खूप छान 👌👌👍

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत तुझी आई खूप प्रेमाने तुम्हा सगळ्यांचं करते.नेहमी हसतमुख असते.मला फार आवडते. मला अशी बहीण असावी असे वाटते.अनिकेतची आई ❤️❤️👌👍 व्हिडिओ नेहमीच मस्त 👌👌👌❤️

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ अनिकेत खरच तू भाग्यवान आहेस अशेच चांगले विडिओ बनवतं राहा स्वामी तुज्या पाठीशी आहेत 😊स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आईला नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว +3

    ताईंनसाठी कीती आणि काय बोलणार त्या खुप गोड आहेत. अनिकेत तुझ्या आई पप्पांकडून नेहमीच काही ना काही नविन शिकायला मिळते . त्यांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कीतीही काम असेल तरी कायम हसतमुख असतात. 🥰🥰🥰

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 ปีที่แล้ว +2

    माशाची खूप छान रेसिपी ती पण आईचा हायची लय भारी भाव पाहून खूप आनंद झाला आणि असेच व्हिडिओ टाकत जावे बाकी सर्व बरे ना कळजी घ्यावी 🙏🙏👍👍💐💐

  • @bhaveshdesai271
    @bhaveshdesai271 3 ปีที่แล้ว +51

    मस्त माशाचं कालवण आणि पापलेट फ्राय तोंडाला पाणी सुटलं 😋🥰❤️😘

  • @veenag9638
    @veenag9638 3 ปีที่แล้ว +5

    👌👌मावशी खूप छान सार बनवले आणि पापलेटला चटणी लावायची टीप छान आहे. तुमचे कुटुंब खूप छान, हसरे आहे, असेच राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @tusharparab5801
    @tusharparab5801 3 ปีที่แล้ว +18

    काकी खुप छान रेसिपी आणी तुमची समजवूण सांगायची पदधत पन भारी आहे

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत तुझी आई खूप छान स्वयंपाक करून घालते तु खूप नशीबवान आहे आई ही जगातली सर्वात मोठी आहे तुमच्या सर्व ईच्छा मनोकामना पूर्ण करते म्हणून ती ला कधी तिचं मन कधी दुखवू नका तिची सेवा करा आई वडील ला शिवाय या जगात कोणी नाही

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 ปีที่แล้ว +42

    तुझी आई खुप प्रेमळ आणि मनाने खुप भारी आहे मस्त व्हिडिओ आम्ही खुप मिस करू आईला 👌👌👌👌👍👍👍❤️❤️❤️❤️🤗

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान व्हिडीयो आहे आणि आई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @kundansapte4772
    @kundansapte4772 3 ปีที่แล้ว +21

    देवाने सर्वाना समान आयुष्य
    दिलय 💯🙏🏻
    फक्त एक अट घातलीये
    जो झिजेल
    तोच चमकेल❤💯.
    म्हणजे अनिकेद दादा तु असच काम करत रा ,मस्त वाट रोज सर्वणा भगुन

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @poojasalunkhe3639
      @poojasalunkhe3639 3 ปีที่แล้ว +1

      अनिकेत खूप छान आहे स तू असच हसत लाईफ जग thank यू

    • @mayurijadhav7058
      @mayurijadhav7058 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html

  • @madhavimalushte6643
    @madhavimalushte6643 3 ปีที่แล้ว +8

    अनिकेत तुझी आई खूप छान आहे , हसतमुख आहे व भाबडी आहे .😍

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 3 ปีที่แล้ว +6

    आईला पप्पाना कधी कधी विसरू नको आई खुप छान आहे पप्पा पण खुप कष्ठ करतात आई खुप कष्ट करते खुप खुप भारी सलाम आई पप्पाना नमस्कार

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 ปีที่แล้ว +12

    Nehmi pramane vlog khup chan ❤️❤️
    Recipe tempting 🤤🤤
    N congratulations lavkarach 3lakh mg 4 mg 5 mg 6 ashe vadhat javo hich dattagurunna prathana 🙏🙏
    God bless u all..
    Lots of love gem 💎😘❤️💯

  • @sanjaykumarasugade2380
    @sanjaykumarasugade2380 3 ปีที่แล้ว +10

    👌👌 Abhinandan for advance 3k subscriber's 💯💯👏👏

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत लईभारी यार व्हिडिओ तुझे असेच व्हिडिओ पाठवत जा मजा येते joshilkar bk kolhapur police

  • @samruddhisawant2924
    @samruddhisawant2924 3 ปีที่แล้ว +14

    Awesome.....mala chance milala pahili comment karaycha.....heyyy....pandhari kaka is a great human being....missing aajjji....lawkar bolawun ghe aajila

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 3 ปีที่แล้ว +1

    पुजा करुन देवाची
    आई मिळवता येत नाही ..
    आईची पुजा करुन
    देव मिळवता येतो ...

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 ปีที่แล้ว +14

    Congratulations God bless you TC 👌👍तुझ कौतुक करायचे ते सुद्धा कमी आहे खूप मेहनती आहेस.आईची रेसिपी सुद्धा 👌 hat's off you keep it up great Aahes 👍🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +1

    अतीव प्रेम आहे आईचे तुझ्यावर तेच प्रेम जेवणातून दिसून येते वडील कायम आईच्या पाठीशी असतात.. जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटले 🙏🙏🙏🙏

  • @शिरवली123
    @शिरवली123 3 ปีที่แล้ว +15

    आम्ही कोकणातले असुन पण तू एवढा सुंदर कोकण दाखवतोस आणि आम्हाला व्हिडिओ बघायला भाग पाडतोस खुप छान वाटतं...कोकणचं सौंदर्य सातासमुद्रापार घेऊस गेलास तू खुप खुप धन्यवाद तुझे 🤝👌👌👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว

      आईची तब्येत बहुदा बरी नाहीआहे.त्या नेहमी हसत असतात. पण चेहर्र्यावर दिसते.काळजी घ्या.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว

      आईछान स्वयंपाक करते. आम्हीही असेच माशांचे कालवण करतो.छान

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Thank u

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 3 ปีที่แล้ว +1

    कोकणात अर्ध आयुष्य गेल्यामुळे आम्ही कोकणाच सौंदर्य अनुभवलं आहे पण अनिकेत माणसांचं त्याच्या मनाच सौंदर्य आम्हाला तू दाखवलस म्हणून तुझे अगणीत धन्यवाद बाकी आईच्या चेहरयावर हसू होतं पण उरी मात्र आसू होते तेही मातृ प्रेमाचे

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 ปีที่แล้ว +21

    अनिकेत आई खूप छान जेवण बनवते ☺️😋
    खूप दिवस झाले आजी कुठे आहे 🙄

  • @shaileshnaik6796
    @shaileshnaik6796 3 ปีที่แล้ว +1

    भुतांच्या गोष्टी मचाणावर बसुन🤪

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 ปีที่แล้ว +8

    आज आम्ही पायाचा सुपर सुके मटन बनवलं तुमच्यासारखाच मी पहिल्यांदाच पाया सूप खाल्लं मला खूप आवडले

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 ปีที่แล้ว +2

    कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई.
    विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान,
    म्हणजे आई.
    आई म्हणजे आईच असते,
    तिच्यासम दुजे कोणीच नसते.
    आईच मन तुला सोडवत नाही रे म्हणून तुझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालत आहे आणि अजून काही दिवसांचीही सोय करून ठेवत आहे... कमाल आहे....खरचं खूप खूप नशीबवान आहेस तू...,
    आई तर जेवणात सुगरणच आहे 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @neelamn3817
    @neelamn3817 3 ปีที่แล้ว +18

    भाऊचा विडिओ पाहून एकच वाक्य सुचत
    .
    .
    काय सांगाव भावांनो.....
    .
    .
    आमचा भाऊ दिसतोय लय भोळा पण
    त्याचा नादच खुळा...।।।
    खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम।।।

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 3 ปีที่แล้ว +2

    आईच्या दोन्ही पाककृती छान होत्या किती प्रेमाने वाढते सर्वांना

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 3 ปีที่แล้ว +12

    अनिकेत तुझी आई किती confident असते. सहज आणि हसत सगळे काम संपवले. तसे सगळे मित्र पण नेहमी उत्साही👌👌

  • @surendrapasalkar9097
    @surendrapasalkar9097 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत,कालच मी माझ्या आईला भेटून आलोय,शब्दात वर्णन करता येत नाही ती आई, आई शब्दात सर्व काही आहे मित्रा

  • @bhushangarud5405
    @bhushangarud5405 3 ปีที่แล้ว +25

    1M subscribers coming soon............
    ❤❤❤❤👍👍👍👍❤❤❤❤

  • @mriganayanajoag3691
    @mriganayanajoag3691 3 ปีที่แล้ว +2

    Aniket Aai chya manatun tula
    sodun jayala khup jaad jatay,pan hasnyavar netay.
    Kar karnar bichari chey dweda manasthti hotay,
    Ekada ka Dada cha Lagna zhalla ki relaxed hoyil.
    Aai khopach premal cheharya varunach kalata,
    Smile tar khopach chan

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 3 ปีที่แล้ว +7

    Momo madi fish curry n fish fry ek number.
    Me too don't like fish from curry .
    I like fish fry n curry with bhakri n rice.
    God bless your family with all happiness.

  • @prachipatwardhan8450
    @prachipatwardhan8450 3 ปีที่แล้ว +1

    काकू खूप सुंदर. बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 3 ปีที่แล้ว +8

    दगडाने डोकेही फुटतात
    पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
    तर लोक त्यावर डोकं टेकतात.

  • @ankushjadhav8064
    @ankushjadhav8064 3 ปีที่แล้ว +1

    आई म्हणजे आस्था ई म्हणजे ईश्र्वर,आई तू ऊना मधली सावली, आई तू पावसातली छ त्री, आई तू थंडीत ली साल ... आता यावित दुःखे खुसाल"" आई म्हणजे मंदिराचा कळस,,,आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस . अनिकेत दादा आई साठी जस जमले तस लिहिले असच प्रेम असू दे आई चे तुझ्यावर तुझ्या आई ला बघून मला माझे आई ची आठवण येते

  • @aartilad248
    @aartilad248 3 ปีที่แล้ว +4

    Bro tuze vlog mhanje khup chhan kaki j1 bhari karta nice 👍👌🙏😘

  • @chandrashekharparundekar1068
    @chandrashekharparundekar1068 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत, तुझे कुटुंब व सर्वं मित्रपरिवार तसेंच गावकरी हे बोलण्यात, वागण्यात अतिशय उत्तम व आनंदी व समाधानी दिसतात. पैशाने कितीही मोठा झालास तरी तुझे बोलणे, वागणे व रहाणे असेंच ठेव. जमिनीशी तुझी नाळ अशींच घट्ट ठेव. माझ्यामते, लवकरचं तुझे चँनलवरील व्हिडीओज पाहून जास्तीतजास्त चाकरमानी आपापल्या गावी येऊन शेतीकडे वळतिल याची खात्री वाटते.

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว +18

    Heartiest congratulations 🎉👏 Aniket & your Team. God bless you. Take care 👍❤️

  • @Super1Pratima
    @Super1Pratima 3 ปีที่แล้ว +1

    Kay मस्त फ्राय पापलेट आणि ढोमा सारं. 👌,😋🥰

  • @janakirane4691
    @janakirane4691 3 ปีที่แล้ว +8

    Congrats Aniket..GBU👍

  • @ganeshsirsat5112
    @ganeshsirsat5112 3 ปีที่แล้ว +1

    आई खूप गोड दिसते रे खूप छान व्हिडिओ

  • @deepaktamondkar8340
    @deepaktamondkar8340 3 ปีที่แล้ว +6

    Bharich aniket dada pn aajichi sagle khupch athvan kadhat Aahet bakki vlog kupch bhari aahe☺😗😘😙😚😆😆😆😄😁😀😄

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले आमची वहिनी छानच मच्छि बनवते खूप छान परीवार

  • @sankesh2882
    @sankesh2882 3 ปีที่แล้ว +13

    Congratulations for 290 k complicated ahed 1 M coming soon

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Thank u

    • @geetagosavi6667
      @geetagosavi6667 3 ปีที่แล้ว +1

      तुमचे हसणे खुप गोड आहे.

    • @sankesh2882
      @sankesh2882 3 ปีที่แล้ว

      @@geetagosavi6667 माझं हसणे

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 ปีที่แล้ว +2

    पहिले लाईक नंतर विडिओ बगते विडिओ खूप छान 👌👌👍👍🙏🙏

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 3 ปีที่แล้ว +8

    आई , मी आहे ना ! हे वाक्यच तुझं मनाला स्पर्श करून गेला .आई तुझ्या जवळ पाहिजे नुसती जवळ नको तर आयुष्यभर ती तुझ्या सोबत पाहिजे असं तुझ्या बोलण्यातून वाटत होत ती कायमच तुझ्या सोबत राहावी हीच बाप्पाच्या कडे प्रार्थना बाकी व्हिडीओ 👌👌👌👌👌👍👍

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 3 ปีที่แล้ว +1

    Tuzya sarkhe Mul milyayla bhagya lagte aai kharch annapurna aahe aamchya kade asach gotvla asto 🙏🙏

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 3 ปีที่แล้ว +6

    आईला तुला सोडुन जावं वाटत नाही पण, नाईलाज, चेहर्यावरचा भाव सगळं सांगून जातो. आई ती आई, असते.

  • @malavanijevan739
    @malavanijevan739 3 ปีที่แล้ว +1

    Aniket mi tr kokam asach khate chorun chorun bhari lagta

  • @sampadasawant8383
    @sampadasawant8383 3 ปีที่แล้ว +6

    आईच्या हातिची चव ती आई च्या हाताचीच असते त्याला तोड नाही खूप गोड आहे आई लव u आई

  • @sarikasawant4500
    @sarikasawant4500 3 ปีที่แล้ว +1

    Aamala aaji ne lavleli halad baghychi ahe🤗🤗 aaji la khup miss karto video madhe...

  • @Cool_Cool390
    @Cool_Cool390 3 ปีที่แล้ว +33

    अनिकेत भाऊ नमस्कार पर्यटना बद्दल माहिती द्या आम्हाला कोकण व तुम्हा सगळ्या टीम ला भेट देण्यास यायचे आहे

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +4

      Parvach deto

    • @smitasawant3775
      @smitasawant3775 2 ปีที่แล้ว +1

      Swami tumcha sarva manacha echha purna kartil 🙏shri swami aai

  • @Salgaonkar
    @Salgaonkar 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 ปีที่แล้ว +5

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Vaaaaaah, fish curry ani paaplet fry, ekdam mastach 👌👌 Kamaal tuzya aaichi 👍🏻👍🏻 Aai pappana - o he dya, o te dya 😊😊

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 3 ปีที่แล้ว +1

    Aniket video master hota Ayesha hath recipe mast hoti Aniket tu Ekta nandawata bajar daku

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 ปีที่แล้ว +8

    Congratulations dada...❤🥳💫
    Aata lavkar ch... 1M..❤💯

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +4

    नमस्ते अनिकेत आई छान आहे तुझे मित्र पण खुप चांगले आहे कमाल आहेबुबाहे भारी वाटत

  • @sheetalsfoodvlogs
    @sheetalsfoodvlogs 3 ปีที่แล้ว +4

    मस्त मासे बणवले आईने पप्पा खूप मदत करतात आईला भारी वाटलं तुझी आई आणि पप्पा खुप छान आहे

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी ताई बनवून दाखवली तुम्ही सर्वच पदार्थ खूप छान बनवून दाखवता कालचं बकर्‍याचं मटन रस्सा पण छान खूप आवडीने बनवून दाखवता तुमच्याबद्दल खूप लिहावसं वाटतं पण शब्द अपुरे पडतील धन्यवाद 🙏

  • @shubhangikuvalekar7262
    @shubhangikuvalekar7262 3 ปีที่แล้ว +5

    Yummy recipe. Aniket you are blessed with such lovely parents. The ever cheerful smiling mother and the active energetic father😊

  • @shardakhamkar1754
    @shardakhamkar1754 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup yami jevan banvle hote aaee n maja mulila khup mase avdatat tipan tumche video pahte aani tashich bolte tumcha sarkhi

  • @dipalinalage7099
    @dipalinalage7099 3 ปีที่แล้ว +9

    Kaku Khup god ahet... Smile is great bhari vatat haslyavar.. Kaku ashyach hasat raha 😘😘👌👌👌

  • @sumitragosavi1658
    @sumitragosavi1658 3 ปีที่แล้ว +1

    खरच तुमच्या माय लेकराच बोलण मनाला भुरळ घालत

  • @vikasborse1448
    @vikasborse1448 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम खूप छान आई वडिलांना मानाचा मुजरा...दादा... 🙂👌👍👍

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 3 ปีที่แล้ว +1

    आईने खूप छान पध्दतीने " पापलेट " मच्छी फ्र।य बणवून दाखवून माहिती
    सांगितली.👌👌
    💐" अनिकेत दादा "💐

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 3 ปีที่แล้ว +5

    आई लय भारी आहे मला खूप आवडते ❤❤❤❤

  • @moneymakingmindmmm
    @moneymakingmindmmm 3 ปีที่แล้ว +1

    Kamal bua kakaunchi, tumchya receipe pahun mela aaichi athvan ali. Nashibvan ahes aniket kharech tujhe aai, baba khup god ahet.shree swami samarth 🙏🙏

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว +6

    आई ने केलेलं पापलेट फ्राय लयं भारी... yummy 😋😋👌👍😍

  • @devendrapanchal7232
    @devendrapanchal7232 ปีที่แล้ว +1

    Dhomyach रस्सा पहिल्यांदा पाहिलं खुप छान वाटलं मी सुद्धा बनवून बघेन कारण माझी आई म्हातारी आहे ती आता जेवण नाही बनवत

  • @rajdip7176
    @rajdip7176 3 ปีที่แล้ว +10

    Hi Anikat, another fantastic vlog. My mouth watering after seeing the pomfret fry. I can't remember the last time I had pomfret. Keep up the good work. I made chicken stir fry for my kids

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 ปีที่แล้ว +1

    👍आईच्या जेवणाची चव, अमृताहूनही गो ...ड👌👌

  • @sunnyreevs5525
    @sunnyreevs5525 3 ปีที่แล้ว +6

    Myself Sunny Reevs from Goa India, working abroad in State of Qatar(FIFA 2022 hosting Gulf Country), I like your vlogs and I watch it everyday, I cannot miss even one of it, as it's superb. Your presentation of each and everything is so real as it's obviously real. Salute to your Grandmother, your papa, your mother, the questioning granny, Your brother, Friend Pathamesh, Sahil, Nagesh, Vivek and many more, who support you in your daily tasks. Due to your videos about farming and the view of paddy fields, may the world come to know the meaning of it in our life. God bless you, your one and all always. Please don't mind as I don't know to write in English cum marathi but I speak and understand marathi very well as my mother tongue is Konkani.
    Last but not the least, I have one suggestion, if you could give serial numbers+ Date in caption of your vlogs as it would be easy for one and all.
    Yours Sevenseas away Subscriber
    Sunny Reevs

  • @devendrapanchal7232
    @devendrapanchal7232 ปีที่แล้ว +1

    मी सुद्धा ठाण्यात राहतो विवियाना मॉल समोर तु नेहमी तुझ्या vlog madhe सांगतोस की तु ठाण्यात राहतोस पण कुठे pls सांग माझ्या साठी कारण इतरांना माहित असेल पण मला माहित नाही pls सांगशील

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 3 ปีที่แล้ว +3

    ढोमा मासा, पापलेट फ्राय खुप छान , आई खुप गोड हसते पण दादा साठी ठाण्याची ओढ आणि अनिकेत दादा साठी हरकुळात जीव अडकतो .आई तिच्या लेकराला कधीच दूर करू शकत नाही. ती तिच्या भावना एका हास्याने प्रगट ‌करते.

  • @karishmashikalgar1417
    @karishmashikalgar1417 3 ปีที่แล้ว +1

    😊🙏दादा हे आप गलत करते हैं, हम 8:pm को खाना खाते हैं, और आप 9:30को विडियो अपलोड कर ते हो तो आई के हितों के इतना अच्छा खाना देखने के बा🤤🤤 दुबारा भूख लगती है इतना मु मे पानी झुटता है तो बहोत परेशान हो जाते है हम, 😂😂आई को हमारा बहोत सारा प्यार 😊🤗🤗

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 ปีที่แล้ว +6

    Aii kiti sweet ahe
    😘😘😘🥰🥰🥰
    Fish recipe chan

  • @aditisawant3553
    @aditisawant3553 3 ปีที่แล้ว +1

    Tuzhi aai same mazya sasusarkhi premal aahe. Tyana javun 2mahine zale. Same aawaz aani swabhav pan

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 ปีที่แล้ว +6

    Congratulations bro go ahead gbu 👍👍

  • @ranjitajadhav6878
    @ranjitajadhav6878 3 ปีที่แล้ว +2

    अनिकेत आईच प्रेम खुप भारीच आहे तुला बघुन मला माझ्या मुलाला ची आठवण येते तेव्ही तुझ्या सारखे आईचे वेडे आहेत

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 3 ปีที่แล้ว +11

    The food became delicious when our mother cooked.
    A good family bonding.
    May God bless your entire family.

    • @jamespc350
      @jamespc350 3 ปีที่แล้ว

      आम्ही चिंचेचा कोळ टाकतो ते पण मस्तच लागते

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Thank u

    • @mayurijadhav7058
      @mayurijadhav7058 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html

  • @devendrapanchal7232
    @devendrapanchal7232 ปีที่แล้ว +1

    तुझ्या मम्मी ची मांसाहारी पदार्थ खूप खूप छान असतात कारण मी सुद्धा लांजा चा आहे

  • @Jyoti0011
    @Jyoti0011 3 ปีที่แล้ว +3

    Aniket tuzi Aie annapurna ahet.kup sunder recipy banvatat. 👌👌👌Aie sati pan 1 like ❤️.Aie chi smile kup Chan ahe ❤️❤️❤️

  • @rupalipatil8272
    @rupalipatil8272 3 ปีที่แล้ว +1

    मानल अनिकेत तुला आणि तुझ्या आई पप्पांना मी तुझे एव्हढे व्हिडिओ बघितले ना प्रत्त्येक व्हिडिओ मध्ये तुझ्या घरी कोण ना कोण तरी जेवण करूनच जातो मानल खरच तुम्हाला 🤘👍🙏

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 3 ปีที่แล้ว +3

    Hello Aniket, this is my favorite video. Because I am a fish lover. Love you Pappa aani Aai.
    And Love you Patya 😍😘❤

  • @ashuscorner5169
    @ashuscorner5169 3 ปีที่แล้ว +1

    काकी तु आणि काका तुम्ही खरंच खुप छान आहात. तुम्हाला दोघांना भेटून आम्हाला खुप छान वाटलं, पहिल्याच भेटीत तु आम्हाला आपलंसं करून घेतलंस.. आम्ही नक्कीच पुन्हा येऊ राहायला आपल्या हरकुल खुर्द गावात. पथ्या आणि सुगरण्या नाग्याही पहिल्याच भेटीत एकदम अगदी जवळचे असल्यासारखे वाटले. अनिकेत पुन्हा एकदा लवकरच येऊ आम्ही आमच्या टीमसोबत तुझ्या टीमला भेटायला .. तो पर्यंत काजळी घेवा - सोईनी र्हवा..! 😍👍🏻

  • @leenathakare8237
    @leenathakare8237 3 ปีที่แล้ว +7

    Aai baba khup chaan ahet love you both❤

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 ปีที่แล้ว +1

    #कमाल बुवा आईची👍😊खरच दादा तुझे आई आणि बाबा खुप मेहनत करून सगळ्यांना खुश ठेवतात.त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान आणि गोड हसू असत.म्हणून मी आईसाठी चार ओळी लिहिते.....🤗
    मुंबईत घाई,शिर्डीत साई,फुलात जाई,गल्लीगल्लीत भाई आणि नेहमी अशीच हसत खेळत राहो आपल्या कोकणरत्नची हसरी आई....🤗🙌❤️love u aai😘✨

  • @शिरवली123
    @शिरवली123 3 ปีที่แล้ว +12

    चला आता जेवायला मोकळा खुप छान अनिकेत 👌👌🥰

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว

      Thank u

    • @priyankasawant7860
      @priyankasawant7860 3 ปีที่แล้ว

      अनिकेत तुझे आई आणि बाबा खूप 👌👌👌आहेत. ते खूप मेहनती आहेत. त्या दोघेच एकमेकांना वरती खूप प्रेम आहे. ❤️❤️❤️🙏🙏🙏

    • @mayurijadhav7058
      @mayurijadhav7058 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9VQjq_XGqp0/w-d-xo.html

  • @vaibhavikamerkar5302
    @vaibhavikamerkar5302 3 ปีที่แล้ว +1

    ती होती, ती आहे आणि ती कायम तुझ्या सोबत असणार ...
    ती म्हणजे तुझी प्रेमळ माऊली..।
    तू जर एक चूक केलीस तर पूर्ण जग तुला बोटं दाखवेल..
    पण तीच ती ..दोन शब्द सूनवेल पण मायेची उब तीच देईल...।
    ऋण आहे तीच जन्मभर की ते कधीच फेडू शकत नाही...
    कितीही केलस तरी तिच्यासारखं कोणी होऊ शकत नाही..।
    का तर ती आई असते आणि त्यासाठी त्या कळा सोसाव्या लागतात...
    तिच्या सारख होण्यासाठी पूर्ण जन्म जगावा लागतो...।
    फक्त आणि फक्त प्रेम...❤️

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 3 ปีที่แล้ว +15

    पंढरीकाकाचे मिशा खूपच मस्त, लय भारी. पत्या सारखे मीत्र भेटण हेच खूप मोठ भाग्य असत मीत्रा.

  • @sangeetakadrekar9484
    @sangeetakadrekar9484 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ खुप सोप्या पद्धतीने आईने शिकवले,मुख्य म्हणजे नवख्या मुलींना छान माहिती मिळाली, आणि रेसिपी बघता ना तोंडाला पाणी सुटले,तसेच आई खुप छान हसते आणि चेहरा कायम प्रसन्न असतो चुली जवळ काम करूनसुद्धा ग्रेट 👍👍👍👍👌👌👌