एकच नंबर भाग अशक्य काहीच नाही हे दाखवून दिले आहे मॉन्टी ने काहीही काम असु द्या ते तो करणार पुढच्या भागात धुणे धुताना रडणार कमीत कमी कलाकार एकत्र येऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे क्वार्टर अप्पा चे दोनशे रुपये बुडाले बाकी सगळेच जण उत्तम काम करत आहेत मयताला आल्यावर आपलीच धुणी धुण्यात महिला मंडळ व्यस्त आहे सरपंच बाई ची परवड होत आहे नैनी ला वाव मिळतो आहे 🙄🙄🙄🙄🙄 क्वार्टर अप्पा ची पिशवी पिवळीच राहणार आहे का 😁😁😁😁
लय भारी सुपर डुपर छान काम केलेला आहे
एकच नंबर एपिसोड झाला आहे एपिसोड मधिल सर्वांचे अभिनंदन एपिसोड वीस मिनिटाचा असावा
तात्या ला सोडलं बरं झालं स्वतःला सिद्ध करून दाखवले।।
छान वेबसिरीज आहे ।
पुढील वाटचालीस शुभेच्छा।।।
मनापासून धन्यवाद
लय भारी ❤️👍
मॉन्टी भावाची एक्टिंग एकच नंबर ऐश्वर्या वहिनी आमच्या मॉन्टी भावाला जीव लावा
Montichi bayko I like
एक नंबर भाग घेतला आहे
खुप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन🍫🍫🍫🍫👌👌👌
एपिसोड खुप छान आहे 👌👍👏👏❤️😘🥰
लयच धुळ ऊडाली अंगावर
Tumche episode khup chhan astat
😘मॉन्टी छान काम करत आहेत आणि मॉन्टी छान एक्टिंग हे छान छान करत आहे पुढील ❤️
Butifull episode Abhinandan
मस्तच
Lai phari 🤩
Super 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Kuph chan.
कडक
एकदम भारीच भाग जरा जास्त बनवलतर बर होईल
Monti dada kdk akting
खरच खुप छान ल
Monty chavan 1 number
कमीत कमी 25 मिनिटाचा भाग बनवीत जावा कि लका.
nice SAMI MUKADAM
सर्व च कलाकार 1 नंबर पणं मोंटिला अधीक नंबर
एकदम भारीच
काॅटर आप्पा 1नंबर
खरच मॉन्टी न दोन लंग्न केल का
सुरेखा छान
खुपच छान 🌹🌹🌹
खुप छान सर्व कलाकार
Lai bhari
Ha pn yek rahil tkatk mama ya sin mdhe ka navate br
छान एपिसोड खुप छान वाटते
भाग तिस मिनिटाचा तरी करा एक नंबर भाग
Pritam jalde kadun khup shbhech 💐💐
सावकाराच बुटर्न 😂😂👌
तंटामुक्ती अध्यक्ष च आंब्यांची चोरी करती नाइस अध्यक्ष लका
लय भारी एपिसोड
Hiii
👌👌👌
Very. Nice
सरपंच very nice so beautiful
मस्त
Montichi bayko Kamachi nahi. Lay alashi.
Nice video🙏🙏🙏🙏
एपिसोड खूप छान आहे
Kadak monati
आयला निर्मात्याला मारत्यती माझं निर्मात्याला सांगणं आहे हे कलाकारानं पेमेंट देताना सगळ्यचे 200 रु कापून घ्या 😜😂
राम राम मॉन्टी भाई 🙏
Op 🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹
❤
Fully entertainment 😁👌 and all actors beautiful acting
👌ऐकदम कडक
Man fresh karta aapan
सगळेच छान काम करतात.लाॅक डाऊन मध्ये खूप करमणूक होतेय
धन्यवाद अलका ताई
N B T 🚛🚛🚛 सरस
Mounty bhau 1 No
🙏हा भाग आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा 🙏
Khup chhan
Aishwarya acting very nice 👌👌👌👌
Nice
Appala 200 dya baki jaudya 😜🤣🤣🤣
गाव शंभर नंबरी पण कलाकार एक नंबरी
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्व च कलाकार 1 नंबर पणं मोंट
Kdkkk 👌👌👌👌👌
Only टकाटक मामा lovears 👍👍👍👌👌❤❤❤❤
Hiduchdhkm
Ramya kuthe gela
मॉन्टी पेक्षा नासका सुन्या नाव बरं
हाय
मस्त आहे
1no.👌👌👌👌
बेबसिरीज छान आहे पण जरा भाग मोठा करा की राव
हो नक्कीच पुढचे भाग मोठे असतील
Nayni yanchi davpal jam bhari hoti
❤️👍👍👍❤️❤️❤️
Nice 🙂
एकच नंबर भाग
अशक्य काहीच नाही हे दाखवून दिले आहे मॉन्टी ने काहीही काम असु द्या ते तो करणार
पुढच्या भागात धुणे धुताना रडणार
कमीत कमी कलाकार एकत्र येऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे
क्वार्टर अप्पा चे दोनशे रुपये बुडाले
बाकी सगळेच जण उत्तम काम करत आहेत
मयताला आल्यावर आपलीच धुणी धुण्यात महिला मंडळ व्यस्त आहे
सरपंच बाई ची परवड होत आहे
नैनी ला वाव मिळतो आहे
🙄🙄🙄🙄🙄
क्वार्टर अप्पा ची पिशवी पिवळीच राहणार आहे का
😁😁😁😁
त्या पिशवीत काय असेल
Suspense हाय ते एक
धन्यवाद बापूसाहेब
छान आहे पण एपीसोड मोठा करा
खुप छान माँटी
खुप छान
Nice prakhash shet
😂😂😂😂 mastach कॉटर अप्पा 😂😂
Kadk
1no...
Mast
होय अप्पा
❤️❤️❤️❤️👍
Htbn
Super
Vary good
Nice video ahe
Babli la khat taktuy tu
👌👌👌👌
परत जा बाबा तात्या कडे
का , कश्यासाठी ,काय आहे त्या तात्या कडे
लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण
सुरवातीची माॅन्टी अङवान्स एक्टींग करतोय असं जरा वाटतय
Bajirav mastani
👇👇
👌👌😄😄
😂😀द्या 200 😀😂
नयनी ला काढा
माँटी लई मोठा फॅन झालों आम्ही तुझे लका.
भाग मोठा बनव की लका
बरोबर आहे
दोनशे रुपये द्या त्या कॉटर मामाला आणि मग लाईक कमेंट करतो