असा झाला Ladakh Ride चा शेवट 🥹36 तासात पुर्ण केला Delhi to Pune प्रवास 🥳 Pune to Ladakh day 19

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 3 วันที่ผ่านมา +1

    काय असते मनातील ईच्छा पुर्ण करण्यासाठी सर्वच मित्राचे सहकार्य लागते.या राईडस प्रत्येक पार्ट मी बघितला. ती राईडस तुम्ही करता हे भान विसरून मला वाटत होते.मी स्वतः हाच राईड करतो.खुप छान मित्रा.तुझ्या मुळे मी लडखा बघितले धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र❤❤❤❤❤

  • @akshay_tathe
    @akshay_tathe 2 วันที่ผ่านมา

    Great video! The quality is amazing. Keep creating such awesome content!

  • @umeshpanaskar53
    @umeshpanaskar53 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरा पासुन परत घरा पर्यत पुर्ण सिरीज पाहीली खूप छान🎉

  • @ajitghorwade5165
    @ajitghorwade5165 2 วันที่ผ่านมา

    सगळ्यां मित्रांना खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप धन्यवाद ... सगळे एपिसोड बघितले आणि ते पण कुठही स्किप न करता ... सगळी टीम खुप सपोर्टिव्ह होती, सर्व टीमला शुभेच्छा ... मराठी रायड्स युटूब चॅनल चे मालक राहुल भाऊ खुप खुप धन्यवाद आम्हाला घर बसल्या लदाख फिरवून आणल्या बद्दल आणि ते पण विना खर्च 😅😅 ... व्हिडीओचा शेवट घरापर्यंत झाला असता तर आणखी भारी वाटलं असत ... म्हणजे घरचांच्या रिऍकशन पाहता आल्या असत्या ... कस काय पब्लिक मी आपला राहुल स्वागत करतो माझ्या युटूब चॅनल वर हे आता ऐकायला नाही मिळणार😢😢 चला असो खुप खुप धन्यवाद ... जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @KattysRide
    @KattysRide 3 วันที่ผ่านมา

    Woww niceee ❤

  • @GeniusOfficial70
    @GeniusOfficial70 4 วันที่ผ่านมา

    Fast view 🎉🎉
    Happy New year 🎉🎉

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 3 วันที่ผ่านมา

    राहुल अभिनंदन तुझे पुणे ते लडाख ride पूर्ण झाली ,आम्ही पूर्ण फॅमिली ने तुझे या ride चे सगळे vlog पाहिले , खूप छान सगळेच videos होते ,तुमच्या प्रवासात आनंद ,थोडा त्रास होता पण तुमच्या सगळ्यांनची साथ छान वाटली , राहुल तुझी पुढची ride पाहायला आवडेल 👍👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳

    • @marathirides
      @marathirides  3 วันที่ผ่านมา

      Dhanyawad asech prem asu dya

    • @chayakulkarni3313
      @chayakulkarni3313 2 วันที่ผ่านมา

      @marathirides 👍☺️❤️

  • @passion_for_ride
    @passion_for_ride 3 วันที่ผ่านมา

    khup sunder ladakh series shevat zala
    tumche vlog khup avdatat ani avadine baghato pan
    hye ladakh vale vlogs tar khupch bhari hote
    parat ekdta tuza barobar nakki ride plan karu
    खूप सुंदर लडाख मालिका शेवठ गोड झाला.
    तुमचे व्लॉग खुप अवडत आणि आवडीने बघतो पण
    हा लडाख वाले व्लॉग्स तर खुपच सुंदर होते🙏🤜🤛❤

  • @sandeshsurve6719
    @sandeshsurve6719 3 วันที่ผ่านมา

    masat bhava

  • @bhausahebdarekar4095
    @bhausahebdarekar4095 4 วันที่ผ่านมา

    दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात... माझा मुलगा तुझे व्हिडिओ खूप आवडीने पाहतो

    • @marathirides
      @marathirides  3 วันที่ผ่านมา

      Dhanyawad asach prem asu dya

  • @bazigar6734
    @bazigar6734 4 วันที่ผ่านมา

  • @suyog3p
    @suyog3p 3 วันที่ผ่านมา

    Nice vlog, Is that high beam extra fitted?

    • @marathirides
      @marathirides  3 วันที่ผ่านมา

      Yes hjg 70 watt

  • @KattysRide
    @KattysRide 3 วันที่ผ่านมา

    Bara zala tumhi direct Pune nahi gele khup risky hota.
    All thanks to Vinay. Tyachya mule tumhala pan stay karaycha chance bhetla 😬😍

  • @MrApahorkar
    @MrApahorkar 3 วันที่ผ่านมา

    खूपच भारी video.. पूर्ण series बघितली मी.. भारी आनंद झाला तुम्ही सुखरूप घरी पोचलात … आता अजून कुठे जाणार? मला पण यायचे आहे तुमच्या सोबत … तुमचा ग्रुप खूप भारी आहे

    • @marathirides
      @marathirides  3 วันที่ผ่านมา

      Aamcha mhorkya sadhya kamat ahe to free zala ki lagech navin ride