आषाढी एकादशी स्पेशल / तुमचे वडे तेलामध्ये फुटतात तर या वापरा टिप्स टम्म फुगलेले कमी तेलकट बनवा वडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • आषाढी एकादशी स्पेशल / तुमचे वडे तेलामध्ये फुटतात तर या वापरा टिप्स टम्म फुगलेले कमी तेलकट बनवा वडे #seemasbestkitchen #recipes #sabudanavada
    #साबुदाणावडे#आषाढीएकादशीस्पेशल#रेसिपीज #recipes
    #marathirecipe #recipes #seemasbestkitchen .
    .
    .
    उपवासाची थाळी • आषाढी एकादशी स्पेशल उप...
    .
    .#मधुरारेसिपी
    #seemasbestkitchen
    #cookwithpragati
    टिपः साबुदाणा वडे बनवण्यासाठी साबुदाणा चांगला भिजला पाहिजे
    साबुदाणा वडे बनवण्यासाठी बटाटा कमी वापरावा. बटाटा जर जास्त झाला तर वडे तेलकट होतात ...
    साबुदाणा भिजल्यानंतर थोडासा हाताने कुस्करून घेणे. जर साबुदाणा मध्ये थोडंसं पाणी राहिले तर तेलामध्ये वडा फुटू शकतो
    म्हणून साबुदाणा हाताने कुस्करून घ्यावा... वडे छान होतात टम्म फुगतात तेलकट कमी होतात वडे तेलामध्ये फुटत नाही... अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता..
    साबुदाणा वडे साहित्य......
    भिजवून घेतलेला साबुदाणा दोन वाटी....
    एक ते दीड शिजवून घेतलेला बटाटा....
    चवीपुरतं मीठ...
    जाडसर शेंगदाण्याचा कूट 3ते 4 tsp...
    आमचूर पावडर 1tsp...
    हिरवी मिरची पेस्ट 1tsp....
    अद्रक 1tsp....
    पिठीसाखर 2tsp...

ความคิดเห็น •