जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सर्वांना 🙏🙏🚩🚩🚩 खूपच छान अतिशय हृदयस्पर्शी व्यथा मांडली आहे,, खरच खूपच मनाला कोमल तेचा भास लावून जाणारी ही कहाणी आहे,, संसाराची ही जिवंत घटना मस्तच अगदी,, काळजाला हेलकाऊन टाकणारी घटना 😭😭 मन धाई धाय रडले😭😭 धन्य धन्य ते आई वडील किती जिवापाड प्रेम करतात व मुलांना लहानाचं मोठं करतात ,शिकवतात,नोकरी, लग्न सर्व करून ही शेवटी हे असे जीवन आई वडीलांच बघून मनाला खूप वेदना झाल्या,😭😭😭👍 खरंच हल्ली समाजात हे जिवंत चित्र घटना चालू आहे,,, यावरून नक्कीच लक्षात येते,, अतातरी आई वडील यांना आदर स्थानी ठेवा व त्यांना माया ममता जिव्हाळा प्रेम लावा 🙏🙏🙏 आमचे हेचि सांगणे🙏 कारण माता पित्याच्या चरणाशी स्वर्ग आहे हे मात्र नक्की खर आहे 🙏🙏🙏😭 🙏🙏त्वमेव माता पिता त्वमेव 🙏🙏
खुप सुंदर कथा आहे प्रकाश राव पण आपल्याच कलाकरच नाव नाही टाइटल मधे ज्याचा खुप सुंदर अभिनय झाला त्याचाच नाव नाही.. विजय सर यांच, बाकी रेखा मैडम अप्रतिम अभिनय झाला तुमचा अभिनंदन...
सर्वांनीच खुप दर्जेदार अभिनय केला रेखा मॅडम, पुनम मॅडम, प्रकाश सर व इतरही कलाकारांचे अभिनंदन.... असेच नवनवीन कलाकृती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा हिच अपेक्षा
विजय सर तुम्ही अभिनय खुप सुंदर केला आहे. पण तुमचे कलाकार नावांमध्ये नाव कुठेही दिसून येत नाही. तुम्ही कलाक्षेत्रात खुप मोठं नाव कमवावे ही ईश्वरचरणी प्रार्थना..😊
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभुराजे सर्वांना 🙏🙏🚩🚩🚩
खूपच छान अतिशय हृदयस्पर्शी व्यथा मांडली आहे,, खरच खूपच मनाला कोमल तेचा भास लावून जाणारी ही कहाणी आहे,, संसाराची ही जिवंत घटना मस्तच अगदी,, काळजाला हेलकाऊन टाकणारी घटना 😭😭 मन धाई धाय रडले😭😭 धन्य धन्य ते आई वडील किती जिवापाड प्रेम करतात व मुलांना लहानाचं मोठं करतात ,शिकवतात,नोकरी, लग्न सर्व करून ही शेवटी हे असे जीवन आई वडीलांच बघून मनाला खूप वेदना झाल्या,😭😭😭👍 खरंच हल्ली समाजात हे जिवंत चित्र घटना चालू आहे,,, यावरून नक्कीच लक्षात येते,,
अतातरी आई वडील यांना आदर स्थानी ठेवा व त्यांना माया ममता जिव्हाळा प्रेम लावा 🙏🙏🙏 आमचे हेचि सांगणे🙏
कारण माता पित्याच्या चरणाशी स्वर्ग आहे हे मात्र नक्की खर आहे 🙏🙏🙏😭
🙏🙏त्वमेव माता पिता त्वमेव 🙏🙏
धन्यवाद साहेब
खूप छान 🙏🙏
खूप सुंदर all कलाकार सुंदर केले
एक च नंबर झाला आहे 🙏🙏🙏🙏
वळऴख
खओओ़
खओओ़
ज्ञ
खूप छान जीवनाची कथा होती God bless you all the best
खूप छान पिक्चर होता मला खूप आवडते
Thanks
खुप खुप छान कथा, खल्लास इश्क वेफसिरिज निर्माते निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने सर्व कलाकारांचे अभिनंदन
अतिशय सुंदर आणि हृदय स्पर्श 🙏
Khup Chan...👍
1दम भारी
A very heart touching story Sir.mast.
खूपच छान
खुप मस्त अभिनय झाला विजय सर आपला.👌👍
हार्दिक अभिनंदन..💐💐🙏🙏
आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..
सुंदर कथानक रेखा मॅडम पूनम मॅडम प्रकाश सर सर्वांनीच खूप सुंदर असा अभिनय साकारला आहे
Vvv
Rekha tai khupch Chhan character nibhavle tumhi 👍
Thanku so much sir 🙏
Khupach sundar story ahe
Khup mast
Khup sundar
Bhari
भारी...👌👌
खुप सुंदर कथा आहे प्रकाश राव पण आपल्याच कलाकरच नाव नाही टाइटल मधे ज्याचा खुप सुंदर अभिनय झाला त्याचाच नाव नाही.. विजय सर यांच, बाकी रेखा मैडम अप्रतिम अभिनय झाला तुमचा अभिनंदन...
ओ
ओ
ओ
ओ
Mastach dolyat ashru alyashivay rahnar nahi
अप्रतिम शॉर्ट फिल्म
Very good prakashappa💯👍❤💐
सर सगळ्या कलाकारांनी खूप छान अभिनय केला 💯 आणि पूर्ण एपिसोड खूप रुदर्स्पर्शी होता 💐
Congratulations Vijay Sir, Congratulations all the team
Pp foods che bill yeil na sir
सत्य आहे नविन पीढी
सर्वांनीच खुप दर्जेदार अभिनय केला रेखा मॅडम, पुनम मॅडम, प्रकाश सर व इतरही कलाकारांचे अभिनंदन.... असेच नवनवीन कलाकृती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा हिच अपेक्षा
494
E
मस्त
👌👌👌
Vijay sir n ch kam pan chup zal 💐
Thanks Madam, तुमचं तर खूपच छान अभिनय झालं आहे 🙏🙏
Mo mo
Great ahe story 👏👌swami tinhi jagacha aai vina bhikari
असे. शावकार.पहीजे
Rr
विजय सर तुम्ही अभिनय खुप सुंदर केला आहे. पण तुमचे कलाकार नावांमध्ये नाव कुठेही दिसून येत नाही. तुम्ही कलाक्षेत्रात खुप मोठं नाव कमवावे ही ईश्वरचरणी प्रार्थना..😊
Thanks 🙏
Palak
विजय सरांचा अभिनय खुपच सुंदर झालेला आहे , पण त्याचं नाव नजरचुकीने टाकायचे राहिले त्याबद्दल आमचं प्रोड्युकॅशन दिलगिरी वक्त करत आहे .
M 6
@?a
'Promo sm' 💕
एक
पी
P
Good सर 🙏
👌👌👌
खूप छान
👌👌👌