किती उंच स्वरात झाली चाल| संताचा उपकार सांगावया नाही पार| ओमकार म.जगताप| किशोर म.दिवटे| संतोष म.वाघ|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • जय हरी मंडळी आम्ही आहोत...
    गजर हरिनामाचा gajar harinamacha संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय #जयश्रीताई_तिकाडे_लेटेस्ट_किर्तन
    गायनातील स्वरांचे देवता
    #कैलास_महाराज_पवार
    #ओमकार_महाराज_जगताप
    #उध्दव_महाराज_शिंदे
    #किशोर_महाराज_दिवटे
    #Kishor_divaty
    #संतोष_महाराज_वाघ
    #अक्षय_महाराज_चंद्रे
    #विशाल_महाराज_तिकांडे
    मृदुंगमणी #ओमकार_महाराज_कागदे
    एका पेक्षा एक स्वरांचे जादूगर एकत्र येऊन गायिलेले प्रमाण
    #संतांचे_उपकार_सांगावया_नाही_पार
    #जळे_माझी_काया_लागला_वनवा
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या TH-cam channel वरून प्रसारित करतो
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    आपणास नवनवीन व #दर्जेदार_किर्तन साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    रामकृष्ण हरी 🙏

ความคิดเห็น • 5

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 2 หลายเดือนก่อน +1

    वा किशोर बाबा गोड आवाज आहे

  • @जालिदरचौरे
    @जालिदरचौरे 6 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 ปีที่แล้ว

    किती गोड आवाज आहे ❤ राम कृष्ण हरी 🙏🥰🌹👌 माऊली

  • @yash097king
    @yash097king 4 หลายเดือนก่อน +1

    🙏👌

  • @arunapatil616
    @arunapatil616 6 หลายเดือนก่อน +1

    🎉