Engineering केलेल्या मुलांची सध्या काय स्थिती आहे ? | कोणत्या engineering मध्ये जास्त जॉब आहेत?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #Engineering #EngineeringInMaharashtra #CareerOptions
या विडिओ मध्ये Engineering केलेल्या मुलांची सध्या काय स्थिती आहे याबद्दल माहिती सांगितली आहे. तसेच कोणत्या engineering मध्ये जास्त जॉब आहेत? आणि तुम्ही यामध्ये जाऊ शकता का याबद्दल माहिती दिली आहे.
इंजिनियरचे शिक्षण फक्त नोकरी मिळावी म्हणून घेतले जाते. पण सर्वाना नोकरी मिळतेच असे नाही. हे शिक्षण व्यवसायभिमूख होणे गरजेचे आहे. काॅलेजसमध्ये कॅम्पससाठी वेगळा विभाग असतो पण मुलांनी व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन करणारा विभाग नसतो. याचे स्वरूप बदलल्यास सुशिक्षित इंजिनियर अनेक जणांना नोकर्या देऊ शकतात.
Engineering Diploma... ह्या पेक्षा स्वयं रोजगार -self employment मध्ये skill/ शिक्षण घ्यावे.
कारण नोकरी वर अवलंबून न राहता स्वतः रोजगार करावा. कारण आता नोकरी मध्ये ताण जास्त, पगार कमी आणि पर्मनंट नोकरी संपली आहे. कंत्राट भरती करतात आता .
इंजिनिअरिंग ला गणितात फिजिक्स ला अत्युत्तम मार्क्स मिळत असतील तरच प्रवेश द्यावा
नीट सर्वेक्षण केला तर समजेल की, बरेच जण शाळेत असताना पासून च रट्टा मारतच इंजिनिअर झालेले असतात, जोडीला copy, मग हमाली शिवाय दुसरे पर्याय काय❓
दहावी आणि बारावीच्या परीक्षा अत्यंत कडक होणे आवश्यकच आहे.तरच टॅलेंट विद्यार्थी तयार होतील.
सर आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद
8,9,10, वी मध्ये ओरिजिनल मार्क वरच पास केले गेले पाहिजे.
ज्याची बोद्धिक क्षमता नाही त्याला नापास केला पाहिजे
सर्वांना पर्मनंट नोकरी देण्यापेक्षा वयाच्या ३५ नंतर रीटायर्ड करा म्हणजे सर्वांना नोकरी मिळेल आणि त्यासोबत पगाराची पैकेज पण कमी करा म्हणजे जिथे १०० जगतात तिथे १०००० जगतील
कमी टक्के पडलेल्या मुलांनी ऍडमिशन घेऊच नाही त्यांना नाही जमत इंजिनिअरिंग
असे काही नाही SSC 50% वाले सुध्दा भविष्यात Engineering मध्ये Ph.D. मिळवलेले आहेत.
असा एखादा अपवाद असू शकतो 😢😢
ase aseltar mag Kami take savlat ghevun sc st vaale ka engineering kartat bola
Okay ❤❤
Now a days engineering just a tag no jobs just spend your 4 years with lot of fees like 10 to 15 lakhs and when get interview they offering 15000 pm so no scopes
MBBS, CA ह्या क्षेत्रांना येणाऱ्या काळात प्रचंड मागण्या राहणार. आजकाल engineer पोरांना मुली देत नाही कोणी 😢......
शैक्षणिक दर्जा फार कमी आहे. पहाणी करा. अडाणी शिक्षक. त्यांचा अभ्यास नसतो.
शिक्षण हा भारतात व्यवसाय झाला असून त्यातुन कौशल्य निर्मिती फारच कमी होत आहे.देशात कोठेही आपण किती कौशल्य आत्मसात केले आहे याचे मुल्यमापन होते.प्रत्येकाला जास्त पगाराची नोकरी असवी असे वाटते त्यामुळे बीई जरी इतर क्षेत्रात केले तरी नोकरी मात्र आयटीमध्ये अपेक्षित धरतो.
सगळे आहे डाकटर आहे वकील आहे बीकॉम एमकॉम तसेच इतरही भरपूर आहे
....मोदी....दोन करोड....रोजगार...देणार....होता.......नाली से गॅस बनाना.....पकोडे बनाना......ठेला लगाना........🤣🤣🤣🤣🤣🤣
BHMS AND MD HOMOEOPATHY kele le students chi paristhiti kai ahe ya var pan ek video banava
ये भाऊ दुसऱ्या ब्रंच मधून आलेले मूळ सॉफ्टवेअर नाही तर सपोर्ट production and support वर काम मिळते 😅 चार महिने काय कोर्स लाऊन डेव्हलपर बनत असते सर्वांनी तेच केलं असत 😅
Very nice information
अहो नोकरी देते पण। नाहित फ्रेशर लोकाना तर सात तेआठ हजार देऊं नोकरी देतात आती बारा बारा तास नोकरी माझा मुलगा म्हणायचा मी नाहिकरणार इत्यादि कमी पगारवर आपल्या कड़े काम करणारी पण दहा हजार तीन तास नोकरी करून कमवते भारतात इंजिनियर लोकांचे भविष्य धोक्यात आहे
Bakri palan kara ek Bakri par year 4 Bachche dete 4×10.000=40.000 jar12 Bakrya thevlya tar 40.000 par month milnar
काही शिक्षण घ्यायची गरज नाही. आपल्या देशाचे नेतृत्व एक चौथी नापास आणि बनावट डिग्रीवाला करतोय, त्या कडे पाहून सवत:ची पाठ थोपटून घ्या ..😂
मग चमचेगिरी सुरु करा
राईट टू एज्युकेशन 2009 च्या कायद्यानुसार विद्यार्थी नापास केला जात नाही. प्रगत व अप्रगत दोन्ही विद्यार्थी वरील वर्गामध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने प्रगती स्पष्ट नाही.
Skill pan pahije, 1 mark CET la asala tari admission milate.
ME,Ph.D झालेले अनेक जण नोकरी च्या प्रतिक्षेत आहेत , विशेषत शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही ME,Ph.D. शैक्षणिक क्षेत्रात कांहीं शैक्षणिक संस्था मध्ये Temporary basis वर 30,000/-per month salary मध्ये कार्यरत आहेत.तर काही जण 30,000/-च्या अपेक्षे वर आहेत.
All government Jobs या ॲपवर सतत सर्व ब्रॅंचमधील नोकऱ्यांचे अपडेट मिळतात. बेरोजगार तरूणांनी याचा उपयोग करून घ्यावा.
शिक्षणात पैसे गेलै पण जांब बिझनेस नाहीं 😢
मुख्यमंत्री साहेब जरा लक्ष घाला
Mulache future kay? 3rd party role work.
Maza mulaga 2 months kam karato .tyala 20000 rs. Per month milat aahet. Te pn degree nantar 2 years. As dialer mhanun. Lakhi rs kharch kele. Courses sathi kharch kele tyachya 10 % pahar milat nahi. Khup chuk keli engineer che education devoon.. Tyat night shift hi karavi lagate. Ghar kase chalnar samjat nahi.
Good guidance
Thanks
Excllnt info I. Short.
Thanks
माझी मुलगी infosycrmadye जॉब karta tila तीन वर्षात वीस हजार पगार datat प्रमोशन daune wadaune dela नाही नाव मोठे lakxan kodhe आहे
@@smitamore7445 दुसऱ्या फिल्ड मध्ये करायचं ना 20,000 मध्ये काय व्हायचं
Engineering mule iti chya skale var kaam kartahet mang Kay upyog
Civil engineers चे प्रायवेट क्षेत्रात खूप हाल होत आहेत.
मस्त माहिती
My son has distinction in BE meacanical but he has no job what can i do ? His.Dad.
Right
अरे इंजिनिअर ची तुलना BHMS, BAMS बरोबर पण होऊ शकत नाही. आणि आता कोणत्याही फाकल्टी चा विद्यार्थी इंजिनिअर होतोय. त्यातून चांगले इंजिनिअर मिळतात का? हो /नाही. हो असेल तर आधी सरकारने science ची अट का ठेवली होती. नाही असेल तर कोणत्याही फॅकल्टी च्या विद्यार्थ्याला प्रवेश का दिला जातो?
Darja kani asalelya sansthetun engr honarya mulanche sankhya prachand vadha zali aahe.tulanene jaga upalabdha nahit.tya sivaji comers side la jane yogya tharate.
आमच्यागावात तर एकही मुलगा रिकामा नाही सॉफ्टवेअर मध्ये काम करतात
Aapla gaaw konta te saanga
@@ravikantpatil592 फुलकळस परभणी जिल्हा
खूप बोगस इंजिनिअर नोकरी मिळवतात. त्यांचा अभ्यास नसतो किंवा कोणतेही ज्ञान नसते.
लोक संख्या नियंत्रन कायदा आना...
इजिनियर कॉलेजेस मध्ये बीन शिकलेले हमाल तयार होत आहेत कारण कॉलेज मध्ये शिकवण्या साठी प्राध्यपक च नाहीतआणी जे आहेत ते बरेच जण कड मुडे आहेत मूल शिकणार काय दगड
केमीकल डिग्री केली आहे पाईपिंग डिझायनर कोर्स केला आहे E3Dपण कोर्स केला आहे जाॅबची संधी आहे का
Sanitiser banava
Maharashtra सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे
Videshi companya bharatatil tarunana fourteen fifteen ghante gulam mhanoon labour work karun ghetat Ani pagar matra Bharatiya paishamadhe detat jar tenchya deshatil tarunanna jasa pagar dila jato tasa yethil lokana det nahit week end don diwasacha det nahit.Sarkar fakta pudhari likanche Ani tyanchya chamacyanche commission purte baghate.
Ya engineering kelelya mulani nantar IT courses karave.
Tyala foreign madhye jasti scope ahe. Bharat jasti colleges ani Kami karkhane ashi
सरकारला रोजगार वाढवावेशे वाटत नाही का? की केवळ खुर्च्या ऊबवण्यासाठी सत्तेवर यायचे असते?
Real AHE
मी पण इंजिनिअर आहे आणि नोकऱ्या मिळत नाहीत जे मिळते ते लेबर काम आहे....😢😢😅
Tu sadhya kuthe kaam krto bhau
@@jibrailkazi जिद्द आणि चिकाटी मला नाही वाटत नोकरी मिळतं नाही फेका फेकी करणं बंद करा
देशातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही त्या त्या देशातील सरकारची जबाबदारी असते.या सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत.या उलट असलेल्या उद्योगांना खासगी करून देशातील रोजगाराच्या संधी कमी केल्या आहेत.देशात होणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घडामोडींना केवळ सरकार जबाबदार असते.यासाठी तरूण वर्गानं या पुढं आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक उत्तम सरकार निवडून द्यावे.केवळ हिंदू मुस्लिम या लफड्यात तरूणांनी पडू नये.हा मार्ग आपलं भविष्यला अंधारात घेऊन जाणारा आहे.
Barobar
लायबल असलेल्या मुलांना भारतातच नाही तर जगात नौकरी ची कमी नाही. फक्त इथे आरक्षणाचे स्थान नाही. फक्त गुणवत्ता
IIT waalyana sudha jobs Naahit
ARE BHAWA SOFTWARE HE HARDWARE WAR INSTALL KARAVE LAGTE MAG HARDWARE MHANJECH ELECTRONIC MAG TUZI FILED WEGALI NAHI
Follow antinatlism and minimalism and stay chidfree
Thankas 3
Welcome
Pudhari lokani tyanche ghara bharata yavet mhanoon khajagi engineering colleges khirapati sarakhe watale.lokana he samajatnahi Ani sarkar tar lokana gulam banawat aahe.
Yes Sir write
Result of Nehru mukt BharatAll nakali bamans are the the real culprits The DNA of all obc is of baman
लोकसंख्या नियंत्रण कायदा केला आहे न हम दो हमारे दो.हम दो हमारा एक भी नहीं ये कायदा अभी चाहिए.
जरुरत ही नहीं अभी एक की भी.ये बात इंडीया के दिमाग नहीं बैठती.सरकार क्या करेगी.सरकार आपको बोलती है क्या बच्चे पैदा करो हम नोकरी देंगे.क्यु पैदाकरते हो.ठोकरे खाने के लिये.
कायदा आहे.मी 1984 ला हे शिकलो होतो की लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे.पण इंद्रा काँग्रेस ने यावर केवळ काही समजवरच सक्ती केली बाकीचे मोकळे हम दो हमारे 15 त्यामुळे हा कार्यक्रम पुढील काळात हा कार्यक्रम सपशेल फेल झाला....
सर्व समजlवर सक्ती केली असती तर बरे झाले असते आता भोगने आहे.....
करायचे की नाही इंजिनियर
There r lot of opportunities, engineering students need proper quidance and why everyone want to do job.
😂😂
reservation savlat ghevun kami take aslele sarva engineering madhe ghusle tar mag evdhe mulana jobs kuthe
😅😅😅😅😅
😀
Ek gav me ek trock bharegi itne enginiar hain