मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या शूटिंगवेळी काय घडलं?न पाहिलेलं पहिल्यांदाच आपल्यासमोरMulshi Pattern Making

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2018
  • तुम्ही न पाहिलेले सीन पहिल्यांदाच आपल्यासमोर .... Mulshi Pattern Marathi Movie...
    प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत.
    In the Mulshi Pattern, Mohan Joshi, Mahesh Manjrekar, Upendra Limaye, Pravin Tarade, Malvika Gaikwad, Savita Malpekar, Suresh Vishwakarma, Kshitij Date, Sunil Abhyankar and Om Bhootkar have played important roles. Music by Praneet Kulkarni is given by the music director Narendra Bhide. Umesh Jadhav has been nominated by the director of dance and photography by Mahesh Limaye. Abhisit Bhosle Genuine Productions L. L. P. And Kiran Dagde Patil Productions are. Written and written by Pravin Vitthal Tarade, Marathi film 'Mulshi Pattern' has received 'dangerous' preference for the box office. Based on the fictional story, this movie, which is nearing reality, was seen in the whole of Maharashtra as a crowd of co-workers. This movie has earned a lot of money in the box office.
    लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे , गुन्हेगारी किती वाईट आणि त्याचा शेवट कसा होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण तरीही प्रश्न हा आहे की दोन तासांचे उदात्तीकरण लक्षात राहिलं की १० मिनिटांचा वाईट शेवट? तरुणाईची रग असल्याने पोरांना हे समजणार नाही. पण मध्यमवयीन महिलाही या चित्रपटाला येताना दिसत आहेत. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर चौकात रात्रीपर्यंत बसलेल्या मुलाला आई हाक मारील. हा पिक्चर पाहिलेले वडील कोटी दोन कोटी आले तरी आता जमीन विकली तरी ते भुरर्कन संपून जातील हे लक्षात ठेवून जमीन विकणार नाहीत. शेतकऱ्याचा माळ कवडीमोल भावाने घेऊन त्यालाच दमदाटी करणारा व्यापारी राहुल्या आपल्या गळ्यात आकडा घुसवून मारायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवील आणि गळ्यात सोन्याचे गोफ घालून स्कॉर्पिओ, फॉरचुनर मध्ये फिरण्याची स्वप्ने पाहत राहुल्या बनू पाहणारे वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आपला जीव दोन्ही इझी मनीच्या नादाने गैर मार्गावर चालल्यास जाऊ शकतो हे लक्षात ठेवतील. एवढ्यासाठी मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीला थोडासा ओरखडा गेला तरी चालेल.
    प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले.
    आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे अभिनेते उपेंद्र लिमये या चित्रपटात एका राकट, कणखर पोलीसा अधिकाऱ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, आता ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये साकारलेला तरुण, तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या अंदाज प्रेक्षकांना भावाला आहे. हा पोलिस अधिकारी अतिशय बाणेदार आहे, या भूमिकेला धारदार संवादाची जोड असल्याने सामान्य प्रेक्षक त्यांच्या भूमिकेला दाद देतात, मुख्य भूमिकेतील ओम भूतकर यांच्या सोबतच्या जुगलाबंदीचीही चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. उपेंद्र लिमये यांनी आपल्या भूमिकेतून नवा ‘खाकी पॅटर्न’, ‘पोलिस पॅटर्न’ निर्माण केल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे ‘मुळशी पॅटर्न’च्या शोची संख्या सर्वत्र वाढली आहे.
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • เพลง

ความคิดเห็น • 862

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 ปีที่แล้ว +301

    🔴 *व्हिडीओ आवडला तर लाईक,शेअर, कमेंट करा* !
    *मुळशी पॅटर्न तुम्हाला कशामुळे आवडला? त्यातला तुमचा आवडता डायलॉग कोणता? आपले मत कमेंट मध्ये लिहा*
    *गुन्हेगारीविषयी तुम्हाला काय वाटतं? कोणाचं काम जास्त आवडलं? मराठी चित्रपट हिंदीला मागे टाकतोय?*
    *आणि हो.. नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी तुमच्या VIRAL INDIA ला SUBSCRIBE नक्की करा* ! ⛳

    • @rohitdhayagude2083
      @rohitdhayagude2083 5 ปีที่แล้ว +2

      Tondat bulls ghe mg tya raj thackrecha lavda fakir sala

    • @sandeeprathod8285
      @sandeeprathod8285 5 ปีที่แล้ว +2

      Melyavar pn karat raha

    • @mayursuryawanshi1111
      @mayursuryawanshi1111 5 ปีที่แล้ว +6

      VIRAL IN INDIA हिंदी मधे आहेच काय मागे टाकन्यासारखे..????
      हिंदी सिनेमे South चे कॉपी असतात...

    • @navnathtikone9901
      @navnathtikone9901 5 ปีที่แล้ว +2

      Nice moive

    • @jyotsnaubale9743
      @jyotsnaubale9743 5 ปีที่แล้ว +3

      Police v shytkravr kup chan vichaer mandle v mazy Bhavla pervin Teard ni mnapasun Shndajli dili Uday More yana.Uday More hy skya mamebhu aah.tho kup truen na bdlchychi 1 talml hoti ty tumi dakvle .Koti koti Denvad Sir.

  • @JKpiya_1010
    @JKpiya_1010 5 ปีที่แล้ว +1177

    मुलगी नाचवली नाही, हिरोईनचे अंगप्रदर्शन नाही, गुन्हेगारी वर चित्रपट असुनही दारू बारचे सिन्स नाही, तरीही चित्रपट सुपरहिट.. 😍😍😍😍😍😍

  • @ChetankumarThakur
    @ChetankumarThakur 5 ปีที่แล้ว +1245

    काय जबरा चित्रपट आहे, ज्यांनी ज्यांनी हा मूवी पहिला, त्याने मोठा वाला LIKE ठोका..😇

  • @sudarshanbade.5971
    @sudarshanbade.5971 5 ปีที่แล้ว +559

    मराठी चित्रपट फक्त दोन माणसाचे चालतात एक प्रविण तरडे आणि दुसरे नागराज मंजुळे 😘😎😎

    • @sk_film_production1694
      @sk_film_production1694 3 ปีที่แล้ว +13

      Khar aahe भावा mi fkt ya lokanche cha movie bagto

    • @mayurjadhav5727
      @mayurjadhav5727 3 ปีที่แล้ว

      ✅✅✅

    • @kailasdhurat94
      @kailasdhurat94 3 ปีที่แล้ว +30

      नागराजचे चित्रपट जाति जातिमधे भांडण लावनारे असतात

    • @kunalshinde5056
      @kunalshinde5056 3 ปีที่แล้ว +4

      @@kailasdhurat94 bhawa nagaraj manjule chya movie jatibhed cast discrimation war asata tyamule samajach brabhodan hote sairat madhe honour killing ch vishay hota te paha yatun samajach prabhodan hota aahe

    • @mandardeshmukh4296
      @mandardeshmukh4296 3 ปีที่แล้ว +20

      Khalche movies Flop hote ka??
      1. Natarang
      2. Jogava
      3. Natasamrat
      4. Mi Shivaji Raje bhosale boltoy
      5. Fakt Ladh mhana

  • @comedykadam4365
    @comedykadam4365 5 ปีที่แล้ว +514

    तरडे सर
    मी शहरात रहायचो
    हा सिनेमा बघून मला जमिनीचे महत्व कळाले
    आणि गावात आलो ....
    आता जमिन सांभाळणार .....!!!

  • @pravinjoshi5638
    @pravinjoshi5638 5 ปีที่แล้ว +69

    1 सलाम प्रविणदादा तरडे यांच्यासाठी....खतरनाक सिनेमा...#_#सुपर#_#

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 3 ปีที่แล้ว +24

    मराठी सिनेमा काही कमी नाही हे दाखऊन दिल आहे .. गुन्हेगारी विश्व , दहशत खतरनाक असे सादरीकरण ..आणि महत्त्वाचं म्हणजे जमिनीची किंमत किती अनमोल असते हे समजल सर्वांना ...खूप खूप आभार ..🙏

  • @asifmujawar7113
    @asifmujawar7113 5 ปีที่แล้ว +255

    आज परयंत मराठीत असा चित्रपटच झाला नाही
    सुपरहीट मुवी आहे

  • @vaibhavsonune9346
    @vaibhavsonune9346 4 ปีที่แล้ว +327

    मुळशी पर्टन हा एक असा पिक्चर आहे जो बॉलिवूड ला कधीच जमणार नाही....

    • @vrkale9919
      @vrkale9919 4 ปีที่แล้ว +4

      Nave tasa vichar pan nahi karu shaknar bollywood

    • @pushkardhumal6042
      @pushkardhumal6042 4 ปีที่แล้ว +1

      @@vrkale9919 salman khan kartoy remake

    • @santoshtodkar4463
      @santoshtodkar4463 4 ปีที่แล้ว

      Bollywood cha bapalahi Suda Nahi jamla nasta...
      Katarnak Bhai ...

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 3 ปีที่แล้ว +2

      Bollywood shi compare karun tu marathi films chi khilli udavli
      Are marathi che fakt paach films ahet je akkhya bollywood var bhari padtil

    • @aashishshinde79
      @aashishshinde79 3 ปีที่แล้ว

      Bollywood tar chutiya aahe ani tumi

  • @comedyandangry6632
    @comedyandangry6632 5 ปีที่แล้ว +494

    त्यांना त्यांना वाटते की हा चित्रपट महाराष्ट्रचा फेवरेट कोण अवॉर्ड जिंकिन तेनि तेनि like करा 😍😍😍😍😍🙄🙄🙄🙄🙄😐

  • @sumedb9587
    @sumedb9587 2 ปีที่แล้ว +7

    मुळशी पॅटर्न milestone आहे मराठी सिनेमा चा 💯💯❤️

  • @MS-mj3hy
    @MS-mj3hy 5 ปีที่แล้ว +79

    ओम चा तर फॅन झालो मी तर......डायलॉग तर 1च नंबर आहे सगळे.....वास्तव यानंतर सगळ्यात जास्त आवडला हा सिनेमा👌👌👌👌👌

  • @ganeshrathod4673
    @ganeshrathod4673 5 ปีที่แล้ว +299

    स्त्री वस्तुकरण तुम्ही होऊ दिला नाही ...खतरणाक गाण्यामध्ये ....त्याबद्दल धन्यवाद

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 ปีที่แล้ว +4

      Khup chaan nirnay hota nahitar alya astya
      Sae tamankar ,Mansi naik,Amruta.k ,Neha pendse kamar halwit Ani hot scene daila 😆😂

  • @jagdishmane7769
    @jagdishmane7769 4 ปีที่แล้ว +5

    १ नं. मस्त चित्रपट आहे हा. प्रवीण तरडे हे उत्कृष्ट डायरेक्टर तर आहेच परंतु माणूस म्हणून त्यापेक्षाही चांगले आहेत. त्यांनी यासारखे समाजाला धडे शिकविणारे व सत्य परिस्थिती दाखवणारे चित्रपट अजून बनवावे.

  • @kirankanse8373
    @kirankanse8373 5 ปีที่แล้ว +14

    प्रवीण तरडे आपला अभिनय खूपच उत्कृष्ट होता । पूर्ण चित्रपटात आपला अभिनय पाहायला मिळाला असता तर खूप बरं झालं असत।

  • @rakeshpadwal629
    @rakeshpadwal629 4 ปีที่แล้ว +21

    "मुळशी पॅटर्न" अभिमान मुळशीचा मुळशीपुत्र म्हणून गर्व मला आहे मराठी सिनेमासृष्टी गाजविला आपल्या तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले... धन्यवाद तरडे सर

  • @kktalks4874
    @kktalks4874 4 ปีที่แล้ว +5

    देऊळ बंद सुध्दा मस्त सिनेमा होता आणि आता मुळशी पर्टन सुध्दा मस्त सुपर प्रविण सर

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 5 ปีที่แล้ว +58

    एखादा गंभीर विषय ज्या वेळी समाज्यासमोर यतोना मग समाजातील लोकांना त्या चुकांची जानीव होते.
    पण वेळ आणि काळ खुप दुररर.. गेलेला असतो दैनंदीन दिवसाचे चित्रे बदललेली असतात आणि अापल्यातील सुंदर मानसे काही किरकोळ कार्णावरून दुरावलेली पाहायला मिळतात मग तो दुरावा कधी कधी कायमचा देखील असतो
    मित्रांनो मुलांना चांगले विचार द्या जेनेकरुन मुले बिघडनार नाहीत गुन्हेगारी शेत्राकडे वळनार नाहीत. छान विषय प्रवीन सरांनी मांडला महाराष्ट्राच्या जनते समोर खुप खुप शुभेच्छा मपळशी प्याटंच्या टिमला व तोगडे सरांना

  • @SANDEEPk-kb7lb
    @SANDEEPk-kb7lb 5 ปีที่แล้ว +191

    खतरनाक... आहे चित्रपट प्रवीण सर....
    ओम नी काम झक्कस केलयं....

  • @sandipshirsath6109
    @sandipshirsath6109 5 ปีที่แล้ว +13

    फक्त पैसा असून काहीच होत नाही एखादी गोष्ट करण्याची तुमचा मनातील ecchashakti किती आहे यावर सर्व काही अवलंबून असतं. याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मुळशी पॅटर्न.
    खूप खूप सुंदर असा सिनेमा बनविला. अभिमान वाटतो तुमचा सर्वांचा. शूटिंग करत असताना किती किती अडचणी आल्या असतील या सर्वाना हे या video मधून च समजते.

  • @tusharkhandekar1502
    @tusharkhandekar1502 5 ปีที่แล้ว +74

    आयटम song नाही ....
    भाई टम song ऐका चांगल निर्णय , विचार आहे 👌👍

  • @vishwajeetmore120
    @vishwajeetmore120 5 ปีที่แล้ว +157

    पार्ट दुसरा पाहीजे
    Mulshe pattern 2
    👇
    #VTECHGUIDE

    • @mr_sahil_ovhal_
      @mr_sahil_ovhal_ 3 ปีที่แล้ว

      Kharch❤

    • @pbirbal4757
      @pbirbal4757 2 ปีที่แล้ว

      Dusara part kasa kadhanar? Real life gangster var adharit film ahe Mulashi madhalya

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 4 ปีที่แล้ว +4

    १०० तोफांची सलामी एक नंबर पिक्चर ,from Kolhapur👌

  • @atultalap3189
    @atultalap3189 3 ปีที่แล้ว +8

    मराठी चित्रपट असेच यशस्वी व्हावेत ।।

  • @ganeshmore3755
    @ganeshmore3755 4 ปีที่แล้ว +5

    मी तीन वेळेस पाहिला आणि तेवढा भावूक पण झालो,i love marathi cinema

  • @abhikh5364
    @abhikh5364 4 ปีที่แล้ว +7

    मराठी मध्ये आणि पॉर्न फिल्म सारखे येत आहे फक्त प्रवीण तरडे यांचे फिल्म्स वेगळे विषय घेऊन मांडतात
    मुळशी पॅटर्न पाहताने वाटत नाही काही अति शोयक्ती आहे एकदम भारी फिल्म

  • @saritamore5379
    @saritamore5379 4 ปีที่แล้ว +3

    अरा र खतरनाक छान आहे,मानसिकता बदली ह्या विषयावर चर्चा आवडली🙏

  • @dattashinde7680
    @dattashinde7680 3 ปีที่แล้ว +2

    आरारारा रा एकदम खतरनाक पिक्चर बनवलाय
    आपण तर ११ वेळा पाहिलाय
    खूपच सुंदर

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 4 ปีที่แล้ว +2

    खरंच हा चित्रपट अप्रतिम आहे, प्रत्येक कलाकाराने आप आपला अभिनय उत्तम केला आहे , भूमिकेला न्याय दिला आहे, प्रवीण सरांनी योग्य टीम निवडून एक उत्तम कलाकृती महाराष्ट्राला आणि देशाला दिली त्याबद्दल त्यांचे आणि संपूर्ण "मुळशी पॅटर्न" टीम चे अभिनंदन आणि कौतूक. भावी वाटचाली करीता आपणास अनंत शुभेच्छा 💐💐👍👌

  • @inspiration2436
    @inspiration2436 5 ปีที่แล้ว +8

    खरंच खुप सुंदर चित्रपट आहे हा मुळशी पॅटर्न त्यातील डायलॉग्स आणि संवाद आररर .. र खतरनाक

    • @sachinkale8536
      @sachinkale8536 4 ปีที่แล้ว

      सुंदर चित्रपट

  • @manojdodmani1634
    @manojdodmani1634 3 ปีที่แล้ว +5

    मला आवडला तुमचा विचार की कोणतीही बाई तुमच्या पिक्चर मध्ये आयटम म्हणून नाचवली नाही 👍👍

  • @ZEN-jo7qu
    @ZEN-jo7qu 2 ปีที่แล้ว +2

    प्रवीण तरडे (सर) बिनधास्त स्वभावाचा माणूस आहे 👌

  • @user-wu4br3qr4j
    @user-wu4br3qr4j 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान चित्रपट आहे मी बघितला आहे
    शेती विकायची नसते ती राखायची असते हा डायलॉग आज ही आठवतं

  • @vikasbhosale3766
    @vikasbhosale3766 5 ปีที่แล้ว +6

    या चित्रपटाच्या माध्यमातून खूप छान संदेश दिला आहे ग्रामीण समाजातील जनतेला हा चित्रपट समोर ठेऊन पाउले टाकावीत जेणे करून जिवाचा अणि jivnacha मार्ग चुकणारच नाही

  • @Deshbhaktta
    @Deshbhaktta 5 ปีที่แล้ว +16

    Khatarnaak movie... Marathitil blockbuster super duper ..

  • @shankarpawar7882
    @shankarpawar7882 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍👌👌👌👌सुपर डुपर हिट .आता फक्त मराठी सिनेमा हाऊसफुलहाॅयला पाहीजे भारतात...

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 5 ปีที่แล้ว +38

    हा सिनेमा खूप मस्त आहे कारण या सिनेमात एक हि सीन हिरो दारू पिताना वगैरे दाखवला नाही जसे शूट आऊट वडाळामध्ये दाखवले होते,आणि हा सिनेमा शेतकर्यांच्या शेती वर आधारित आहे.

    • @pbirbal4757
      @pbirbal4757 2 ปีที่แล้ว

      Ya filmla la hero nahi. Lead character daru pitana dakhavala aahe.
      Baai nachaleli matr dakhavaleli nahi.

  • @siddhusawant
    @siddhusawant 5 ปีที่แล้ว +1

    hindi film chi layki pan nahi ya film samor ubhe rahaychi ... love it yaar sundar चित्रिकरण ...❤😍😘♥🙏

  • @ganeshaiwale7055
    @ganeshaiwale7055 5 ปีที่แล้ว +5

    खुप छान सामाजिक चित्रपट वास्तव सांगणार आहे विषय आहे

  • @neil4182
    @neil4182 5 ปีที่แล้ว +26

    Pravin Tarde is the best director AND actor in the whole Marathi movie industry

  • @babagaikwad9991
    @babagaikwad9991 5 ปีที่แล้ว +38

    हा चित्रपट खूपच जबरदस्त आहे पण या चित्रपटात जर सैराट सारखी हिट गाणी असती आणि अजय अतुल चे संगीत असते तर हा चित्रपट नक्कीच 100 करोड पार झाला असता. पण प्रविण सर खूपच चांगली सुरुवात झाली आहे. अजून असेच चांगले चित्रपट देत रहा. ओम भुतकर तर या चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला आहे. त्याच्या एक्टींगमुळे मोहन जोशी आणि महेश मांजरेकर सारख्या दिग्गज कलाकारांची एक्टींग झाकून गेली. सर्वाचे अभिनंदन. 🎍🎍🎍🎍

    • @surajrasal8292
      @surajrasal8292 5 ปีที่แล้ว

      Baba Gaikwad 1no & very good observestion

    • @shantaramyewale8261
      @shantaramyewale8261 5 ปีที่แล้ว

      सलाम माझ्या भूमिपुत्र बंधुला

    • @babagaikwad9991
      @babagaikwad9991 5 ปีที่แล้ว

      @@surajrasal8292 THANK YOU SIR

    • @trusthappen4445
      @trusthappen4445 5 ปีที่แล้ว

      Ajay-atul aste tar sarva gane ajay ne gayle aste ani par watt lavli asti

    • @instastatus51
      @instastatus51 5 ปีที่แล้ว

      Kay sayrat ya faltu movie bar tulna nako

  • @ravindrashejwal755
    @ravindrashejwal755 5 ปีที่แล้ว +3

    प्रविण सर आपले काम खुप जबरदस्त आहे. खरोखर भाई वाटले. आपण थोडेच सिनेमात आपले काम आहे. पण लय जबरदस्त

  • @comedykadam4365
    @comedykadam4365 5 ปีที่แล้ว +2

    राहुल भाऊ ची acting पण जबरदस्त खतरनाक ....

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 5 ปีที่แล้ว +97

    एक चपराक आहे हा सिनेमा, आजकाल सुरू असलेला जमिनीचा गोंधळा ला

  • @umeshpawar3737
    @umeshpawar3737 3 ปีที่แล้ว +3

    वास्तव दाखवणारा अप्रतिम चित्रपट ....😘😘😘

  • @bhaveshpatil6510
    @bhaveshpatil6510 4 ปีที่แล้ว +10

    राहुल्या my one of the favorite actor

  • @omkumbhar3829
    @omkumbhar3829 3 ปีที่แล้ว +1

    Fakt aani fakt mulahikar aamhi...💪💪😎pravin bhau salam tumhala karan tumhi aaplya mulshi kashi aahe he dakhun dile...🙏🙏😎💪

  • @ajaytripathi5529
    @ajaytripathi5529 3 ปีที่แล้ว +6

    My ३ favorite marathi movies - Thakarey, Mulshi Pattern and Sairat.

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 5 หลายเดือนก่อน

    खुप छान चित्रपट बनवला आहे तुम्हीं अभिनंदन करतो आपले सर्वांचे जय गजानन जय महाराष्ट्र

  • @javedmaniyar8980
    @javedmaniyar8980 5 ปีที่แล้ว +4

    sir tumhala ajun bharpur movie mde phatch ahe amala...khatarnak actor an great personality....salut u

  • @Reallifethought585
    @Reallifethought585 5 ปีที่แล้ว +21

    Lay bhari bhava apan sagale mulashikar

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान विवेचन केले ,आपल्याला भेटायला यावेच लागेल ,ग्रामीण माणसाला आपले दुःख कळते

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 3 ปีที่แล้ว +2

    सुपर..... भाग- 2 ....लवकरच येऊ द्या.. टॉकीजला.😇😇😇😇😇😇😇

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 4 ปีที่แล้ว +3

    मस्त गाणं आहे तरडे साहेब

  • @rameshkale3523
    @rameshkale3523 5 ปีที่แล้ว +48

    मला वाटतं की हा चित्रपट तामिळ चित्रपटा पेक्षा मस्त आहे. मला खंत होती मराठी चित्रपट का नाही असा तयार होत. तसा हा आहे

    • @kitpar1307
      @kitpar1307 4 ปีที่แล้ว

      This Movie Earn Profit but Many Indian Didn't see This Movue

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 ปีที่แล้ว

      @@kitpar1307
      Salman remaik banvatoy movie cha........
      Salman Khan remake these movie sell it.

    • @masterpiece9600
      @masterpiece9600 4 ปีที่แล้ว

      Dont compare tamil movie tamil movie waale baap aahet

    • @songsandstatusstudio2835
      @songsandstatusstudio2835 4 ปีที่แล้ว

      @@masterpiece9600 😀😀😀😀 kahi pn nko sangu

    • @masterpiece9600
      @masterpiece9600 4 ปีที่แล้ว

      songs and status studio 😂😂😂😂

  • @Priyanka-hj1sm
    @Priyanka-hj1sm 5 ปีที่แล้ว +5

    Khup Chan movie.......... 😀😀 Maharashtra madhe zala really proud of yaaar...... Thank you 😍😜

    • @Littleunicornartlab
      @Littleunicornartlab 5 ปีที่แล้ว

      Ho. Movie cha patternch vegla ahe

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 ปีที่แล้ว

      Important concept asa ahe ki yaat tokde kapde ghalun ashlil naach karnarya baika nahi 👏👏👏👏👏👏👏👏

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 5 ปีที่แล้ว +7

    You are great director 👌👌😘👍 keep it up

  • @8149657798
    @8149657798 5 ปีที่แล้ว +13

    Mla khup avadla... tumche vichar.. item song kela.. mulina ashlil nachvla ki zal.... hats of to you.... seriously..

    • @anilkedare973
      @anilkedare973 5 ปีที่แล้ว

      Ho kharach theek boli tu

    • @sachinmankarpatil4548
      @sachinmankarpatil4548 5 ปีที่แล้ว

      Bhari bhai

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 ปีที่แล้ว +1

      Khup Sundar concept hota amhala baicha ashlil naach avdat nahi Ani tokde kapde wali bai tar ajibat nahi 👍👍👍👍👍👍👍

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 5 ปีที่แล้ว +4

    Great to see realistic film walk with story . More film we expect.

  • @vinaythorat2859
    @vinaythorat2859 5 ปีที่แล้ว +2

    Wow, what a great movie it is. Pravin tarade hatts of you Sir

  • @bollywoodhits4365
    @bollywoodhits4365 4 ปีที่แล้ว +1

    Kharach pravin tarade tumhi Marathi manus ahat....

  • @harideshmukh7323
    @harideshmukh7323 5 ปีที่แล้ว +7

    Pravin Sir Hats Off To You ☺️

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 5 ปีที่แล้ว +4

    कडक मूवी आहे।जय महाराष्ट्र 🙏

  • @buntypadte1221
    @buntypadte1221 5 ปีที่แล้ว +2

    पूर्ण team च काम कडक होत... सर तोडलात साहेब 😎👌👌👍👍

  • @bapurajale4840
    @bapurajale4840 4 ปีที่แล้ว +2

    प्रवीनजी तरडे सर.....खतरनाक...👌👌👌

  • @anilshinde3314
    @anilshinde3314 4 ปีที่แล้ว +1

    kay Jabarrat movie Aahe Na Bhavano.....Mind Is Blowing

  • @ashishb.8475
    @ashishb.8475 5 ปีที่แล้ว +3

    Khupach Sundar cinema amhala dakhvalyamule aple khup khup abhar.....

  • @nikitagavali5207
    @nikitagavali5207 5 ปีที่แล้ว

    Only khatrnak... Nice pravin tarde

  • @vedantpatil6780
    @vedantpatil6780 5 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त चित्रपट आहे. Full on RADA.........

    • @anilraner6691
      @anilraner6691 4 ปีที่แล้ว

      खुप चांगला चित्रपट आहे सर मि एक प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे व माझ्या गावातील जमिन विद्यापीठाने संपादित केली आहे हा चित्रपट माझ्या गावावर आहे

  • @trusthappen4445
    @trusthappen4445 5 ปีที่แล้ว +4

    Pravin sir, dialogue ekadum KHATTARNAK...

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 ปีที่แล้ว +3

    ओम भारी कलाकार आहे

  • @homemade3515
    @homemade3515 5 ปีที่แล้ว +22

    Marathi movies are good extending..this movie already getting good future of Marathi cinemas.🔥✌

  • @hemantpatil5337
    @hemantpatil5337 5 ปีที่แล้ว +1

    Outstanding only,don't have more words.

  • @nitinalhat5703
    @nitinalhat5703 3 ปีที่แล้ว

    Ek number movie ahe, Bina vergarity pan movie chaltat changle ani Lok pan pahatat family sakat. Khup khup shubhechha pudchya pravasa sati.

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 4 ปีที่แล้ว +2

    बरोबरच आहे प्रवीण पाटील

  • @jitendrabhr
    @jitendrabhr 4 ปีที่แล้ว +1

    👌👌. Well said about DOP👌👌

  • @Vatsalateli
    @Vatsalateli 5 ปีที่แล้ว +6

    4:29 नव्या मानसिकतेची सुरुवात.. खूप छान..👍👌

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 ปีที่แล้ว

      Tokdya kapdyat baika kashala pahijet Ani ashlil dance tar ajibat nako 👍👌

  • @arshadsheikh3521
    @arshadsheikh3521 5 ปีที่แล้ว +1

    ओम भुत्कर एक no acting खतरनाक ..मुळशी पेटर्न nice

  • @abhiph6779
    @abhiph6779 5 ปีที่แล้ว +1

    Vastavadi Chitrapat ,salute to all team

  • @tejasshede686
    @tejasshede686 4 ปีที่แล้ว +1

    एक दम जबर्रदस्त

  • @devidasmore2305
    @devidasmore2305 5 ปีที่แล้ว +12

    Ek No. Tarde sir Om i love you

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 5 ปีที่แล้ว +3

    भावा लय भारी पिकचर जाम आवडला

  • @nikitagavali5207
    @nikitagavali5207 5 ปีที่แล้ว

    Khatrnak picture. Pravin sir

  • @santoshbhujbal7681
    @santoshbhujbal7681 5 ปีที่แล้ว +2

    Om bhutkar, the next marathi superstar. Make marathi film industry powerful.

  • @iktil5784
    @iktil5784 5 ปีที่แล้ว +2

    kharach yar movie ek number ahe👌👌👌
    khup. shiknya sarkha ahe movie madhe..

  • @nasimbhai330
    @nasimbhai330 5 ปีที่แล้ว +3

    खतरनाक... आहे चित्रपट प्रवीण सर.... #nehafilmproductionawesmaster

  • @amolghule903
    @amolghule903 ปีที่แล้ว

    प्रवीण तरडे आणि नागराज मंजुळे मुळे चला सिनेमा

  • @DilipAghav
    @DilipAghav 5 ปีที่แล้ว

    Khatarnaaaak ! Nice subject

  • @shriwankhade2356
    @shriwankhade2356 5 ปีที่แล้ว +20

    पुर्ण रियल टॉप डॉन आहे या पिच्चर मध्ये शुटींग ला

  • @ajaydokhe14
    @ajaydokhe14 3 ปีที่แล้ว +2

    मला हा movie खुप आवडला मी 6 रे 7 वेळा बगितला 👍👍👍💪💪💪💪💪

  • @RadhaRani500k
    @RadhaRani500k 4 ปีที่แล้ว +1

    Khup suder as ha picture sarv prekshal bghu shkti asa

  • @ajinkyashende9489
    @ajinkyashende9489 4 ปีที่แล้ว +40

    मुळशी पॅटर्न का सैराट सारखं येश का नाही आले...सैरत चे तूनानेत किती तरी पटीने चांगला आहे

    • @kirangade7821
      @kirangade7821 4 ปีที่แล้ว +2

      A सर्टिफिकेट मुळे लफडं झालं

    • @hemanshu41
      @hemanshu41 3 ปีที่แล้ว

      Music

    • @prashantbamnote6330
      @prashantbamnote6330 2 ปีที่แล้ว

      सैराट वास्तविक सिनेमा होता मनून यश मिळाले मुविला मी आहे परशा बग मला सैराट फ्रेम प्रशांत परशा 2

  • @comedykadam4365
    @comedykadam4365 5 ปีที่แล้ว +3

    ओम भुतकर एकदम खतरनाक
    I like it

  • @44ameyjoshi
    @44ameyjoshi 3 ปีที่แล้ว +3

    प्रवीण तरडे भारी माणूस

  • @brotherstravels-ge8ut
    @brotherstravels-ge8ut 5 ปีที่แล้ว +1

    Nice movie.. Khup chaan👏👏👏

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 4 ปีที่แล้ว +1

    Shabdach nhit etka sundar picture aahe ha aani aabhala song tr ek no aahe mast 👌👌👍

  • @sheetaldalavi2121
    @sheetaldalavi2121 5 ปีที่แล้ว +27

    खतरनाक movei ek ch no

    • @anilkedare973
      @anilkedare973 5 ปีที่แล้ว

      Ho khup mast ahe movie tumhala pan avadlaa movie

    • @ishwargatir7547
      @ishwargatir7547 5 ปีที่แล้ว

      मस्त

    • @ishwargatir7547
      @ishwargatir7547 5 ปีที่แล้ว

      वाईट
      कोणीच नसत परिस्तिति त्याला वाईट
      बनवते...हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..ते
      या फिल्म मुळे

    • @ganeshadagale2185
      @ganeshadagale2185 5 ปีที่แล้ว

      Hii

    • @devadattrasal7708
      @devadattrasal7708 5 ปีที่แล้ว

      Sheetal tu mastach bollis.

  • @sujatanarke8200
    @sujatanarke8200 3 ปีที่แล้ว +1

    1च नंबर
    अशी मूव्ही बॉलिवूड मध्ये होणार नाही
    सगळ्यांनी छान काम केलं आहे

  • @ravichavan420
    @ravichavan420 5 ปีที่แล้ว +8

    Limiya sir you are great

  • @shaheenshaikh3606
    @shaheenshaikh3606 5 ปีที่แล้ว +3

    Bahot hi badhiya movie thi mene ab tak 10 bar dekhii hu story.. feeling acting actore sab ke sab class 1 bahot hi khass Om ke samne bde bde actore fail he