राधे राधे दिदी🙏🙏🙏 तुम्ही फारच सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे, देवाने निर्माण केलेल्या सर्व जीवांवर परमेश्वरा ची कृपा होवो हिच कृष्णचरणी प्रार्थना🙏🙏🙏 दिदी अश्याच नवनवीन कथा आपल्या कडून होवो आणि त्या आमच्या पर्यंत पोहचो अशी कृष्णचरणी प्रार्थना🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरी दिदी श्रीराम श्रीकृष्ण नामाचा महिमा ऐकवलात पण अजुन श्रीराधा नामाचा महिमा ऐकवाल का माझ्या श्रीकृष्ण ला माझा गोविंद ला ऐकायचा आहे नंदगोपकुमार नंदलाल चित्तचोर माखनचोर गिरीधर राधावल्लभ जी सावरीयाशेठ जी नंदकिशोर जी पुंडरीक वरदा पुतना प्राण शोषना चंद्रभागा तट विहारा रुक्मिणी प्राण संजिवना विठ्ठल नाथा रुक्मिणी कांता श्रीनिवासा श्रीजगन्नाथा सावरीयाशेठ जी बनवारी रघूनंदन शाम सुंदर मदनमुरारी मुरलीधर मनमोहन यदुकूलभुषण नंदकिशोर चित्तकोर यशोदा लाल कनवा बांसुरी वाला वासुदेवाय नंदनंदन बांकेबिहारी शामल बनवारी यांना ऐकायला आवडेल राधा नाम महिमा 🙏🙏🙏🙏
Radha Radha didi ❤❤ Jai shree krishna
🌹🙏🌹 जय श्री कृष्ण 🌹🙏🌹
🥰जय श्री कृष्ण🙏
श्रीराम जयराम जय जय राम
Jai shree krishna
राधे राधे जय श्री कृष्ण
🙏🙏राम राम
राधे राधे दिदी🙏🙏🙏 तुम्ही फारच सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे, देवाने निर्माण केलेल्या सर्व जीवांवर परमेश्वरा ची कृपा होवो हिच कृष्णचरणी प्रार्थना🙏🙏🙏 दिदी अश्याच नवनवीन कथा आपल्या कडून होवो आणि त्या आमच्या पर्यंत पोहचो अशी कृष्णचरणी प्रार्थना🙏🙏🙏
Jai maa🌹🌄🌻 जय श्रीराम, जय श्रीकृष्ण 🌹🌻 🌄
जय श्री कृष्ण दिदी 🙏🏻🌹🙏🏻
🙏राम कृष्ण हरी दिदी श्रीराम श्रीकृष्ण नामाचा महिमा ऐकवलात पण अजुन श्रीराधा नामाचा महिमा ऐकवाल का माझ्या श्रीकृष्ण ला माझा गोविंद ला ऐकायचा आहे नंदगोपकुमार नंदलाल चित्तचोर माखनचोर गिरीधर राधावल्लभ जी सावरीयाशेठ जी नंदकिशोर जी पुंडरीक वरदा पुतना प्राण शोषना चंद्रभागा तट विहारा रुक्मिणी प्राण संजिवना विठ्ठल नाथा रुक्मिणी कांता श्रीनिवासा श्रीजगन्नाथा सावरीयाशेठ जी बनवारी रघूनंदन शाम सुंदर मदनमुरारी मुरलीधर मनमोहन यदुकूलभुषण नंदकिशोर चित्तकोर यशोदा लाल कनवा बांसुरी वाला वासुदेवाय नंदनंदन बांकेबिहारी शामल बनवारी यांना ऐकायला आवडेल राधा नाम महिमा 🙏🙏🙏🙏
दिदी आम्हा सर्वांनाच तुमच्या श्रीमुखातून श्री राधा चरितामृताचे पान करायला नक्कीच खूप आवडेल🙏🙏🌹
हो नक्कीच गौरी