कांदा महाग झाला तर लोकांनी कांदा खाऊ नका आलं का केळी खा लसूण खा असं म्हणणाऱ्या बच्चू कडू ला लोकांनी घरी बसवले लोकांचे हिताचे निर्णय शेवटी सरकारला घ्यावीच लागतात सरकारला फक्त शेतकऱ्यांच्या मागे लागून चालत नाही लोकांचे फायद्याचे निर्णय सुद्धा सरकारला घ्यावे लागतात
मस्त शेतकऱ्यांचा फायदा होतो काही गरीब नाही शेतकरी आता पहिल्यासारखे 🙄 चाळीस अन पन्नास, साठ रुपये किलो कांदा केल्यावर सामान्य लोकांनी काय खायचे मग 🙄लसूण कांद्या शिवाय भाज्या चांगल्या लागत नाही घ्यावच लागते ना कांदे नाईलाजाने ☹️ लुटमार चालली होती खरंतर कांद्याची आणि लसणाची बरं झालं भाव कमी झाला ते 🙏🏻 शेतकऱ्यांना सारखं व्हिवळायची सवय लागली 😏
@MahandraJagadale माझ्या कमेंट ला उत्तर द्यायची तुला गरज नाही 😡 मी तुला सांगितले नाही नाही कमेंट करायला तूच खा माती तुझ्या घरचे खात असतील तुला आवडत असेल
@babajipawar1111 म्हणून काय लुबाडायचं काय लोकांना नुकसान झाले पावसाने तर सरकार देत असतो आणि दरवर्षी तुम्हाला सरकार कडून पैसेही मिळत असतात तरी तुम्ही ओरडता सरकारच्या नावाने पण गरीब लोकांना एवढा महाग कांदा खाने परवडत नाही ना एवढा तरी विचार करत जावा की अव्वाच्या सव्वा भाव झालाय कांद्या लसणाचा 😏 खरंतर शेतकऱ्याला सरकारने डोक्यावर घेतला आहे ☹️ एवढं महाग केलं तर माणसाने जगायचं कसं फक्त कांदा लसूणच ना लागत नाही संसाराला तुमचे लग्न झाला असेल तर तुम्हाला कळत असेल किती लागते ते प्रपंचाला 🙄 सर्वजण कष्ट करूनच जगत असतात फक्त काय शेतकऱ्यालाच कष्ट नसते
निवडणुका संपलया आता कोनी वाली नाही शेतकऱ्यांचा
कांद्याची बातमी दाखवल्या बद्दल पुढारी chyanlche आभार
कमेंट करण्यापेक्षा या भाजप सरकारला धडा शिकवला पाहिजे होता पण तसं झालं नाही आता मात्र रडत बसू
करा अजून भाजपला मतदान
कोणीही मतदान केलेलं नाही भाजप ला
कोणीही मतदान केलेलं नाही भाजप ला
EVM मशीनवर घोटाळा केला आहे @@Ss97231
Are skim zalya
Akdam brobar😂😂😂
ही तर सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल कांदे वाल्यांना शुभेच्छा
शेतकरयाची वाट लावली आहे
आले रे आले अच्छे दिन आले बीजेपी आली अच्छे दिन आले फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजून अच्छे दिन येणार
एक हे तो सेफ है
कांदा निर्यात बंदी केली
कमला बाई
फक्त शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढणं झाला आणि रिचार्ज चे भाव व्हडले बिना रिचार्ज चे पण राहू शकता पण बिना जेवाचे कसे राहणार 🥲🥲🥲
खाद्य तेलाचे भाव खूप वाढले आहे ते कमी करा आधी
10 रुपये किलो होणार
घ्या आता
एक है तो सेफ है
बटेंगे तो कटेंगै
हि तर आता कुठं सुरुवात झाली आहे.
आगे आगे देखो होता है क्या.
शेतकरी भाजप मतदान केले
आता घ्या कंमलाबई कडून केळ
ग्याय आता शेकुन
एकनाथ शिदे मुख्यमंत्री होवा असं वाटत आसेल तर प्रत्येकाने आवाज उठवायला पाहिजे हाच माणूस शेतकर्याचा वाली आहे
Bjpla vote kara ajun
Vadnar aahe parat
आता बसा बोंबलत.
BJP hatav
कांदा महाग झाला तर लोकांनी कांदा खाऊ नका आलं का केळी खा लसूण खा असं म्हणणाऱ्या बच्चू कडू ला लोकांनी घरी बसवले लोकांचे हिताचे निर्णय शेवटी सरकारला घ्यावीच लागतात सरकारला फक्त शेतकऱ्यांच्या मागे लागून चालत नाही लोकांचे फायद्याचे निर्णय सुद्धा सरकारला घ्यावे लागतात
मस्त शेतकऱ्यांचा फायदा होतो काही गरीब नाही शेतकरी आता पहिल्यासारखे 🙄 चाळीस अन पन्नास, साठ रुपये किलो कांदा केल्यावर सामान्य लोकांनी काय खायचे मग 🙄लसूण कांद्या शिवाय भाज्या चांगल्या लागत नाही घ्यावच लागते ना कांदे नाईलाजाने ☹️ लुटमार चालली होती खरंतर कांद्याची आणि लसणाची बरं झालं भाव कमी झाला ते 🙏🏻 शेतकऱ्यांना सारखं व्हिवळायची सवय लागली 😏
Kahu nako mag kada parvdat nahi tar baji t mati ghal ti pukat ahe
@MahandraJagadale तूच घालून खा माती भाजीत तुला सवय असेल तशी
@MahandraJagadale माझ्या कमेंट ला उत्तर द्यायची तुला गरज नाही 😡 मी तुला सांगितले नाही नाही कमेंट करायला तूच खा माती तुझ्या घरचे खात असतील तुला आवडत असेल
भाऊ शेती करुण बघ मग कळेल की किती खर्च येतो कांदा पीक वायला एक एकर कांदा पीक वायला साठ सत्तर हजार रुपये खर्च येतो
@babajipawar1111 म्हणून काय लुबाडायचं काय लोकांना नुकसान झाले पावसाने तर सरकार देत असतो आणि दरवर्षी तुम्हाला सरकार कडून पैसेही मिळत असतात तरी तुम्ही ओरडता सरकारच्या नावाने पण गरीब लोकांना एवढा महाग कांदा खाने परवडत नाही ना एवढा तरी विचार करत जावा की अव्वाच्या सव्वा भाव झालाय कांद्या लसणाचा 😏 खरंतर शेतकऱ्याला सरकारने डोक्यावर घेतला आहे ☹️ एवढं महाग केलं तर माणसाने जगायचं कसं फक्त कांदा लसूणच ना लागत नाही संसाराला तुमचे लग्न झाला असेल तर तुम्हाला कळत असेल किती लागते ते प्रपंचाला 🙄 सर्वजण कष्ट करूनच जगत असतात फक्त काय शेतकऱ्यालाच कष्ट नसते
आता घ्या बंबुरा