नारायण धारप - यक्ष | Yaksha - Short story Narayan Dharap
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- यक्ष या कथेत प्राचिन कथाकल्पना, पुराणातल्या गोष्टी, महाभारतातला यक्ष आणि आधुनिक शास्त्र modern sciences and technology यांचा मन गुंगवून टाकणारा संगम दाखवला आहे...
नारायण धारप यांनी हि खिळवून टाकणारी गूढकथा साधारण ८० च्या दशकात प्रकाशित केली. त्यांनी या कथा ज्या काळात लिहिल्या, तेव्हा घराघरात टेलिफोन, TV, कॉम्प्युटर, इंटरनेट हे काहीही अस्तित्वात नव्हते आणि लोकांना विज्ञान कथेची चव नव्हती. पण त्यांच्या कल्पनाशक्तीने आणि भाषा प्रभुत्वामुळे मी नेहमीच भारावून जातो. त्यांची कथा वाचकाला अक्षरशः गळा दाबून धरते. जर ते परदेशात असते, तर बेस्ट सेलर्सच्या यादीत त्यांच्या कथा सर्वोच्च स्थानी अखन्ड विराजमान झाल्या असत्या.
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. कथांमधील अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
email - sansovoice@gmail.com
#भयकथा
#मराठी
#यक्ष
#नारायणधारपकथा
#Sansovoice
#chetkin
#चेटकीण
#marathibhaykatha
#horrormarathistories
#horrormarathistory
#narayandharapstories
#narayandharapbhaykatha
#marathihorrorstorychakwa
#MarathiBhaykatha
#MarathiHorrorStory
अप्रतिम 👌. ज्याला स्व-अर्थ सापडला त्याच्या साठी मानवीय सामान्य जीवनातील सारे अर्थ निरर्थक ठरतात. 💗🙏
सत्यवचन.👌👌👌💐💐
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
I am Shri Narayan Dharap's fan from my childhood.I have collected his lot of books .My favourite story is Atrar cha faas. Saduche mitra etc
सदूचे मित्र वाचलीये या चॅनलवर. बाकी हिरवे फाटक, मृत्यूद्वार, चंद्राची सावली आपण ऐकले असतील अशी आशा आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🤗
मस्त कथा व तितकेच मस्त वाचन❤
मस्तच कथा व वाचनही उत्तम
Mind blowing 🙏🙏🙏🙏
Thanks khup çhhan 🥦❤🥦
ही कथा वाचूनच मी धारपांचा जबरदस्त फॅन झालो होतो...... 👍
उत्कृष्ट.🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱या कथेतील यक्ष विक्रमादित्याला प्रश्न विचारणार्या वेताळाचा सावत्र भाऊ असेल.
पहीला नंबर कथा एैकते अप्रतिम कथा आहे👌👌👌👌👌👍👍👍 🙏🙏💐
Thank you so much... नवी कथा चक्रावळ चालू केली आहे.
दोन वर्षांपूर्वी आपण प्रस्तुत केलेल्या कथानकाचे अवलोकन केले.
अतिशय सुंदर. लेखक अत्यंत दिव्य दृष्टीने अश्या कलाकृती लिहीत असावेत. सादरीकरण छानच . Visuals अफलातून.
मनापासून धन्यवाद 👍👍🙏. Android या कल्पनेला मराठी साज चढवताना नारायण धारप यांनी कल्पकतेला जरा स्वैर सोडून पुराणपुरुषाच्या रुपात मांडलंय हे खरंच अफलातून - खरंतर ते लिखाण म्हणजे त्यांचं loud thinking आहे असंच वाटतं... ते लेखक म्हणून एकमेवाद्वितिय होते... 🙏🙏🙏
Slowly but steadily..... Things are moving towards bright side. 🤩🤩🤩🥰
खुप गुढ आणि अप्रतिम कथा. धारकांच्या कौशल्य जनक कथांचे कौतुक करण्यासाठी आमचे शब्द अपुरे पडत आहेत. त्यांच्या कथा ऐकवणाऱ्यांचाही त्यात अमुल्य वाटा आहे. धन्यवाद सर. 👌👌👌
Thank you so much... नवी कथा चक्रावळ चालू केली आहे.
मला ना काहीच नाही कळलं ...योग्य आणि अयोग्य
योग्य गोष्ट बरोबरच असेल असं नाही... ती चूकही असू शकते... उदा. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकून हीला शाॅक बसेल म्हणून ती बातमी न सांगणं आपल्याला "योग्य" वाटू शकतं पण ते चूक आहे कारण नंतर ती बातमी कळली तर बसणारा शाॅक आणखी तीव्र असणार ना..?
Masta! Story, music, narration saglach bhari 👌👌
कुठल्या अध्दभुत जगात नेवून ठेवलेत!....
Thannk you so much... If you like this, you may like Jidd, Chakraval, Yugpurush or kantacha manora - all these stories are world class Sci-Fi stories. Please check the description of any current video to find these. They are really incredible stories, some of the real gems by Narayan Dharap.
Kharach apratim
धन्यवाद मनापासून... अशा कथा फार कमी लोकांना झेपतात - जिद्द हि लघु कादंबरी वाचतोय - आवडेल असे वाटते...
th-cam.com/video/rQOXMH4FInM/w-d-xo.html
खूपच सुंदर
Thank you so much... या प्रकारच्या कथा आवडत असतील तर सध्या 'जिद्द' वाचतोय नक्की ऐकून पहा. th-cam.com/video/rQOXMH4FInM/w-d-xo.html
बरेच वर्षांपासून एक शंका आहे,धारपांचा मेंदू सामान्य माणसांसारखाच होता का?त्या़ंच्या कथेपेक्षा ते च जास्त गूढ वाटायचे.20वर्षात सामान्य वागणारी गूढ,असामान्य माणसे पाहिलीत.
☝️
👌
आजची कथा ऐकली का?
मी अरुणा निलेगावकर आताचा कमेंट मी पाठवलेला आहे
Dharkan ha samarth katha sangaya
प्रथम धन्यवाद आणि अभिनंदन, तुम्ही जो उपक्रम करत आहात त्याबद्दल... All the बेस्ट...
एक सुचवायचं होता, आवाजामध्ये echo थोडा जास्त वाटतोय, त्यामुळे खूप वेळ ऐकताना थोडा त्रास होतो. कृपया echo बंद किंवा कमी केलात तर आणखी छान वाटेल .!
आपल्या सूचनेसाठी धन्यवाद, ते जरा जुनं रेकाॅर्डींग आहे... आता नवीन अपलोड केलेल्या कथा ऐकून पहा, आणि जरूर आपला अभिप्राय सांगा...
nice
Mastach.
Ashich "Akashatla Dola" navachi ek katha ahe. Ti pan vachavi. Dhaap yanchi ahe ka nahi mala fix mahit nahi. Khoop pirvi vachleli ahe. Pan Dharap yanchich asavi.
Yes, I remember the story, its by narayan dharap only, the mad scientist uses "envelope inversion" and observes earth as a tiny entity, then finally burns it... scary but hillarious. I'll make it here - no doubt, it's a wonderful story, thank you very much.
Thriller horror
Thank you, plz keep in touch... Hope you like today's story
Hindi version😢 ??
Means....?
Music Kiti irritating aahe
Thank you for the feedback, but this had been recorded a long time ago and technically I can't change it. Please keep giving your valuable feedback.