Uddhav Thackeray Birthday | उद्धव साहेब कुटुंबप्रमुख, पुन्हा मुख्यमंत्री होतील; शिवसैनिकांना विश्वास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #UddhavThackeray #Birthday #ShivSenaUBT #MaharashtraTimes
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस आहे.
उद्धव ठाकरे आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख असून ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Maharashtra chya राजकारणात rahilela एकमेव changla neta उद्धव बाळासाहेब ठाकरे
@@nitinberde534 bap re kevdha motha joke nevi adhikari marhan ketaki chitalela turungat takane kovid ghotala mansukh hiren disha sushant patra chal palghar sadhu
Facebook Facebook komat pani bap re yadi vadhat jail
MH chtya hitache kay kele te sang
@@nitinberde534 maha kapati
उद्धव साहेब ✌️🐅🚩🐅🐅कुटुंबप्रमुख
@@shalakavayuvegla7229 burnol laav jaun
Yes correct aahe उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 🚩 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब 🎂🎉🎉
पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे साहेब
उद्धव साहेब है पुना मुख्यमंत्री होतिल
शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना जन्म दिनाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा ❤❤❤
उद्धव ठाकरे साहेब यांचेच आमदार निवडून आले पाहिजे उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
संयमी नेतृत्व फक्त उद्धव ठाकरे साहेब जय हो शिवसेना ❤
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤🎉
उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार स्थिर सरकार ठाकरे सरकारच हवेतच
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस उद्धव साहेब भावी मुख्यमंत्री बनेंगे
एकदम बरोबर बोलत आहात मावळ्यानो असेच साहेब सोबतच राहावे हिच खरीखुरी शिवसेना आहे जय महाराष्ट्र जय भवानी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
साहेबांना उदंड आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा... 🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे असे मला वाटते होणारच होणारच
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या
कोरोना काळामध्ये पांडुरंगा सारखी कृपा लाभली त्यामुळे कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, 🎂🎂🍫🍫💐💐, शुभेच्छुक संतोष कदम सांगली कट्टर शिवसैनिक
Jai maharashtra
Uddhav Thakare saheb 🔥🔥🔥🔥🔥
उध्दव ठाकरे ग्रेट CM 🚩🚩🚩🚩🚩🚩
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब❤🎉
हे सगळे उद्धव साहेबांचे, निष्ठावान शिवसैनिक आहेत मिंदे गटात एकपण शोधून सापडणार नाही
आमचे पक्षप्रमुख
महाराष्ट्र चे लाडके मुख्य मंत्री...
श्रीमान उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐
उद्धव ठाकरे नंतर होतील मुख्यमंत्री कारण एवढा पक्ष फुटलेला होता तरीही ते खंबीरपणे सभा घेऊन, खंबीर पणे ताठ मानेने उभे आहेत. तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येईल च. 🙏जय भवानी, जय महाराष्ट्र. 🙏
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐
🌹💐🌹💐 fakta Uddhav Bala Saheb Thakre 🌹💐🌹💐 Jai Maharashtra 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Happy birthday 🎂 saheb
Only udhav thakare
जय महाराष्ट्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब ❤🎉
Happy birthday udhav saheb
साहेब,,,,,
तुमचा आजचा संघर्ष, उद्याचा विजय निर्माण करणार हे निश्चित.आणि या संघर्षात तुमच्यासोबत सदैव आम्ही असणार हे ही निश्चीत.जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏
Happy birthday dear uddhav sir
संयमी नेता महाराष्ट्र चे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏🙏
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद
Wish you Happy birthday Saheb 🎂 🥳 🎉
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray yanha subhechha
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
उदव साहेबाना वाढदिवस च्या खुप खुप शुभ ईशा
Only udhav Saheb thakare❤❤❤❤❤❤❤
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🚩🔥🔥🔥🔥😅
माननीय श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा...
महाराष्ट्रातील एकमेव राजकीय विश्वासार्हता असलेले प्रगल्भ नेतृत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
भावी मुख्यमंत्री मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
🙏🙏❤️
Happy birthday saheb Jay Maharashtra
Happy birthday.
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहीजे ❤❤❤
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!
Happy birthday uddhav saheb thackeray... Maharashtra aplya sobat ubha yeu da kitihi sankate. Apan purun urnar...
Maharashtra swabhimaani Uddhavji Thackeray brand only.. Very honest & sobar person...
होय उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजेत 😊🚩🚩🙏🙏
जय महाराष्ट्र साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उध्दव साहेब
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब
Happy birthday sir
फक्त साहेब ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख आहे
हो दादा ज्या प्रमाणे साहेबाना पाय उतार व्हावे लागले ते बघून अश्रू आले होते
पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना
जय महाराष्ट्र
ठाकरे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Happy Birthday.....Saheb🎉🎉🎉
ग्रेट
Yes we always support real shivesena n pakeha pramukh Udhare Balasaheb thakare ek sayammi Susan’s rut Asa very good ata peryant che best CM n kutub pramukh we r always support him , happy birthday to Udhav saheb 🌺🌷💐🎂🙏💐
उद्धव साहेब ✌️✌️🐅🐅🚩
🚩🚩🔥🔥उद्धव ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
Happy Birthday to you Saheb
जय महाराष्ट्र
Happy Birthday saheab
🎉🎉uddhav sahebana gaddharanchya शुभेछ्या.नकोच नको माझ्यासारख्या समण्याची सादिछा _ तुम जियो हजारो साल साल अशी प्रामाणिक इमानी माणसांची अनेक शुभेछ्या तुम्हाला प्राप्त होत आहेत. त्यांना धन्यवाद.
अभिनंदन
ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤
Ubt nest cm
Bhavi mukhmantri uddhav Bala saheb Thackeray 🔥🚩
Only one uddhav Bala saheb Thackeray 🔥🚩
Great politician
👌🎂👍💐
Sher uddhavaji aai jagadamba shatayushi bano hindusthanche samrat bano.
💪💪💪💪❤
👍👍👍
👍👍🚩🚩🚩🎉🎉
बरोबर आहे
Very nice former C M
साहेब पक्ष प्रमुख चांगले कारण पुन्हा देसमुख सारखा माणूस मिळणे अवघड असते अडकवणारे खुप असतात
नक्की
Baraaber. Nakki honsar
Tai. We respect you.. what you said it is ture.. jai mahila mandal shivsena uddhav balasaheb thakre.. sarv majha tai. Maharashtra tumcha ahe... Sarv jan andani kam karu ane uddhav ji na. Maharashtra cha CM karu. Jai Maharashtra.tai mahi akka ane vichar kara pakka. 2024 natar BJP
सर्वात जास्त योग्य महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्रीपदावर यापुर्वी अनेक सर्वेक्षणात दिसून आलेले आहे.म्हणून दिल्लीतील शेठ अनेक मार्गाने टिका टिप्पणी करीत असतात.
कोणत्याही पक्षातील नेत्यांना सध्या चांगले शब्द वापरून कमेंट्स करा.
Mislim bnvnuche mnsubr ditahet
Sriyut udhavsaheb yanna vadhadivasachya hardik shubheicha , ani sarv aghadi pakshane akkjuteene v,sbha ladhavavi hich ak subheicha
Agadi barober bolalat
Udhav sahebani anek changle kam keli j nav thevtat tyani kay kelbte baga otsut Delhi la javun mujra kartat
Ghanta 😂 gharun sarkar chalvanara nhi field vr jaun iqm karnara CM pahije
Field varun kaam karnaryani konta motha teer marla...
तुझा गोदी तरी बाहेर पडला होता काय रे भाडव्या.
चाटू ना काय माहित मराठी मासाचा काम गुजरात च चाकरी कारच चाटायचं हेच मराठी माणूस
आता किती वर्ष घरात झोपतील याला मुख्यमंत्री म्हणायचा का
तू कुठे किती झोपला सांग
Sagali jokar lok
Adich varsh usmancha karbhar bagitala asala Facebook mukhyamantri nako re baba
Ani kay motha tir marla yane MH sathi
Murkh mansa...aaajchya divsi Faltu bakwas lihayla tujha jeev covid kaalat maharashtra chya nadit vahtana nahi milale na te tu jyanna usman mhanat ahe tyancha mulech... Jyana joker mhanat ahes na te tujhya shejarchya abbu jaan noor ud din mohammed nawaz sarkhe pakdyanchi biryani khayla pakistan nhavte gelele...samjahla kai mandbuddichya...
Ani ya deshala full time pm pahije... Divas ratra vidushi costume ghalun firnara joker nahi... Cchal chalta ho...
Karapali 😂😂
दोष तूझा नाही मित्रा, कमळ्बाई आणि मिंधे चे अंध भक्त स्वतः खुप हूशार आणि ईतर सर्व वेडे असा त्यांनी भ्रम आहे
@@user-vz5hz4uw2e kay mag satya zombale na uttar deta yet nahi mhanun karpali sarkhe cment karaychi nahi tar andhbhakta lihayche
Are chamchano muddyala darun uttar de
@@user-vz5hz4uw2e kay re DUKKAR ka dilit keli coment chamchala zombale na muddyavar bolta yet nahi DUKKAR chamcha
Only Udhav Balasaheb Thackrey as CM of Maharashtra ❤❤
जय महाराष्ट्र