उत्तम अभिनय आणि सर्व कलाकार मिळून चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये सर्वांनी एकत्र समाज प्रबोधन आणि करमणूक करून सर्वांचे मनोरंजन करावे अशी विनंती सर्व कलाकारांना पाठिंबा व प्रतिसाद मिळेल
गणा,अमीर,नाना,सावकार, सगळेच तुम्ही.. खुप सुंदर व अति स्वच्छ ,निर्मळ ज्याला नैचरल म्हणतात असा तुम्हा सगळ्याचा अभिनय आहे ...गणा पैलवान खरच तुमच्या अभिनयाला सलाम.
टीम प्रत्येक वेळीस नवीन कायतरी घेऊन येता great work ...आणि आमिर भाई लग्न जमलं अभिनंदन ......पण ह्याच भागाचा दुसरा भाग येईपर्यंत काय सांगू शकत नाही शेवटी गना पैलवान आहे ...good
खरं तर हा एपिसोड बघितल्यावर मला खुप बर वाटत आहे आणि मुलींच्या वडिलांनी मुलगा हा व्यवसायिक बघीतला असे वीचार आजची पिढी करत नाही गणा भाऊ तुमचे अशेचं एपिसोड ची गरज आत्ताच्या पिढी ला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⭐⭐⭐
अमीर तू कायले बे मधी मधी करतेस... तो माझा गणा भाऊ चांडाळ चौकडी मध्ये जुडेना आणि हिथं भी... ही ठीक नाही बाबा, तू ये गडचिरोली मंग सांगतो..... love you all
गणा गणा तू जोडीदाराच्या खिरीत सैराट आहे तिच्यामुळे तू जरा शांत आहे त्याचं लग्न होते होऊ दे बाबा विभाग अतिशय छान केल्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
गणा म्हणजे नागाचा फणा भावा
उत्तम अभिनय आणि सर्व कलाकार मिळून चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये सर्वांनी एकत्र समाज प्रबोधन आणि करमणूक करून सर्वांचे मनोरंजन करावे अशी विनंती सर्व कलाकारांना पाठिंबा व प्रतिसाद मिळेल
अप्रतिम खूप छान 👌👌👌🎊🎊💐💐🌹🙏
गणा,अमीर,नाना,सावकार, सगळेच तुम्ही.. खुप सुंदर व अति स्वच्छ ,निर्मळ ज्याला नैचरल म्हणतात असा तुम्हा सगळ्याचा अभिनय आहे ...गणा पैलवान खरच तुमच्या अभिनयाला सलाम.
गाना पैलवान ची तगमग बघून खूपच हसू आवरेना खूपच छान
१ नंबर भाग आहे आपल्याला आवडला आहे
गणेश भाऊ तुम्ही अभिनय खुपच छान करता, खुप मोठे कलाकार होणार.
मस्त, कॉन्सेप्ट छान वाटला... यात अमीर चतुर दाखवला.... सुर्वांचे पात्र 👍👌👌👌👍❤
गणा भावा तुझ्या अभिनयाला तोड नाही.. बाळासाहेबांचा भाऊ शोभतोस तू.. आणि आज बाजी नांना पण एकदम भारी अभिनय केला.. खूप भारी.. एकच नंबर गणा....
टीम प्रत्येक वेळीस नवीन कायतरी घेऊन येता great work ...आणि आमिर भाई लग्न जमलं अभिनंदन ......पण ह्याच भागाचा दुसरा भाग येईपर्यंत काय सांगू शकत नाही शेवटी गना पैलवान आहे ...good
गणा कंट्रोल... रियल लाईफ मध्ये पण अशा गोष्टी घडतात... खूप छान अभिनय गणा🙏
खूपच छान गणा
खरं तर हा एपिसोड बघितल्यावर मला खुप बर वाटत आहे आणि मुलींच्या वडिलांनी मुलगा हा व्यवसायिक बघीतला असे वीचार आजची पिढी करत नाही गणा भाऊ तुमचे अशेचं एपिसोड ची गरज आत्ताच्या पिढी ला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⭐⭐⭐
मस्त भाग आहे ह्या वेळेस चा
❤ bail sharyat karykram ek number
जबरदस्त!!
Khup chhan
गाणा ची ऍक्टिंग लय भारी....पुढचा एपिसोड ची वाट बघत आहोत....
Baji Nana kadak
भाग बघत असताना वेळ कसा निघून गेला हे कळालच नाही एक नंबर गना👍👍🙏🙏
अमीर तू कायले बे मधी मधी करतेस... तो माझा गणा भाऊ चांडाळ चौकडी मध्ये जुडेना आणि हिथं भी... ही ठीक नाही बाबा, तू ये गडचिरोली मंग सांगतो..... love you all
गणा म्हणजे पाठीचा कणा आहे
l बेस्ट गणा आमीर
❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
गणा म्हणजे महाराष्ट्राचा काना
गणा गणा तू जोडीदाराच्या खिरीत सैराट आहे तिच्यामुळे तू जरा शांत आहे त्याचं लग्न होते होऊ दे बाबा विभाग अतिशय छान केल्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
Mast kadak gana bava
गना पैलवान हसवणारे शुट खुप सुंदर आहे.सर्व कलाकाराची भूमिका चांगली आहे
1number gana dada ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️👑
गणा एक नंबर
Kadkkkkkkkkkkkkkkkk apisod ahi
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
गणा मित्रांनपासून सावध रहा न १👌
छान,👌👌👌गणा धीर धरा, लग्न तुमचच होणार, किंवा दोघ पण बेईज्जत होणार. 😜🤣😂😅😄😇
गणा छान आहे कॉमेडी छान वाटले
एकच नंबर एपिसोड गणाभाऊ अमीर भाऊ
So nice 😍
मस्त
पुढचा एपिसोड लवकर बनवा सर्व टीमच अभिनंदन
गना पैलवान लवकर दुसरा भाग टाकून दे बाबा
एक नंबर गाना पैलवान
Original ek number
खुप छान होता एपिसोड..👌👌❤️✌️😊
एक नंबर गना भाऊ खुप छान
मस्त एकदम भारी
Bajinana mast
1 no gana Bhai
गणा भावा तुझा विषय हॉट आणि चर्चा नॉट... कसं गणा म्हणेल तसं...
गणा म्हंजे नागाचा फणा आहे👏👏
गणा भाऊ तुमची acting ekdam kddddk जाळ आणि धूर अगदी सगच 🔥🔥🔥
मस्त एपिसोड
खूप छान गणा अमीर जबरदस्त अशेच यशस्वी व्हा 👍❤️
गणा घर फिरलं की घराचं वासंपन फिरत्यात ,,शोक करु नको गणा आवर स्वंतःला,भगवान के घर देर है अंधेर नही,अजून तू वयात आला नाहीस,जरा धीर धर,,जय बायको,😄😄😆😆😩😩😥😥
एक no गणा पैलवान खातरनाग............
एकच नंबर
असली अभिनय गणा पैलवान 💪💪
Super
Gana tuzi Aackiting far sundar. I love you gana
Ganachi acting Kona konala avdte 🔥🔥😂😂🔥
मला हा एपिसोड खूप आवडला एक नंबर गणा भाऊ आणि आमिर भाऊ 👌👌👌💐💐💐
Gana Ek no. Episode 🔥🔥🔥👌🏻❤️❤️🙏🏻
खुप छान अभिनय सर्वांचा 👍
एक नंबर गाना
अभिनंदन गण्या पैलवान!
mast gana ani baji Nana Ani all team
Kdk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गणा पैलवान आणी अमीर एकाच नंबर
खूप छान गणा पैलवान खूप मजा आली
खूप छान गना 👌🏻👌🏻👌🏻💕
1 नंबर भाग आहे 👌👌❤️❤️👍👍
दोस्तीत कुस्ती 🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑
मस्त दादा
एक नंबर अभिनय गणा भाऊ...
अमीर .- असली 4 - 5 पोर माझ्याकडं कामाला आहेत . हि जरा हुशार असल्यामुळे ह्याला मॅनेजर केलंय ..😂😂😂😃😃😃
गणा पैलवान खूप छान झाला आजचा भाग 😘❤️💪❣️
अतिशय भन्नाट कल्पना
माईच्यांन गणा कधी होईल र लग्न.. एकदाच जरून टाक उतावळा नवंरा गुडघ्याला बाशिंग
Gana is great actor.
Ak number बाजी नाना...
Mast hota episode daily soda
लय हसलो राव गाना...❤
Ekdam Super Episode.All Characters performance super.New Concept. Super
Gana shet tumhala ☕ nahi dila yawarun tumhi olkhun ghya😄
Best 👌
Very Nice, Amir & Gana
Bajinana.... this character is very hilarious.. keep it upppp
1 नंबर गणा भाई
गणा भाऊ तुमचं सगळं एपिसोड मी बघायच्या आधी like करत असतो तुमची actingखूप भारी असते
नाद खुळा भाग आहे आजचा गणा आणि अमीर
खुप सुंदर
Dher dara ganesh Sir hoel lagan tumachapan,techapesha changale mulagi melel👍😊
खूप छान 👌🏻आतुरता दुसऱ्या भागाची...
Episode खूप छान होता 👌👌👌👌👌
सगळे कामे सोडून तुझंच सगळे पाहतोय
Kadak
Gana mast aahe 🙏
गणा पेहेलवान करियरला महत्व दे तुला महाराष्ट् केसरी व्हायचय आत्ताच लग्न नाही करायच
gana pailwan mama 👌🏻👌🏻👌🏻❤
नानापाटेकर ची आठवण झाली
"कंट्रोल गणा कंट्रोल..."😅💐
गाणं पैलवान खूपच छान बर का
सर्व कलाकार अभिनय फार छान आहे .
तुमच्यात जर पपुची येंट्री झाली तर आजुन चांगल येपिसोड वाटतील