छान vdo ...तुम्हाला एक विनंती होती. गड संवर्धन कार्य चालू आहे खूप साऱ्या गडांवर या गोष्टी तुमच्या vdo मध्ये मेंशन कराव्यात...जस तुम्ही तुंग ( कठिण) गडावर गेले होते तिथे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग गड संवर्धन कार्य करत आहे.असेच वेग वेगळ्या गडांवर वेग वेगळे ग्रुप काम करत आहेत याची दखल घेऊन तुमच्या vdo मध्ये त्यांचा उल्लेख करावा म्हणजे त्यांचं कार्य लोकान पर्यंत पोहोचेल आणि अजून मोठ्या प्रमाणात दुर्ग सेवक तयार होतील..आणि आपले गड किल्ले अजून चांगल्या प्रकारे संवर्धन करता येतील 🙏धन्यवाद 🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩⛳
❤
........Awesome.......💞
❤❤
Mst dada ❣️🚩
Mast re bahi😂
Mast
Thanks 🤗
छान vdo ...तुम्हाला एक विनंती होती. गड संवर्धन कार्य चालू आहे खूप साऱ्या गडांवर या गोष्टी तुमच्या vdo मध्ये मेंशन कराव्यात...जस तुम्ही तुंग ( कठिण) गडावर गेले होते तिथे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग गड संवर्धन कार्य करत आहे.असेच वेग वेगळ्या गडांवर वेग वेगळे ग्रुप काम करत आहेत याची दखल घेऊन तुमच्या vdo मध्ये त्यांचा उल्लेख करावा म्हणजे त्यांचं कार्य लोकान पर्यंत पोहोचेल आणि अजून मोठ्या प्रमाणात दुर्ग सेवक तयार होतील..आणि आपले गड किल्ले अजून चांगल्या प्रकारे संवर्धन करता येतील 🙏धन्यवाद 🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩⛳
नक्कीच
जय शिवराय 🚩