Bhau Torsekar हिंदुत्व किंवा भाजपप्रणित प्रवाहात वाहत गेले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 60

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 วันที่ผ่านมา +43

    भाऊ तोरसेकर हे नेहमीच सत्य बोलले आहेत हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 2 วันที่ผ่านมา +2

      याला दलाली बोलतात

    • @sandipnarhe4155
      @sandipnarhe4155 2 วันที่ผ่านมา +3

      @@balkrushnapawar7814 बाकीचे बोलतात ते तुमचे ... लागतात का ?

  • @hareshwarthakur4135
    @hareshwarthakur4135 วันที่ผ่านมา +19

    आदरणीय, भाऊ हे निर्भीड व स्पष्टवक्ते पत्रकार आहेत. त्यामुळे सत्य बातम्या समजतात. 👍👍🙏🙏

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 วันที่ผ่านมา +26

    पुरोगामांच्या बुडाला मिर्च्या लागल्या 😂

  • @PrashantGodse-j5n
    @PrashantGodse-j5n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व, सर्व पत्रकार, राजकीय पक्ष यांनी हिंदुत्ववादी च व्हायला पाहिजे, जय हिंद

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 วันที่ผ่านมา +19

    How dare people ask such questions to bhau... Instead..."हिंमत असेल तर" ताई...माई...आक्का.. काकांना पण विचारा की..

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 วันที่ผ่านมา +9

    सडेतोड मार्मिक उत्तर..राजकीय भाष्य सर्व सामान्य जनतेला कळेल अशाच पद्धतीने भाऊ समजावून सांगतात...ते सर्वांना अधूनमधून झोडपत असतातच...आचार्य अत्रे, ठाकरे यांच्या बरोबर काम केले आहे..काही गुण अंगी बाणवलेच ...

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ठाकरेंच्या तालमी तयार झालेले राष्ट्रवादी पत्रकार,

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 2 วันที่ผ่านมา +31

    अरे...
    जो मुख्यमंत्री कधी घराच्याबाहेरच पडला नाही अशा माणसाला मराठी मीडिया व चाय बिस्कुट पत्रकार देशातला एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते...😂😂
    भाऊ तोरसेकरसारखे यू ट्यूबर्स होते म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला खऱ्या बातम्या कळत होत्या...

    • @vrindabaride6686
      @vrindabaride6686 วันที่ผ่านมา +2

      सहमत 100%

    • @hrishikeshkhotlande735
      @hrishikeshkhotlande735 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तेव्हा पासुन मराठी चानल बघणे बंद केले आहे 😂😢😅😊

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 วันที่ผ่านมา +21

    भाऊंचे प्रतिपक्ष युट्यूब चॅनल पाहायल्याशिवाय दिवस जात नाही 🙏

    • @satishkerkar7691
      @satishkerkar7691 2 วันที่ผ่านมา +1

      Chyat box chalu thevayla sang tyala vachayla mag ajun maja yeil

    • @sandipnarhe4155
      @sandipnarhe4155 2 วันที่ผ่านมา

      @@satishkerkar7691 तुमच्यासारख्या ... माणसांना फक्त मजाच लागते बाकी .. कळणार नाही

    • @sandipnarhe4155
      @sandipnarhe4155 2 วันที่ผ่านมา

      @@satishkerkar7691 तुमच्या आडनावातंच सगळं काही दडलंय 🙏

    • @satishkerkar7691
      @satishkerkar7691 วันที่ผ่านมา

      @sandipnarhe4155 yes samnevaleka kachra karta hu main

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊंमुळे खूप जनांचा मूळव्याध ठणकू लागलाय!!!ह्याची पण चांगलीच उतरवली!!

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 วันที่ผ่านมา +7

    भाऊंनी त्यांच्या व्हिडिओ खालील कॉमेंट्स बंद केल्या आहेत तेव्हा आम्हाला व्यक्त होता येत नाही .म्हणून मी त्यांना सांगू इच्छिते की पुण्यातील कार्यक्रमात आपले नाव जाहीर करून गर्दी जमवतात परंतु आपण कार्यक्रमाला येणार नसाल तर तसे कळवत नाहीत .आम्ही केवळ आपले विचार ऐकण्यासाठी दूरवरून कार्यक्रमाला येतो परंतु आमची निराशा होते .तरी कृपया संयोजकांनी आपले नाव जाहीर करून आम्हा रसिकांचा हिरमोड करू नये अशी आपण संयोजकांना विनंती करावी .

  • @shripadbehere5929
    @shripadbehere5929 2 วันที่ผ่านมา +11

    एकदम खणखणीत आणी सणसणीत.

  • @milindbhende215
    @milindbhende215 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त..भाऊंचा विधानसभा निवडणूक अंदाज 100% बरोबर होता,

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 2 วันที่ผ่านมา +7

    खणखणीत टोला 😂😂

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जायलाच पाहिजे प्रत्त्येक हिंदूंचं है कर्तव्य आहे. मुस्लिम त्यांच्या आणि बौद्ध त्यांच्या धर्मासोबत जात असतील तर भाऊ हिंदूंसोबत गेले तर काही आश्चर्य नाही.

    • @s.p.9735
      @s.p.9735 12 นาทีที่ผ่านมา

      मूळ बौद्ध नाही नवबौद्ध ...

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 วันที่ผ่านมา +3

    Only maikelal patrakar in indian and Marathi media patrakar is mr bhau torsekar and mr aswini upadhyay and no one else.jai Hind jai bhole nath.

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 2 นาทีที่ผ่านมา

    भाऊ परखड भूमिका खरी बाजू मांडत असतील तर तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही. पत्रकार हा स्पस्ट भूमिका मांडणारा असावा. राहुल गांधी पवार ठाकरे हे जर चुकीची भूमिका घेत असताना तुमच्या सारखे दुतोंडे पत्रकार गळचेपी भूमिका का घेता?

  • @satishshah5831
    @satishshah5831 2 วันที่ผ่านมา +4

    Bhau Jase Tumchya Vichaarat Astil Tase Distil.

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा माणुस फक्त बाळासाहेबांन मुळेच पत्रकारीत आले हा फक्त आपला स्वार्थ साधणारा आहे बाळासाहेबांच्या वेळेस पण भाजपा होता आणी भाऊ कोणपण नव्ज्ञते मग भाजपा चा पुळका का नाही आला

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 วันที่ผ่านมา +2

    Bhau BJP Che aahe😂😂

    • @travellersagar437
      @travellersagar437 วันที่ผ่านมา +5

      मग? प्रॉब्लम काय त्यात? रवीश कुमार, निखिल वागळे काँग्रेस चा आहे ते चालते का तुम्हाला? मग भाऊ साहेब भाजपचे राहिले तर त्यात काय प्रॉब्लम?

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 วันที่ผ่านมา

      आधी मार्मिक मध्ये लोळत पडले होते.​@@travellersagar437

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Absolutely right Sir I agree with ur comment ​@@travellersagar437

  • @ronnielensman1687
    @ronnielensman1687 2 วันที่ผ่านมา +5

    भाऊ कमळी चे मोठे भाऊ. कॉममेंट बॉक्स बंध ठेऊन फुशाररी मारतात 🎉

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 2 วันที่ผ่านมา +4

      Bhau yevdi aakal aahe ka

    • @satishkerkar7691
      @satishkerkar7691 2 วันที่ผ่านมา +3

      Bhau did shahana paid patrakar

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 วันที่ผ่านมา

      ​@@kiranchaudhary9117त्यांना तरी आहे का?

    • @vijaybhosle3771
      @vijaybhosle3771 วันที่ผ่านมา

      लाचार लोचट बांडगुळ माणसाला भाऊ समजणार नाही.

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 2 วันที่ผ่านมา +3

    Bhau Mhanje BJP Chya Gharatla Ghargadi

    • @VasantHardikar
      @VasantHardikar วันที่ผ่านมา

      तु उद्धवचा की शरद च घरगडी

  • @vilasgundaye4889
    @vilasgundaye4889 2 วันที่ผ่านมา +2

    भाऊ खाल्लेल्या ताटात हात धुणे कुठल्या हिंदूत्व

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 2 วันที่ผ่านมา

      Mag tu lokana sang hinduttv kay aahe

    • @sagarkane123
      @sagarkane123 วันที่ผ่านมา +1

      Ho ka

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खाल्लेल्या ताटातच हात धुतात,
      घरात कोणी वडिलधाऱ्यांना विचारा,

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 วันที่ผ่านมา

    वहात गेले नाही! वाहावत गेले! बाटगा जोरात बांग देतो. सर्व वाटचाल पद्म पुरस्कार मिळण्यासाठी आहे. कॉमेंट्स बंद करून शेपूट घालून बसलेत.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 วันที่ผ่านมา +6

      सकाळी सकाळी ऊबाठा च्या मागील भागातून बाहेर पडलेल्या ना भाऊंना त्यांच्या utube शिव्या घालता येत नाहीत म्हणून जलन आहे. शिव्या शिवाय दुसर काही येत नाही. लगेच जातीवरून शिव्या. असंस्कारीत लोक.

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile วันที่ผ่านมา

      Sachin Vaze 🙏
      Parmbir Singh ✅️ 😅
      Sanjay (Nautey)Pandey 🙏.