Vlog no 16 | KORIGAD | FORT | SOLO TRIP | PRATIK SABLE | BHATAKANTI BHAU

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • Vlog no 16 | KORIGAD | FORT | SOLO TRIP | PRATIK SABLE | BHATAKANTI BHAU
    Location :-
    maps.app.goo.g...
    महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो

ความคิดเห็น • 8