संक्रांती स्पेशल पारंपरिक मराठमोळा पदार्थ घारगे/ वडे। How to make sankranti special gharge / vade.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- संक्रांती स्पेशल पारंपरिक मराठमोळा पदार्थ घारगे/वडे। How to make sankranti special gharge / vade.
साहित्य
तांदुळाचे पीठ 1 वाटी
ज्वारीचे पीठ 1 वाटी
बेसन पीठ 1 वाटी
गव्हाचे पीठ 2 वाटी
अर्धा किलो गुळ बारीक किसलेला
2 चमचे पांढरे तिळ
2 चमचे सुंठ वेल मेथीदाणे पावडर
अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा मीठ
2 चमचे गोडसर दही
आवश्यकतेनुसार पाणी
• वर्षभरात कधीही आंब्याच...
• हलवाईसारखी खस्ता आणि र...
• खव्याचे आंबा मोदक,पान ...
• बिस्कीटासारख्या खुसखुश...
👍🏻👌🏻
Nice
Khupch mst
NICE👌🏻
ताई तुमचे घारगे खुप छान झालेत.👌🏻 आमच्या कडे पण संक्रांतीला घरगे करतात. आम्ही त्या गुळात लालभोपळा किसून शिजवतो आणि पीठ भिजवतो. आमच्याकडे भोपळ्याचे घारगे करतात.