माजी विद्यार्थी SSC बॅच 1988 - 89 # सांस्कृतिक कार्यक्रम #
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी........
माजी विद्यार्थी
88 / 89. SSC
१) गीता राऊत (श्वेता सावंत)-मुंबई
२) वनिता मसुरकर- वेंगुर्ला
३) वंदना वरुणकर- वारगाव
४) दर्शना जाधव -नांदगाव
५) करुणा बाबरदेसाई - ऐरोली
६) रश्मी कोरगावकर - मुंबई
७) अनिता कावळे - कोल्हापूर
८) राणी कावळे - मुंबई
९) सलिम गिरकर - राजापूर
१०) पुरुषोत्तम देवधर - मुंबई
११) महेश पाटील - खारेपाटण
१२) रघुनाथ राणे - खारेपाटण
१३)राजेंद्र रोडी - खारेपाटण
माझी शाळा मला आजही आठवे रे..
या शाळेमध्ये मला वाटते जावे रे...
इच्छाशक्ती असली की, सर्व काही होवू शकते, हे या ग्रुप ने करुन दाखवले आहे,, नाच, गाणी, हे तर होतेच पण शाळेचा ड्रेस घालून कार्यक्रम करणे, तेव्हडे सोपे नाही, ते ग्रुप ने करुन दाखविले आहे, सलाम त्या सर्व मेंबर ना, सलाम त्या आयोजन कर्त्यांना, ❤
अप्रतिम 👍👍👍👍👍
खुपच छान सादरीकरण❤❤👌👌👏👏
खूपच छान, बालवयात गेल्याचा अनुभव मस्त वाटला
Khup chan
खूप छान
Outstanding mahesh tuza dance chan zala...🎉🎉🎉🎉
❤❤❤
Ek no
❤❤❤