सर्व सामान्य हिंदू, दलित, आदिवासी, गोरं गरिब हिंदू, मागासवर्गीय हिंदू यांना मंदिर प्रवेश नाकारणारे कोण..... या दलाल हिंदू ना कंटाळून दलितांना बौद्ध धर्म स्वीकारला, आदिवासी नी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आता बटेंगे तो कटेंगे😂😂😂😂
दादा यांचे PA कधीच त्यांचे पर्यंत पोचू देत नाहीत आणि आमचा निरोप ही त्यांचे पर्यंत पोचू देत नाही एक उद्विग्न कार्यकर्ता असो पण पक्ष निष्ठा आणि कार्यकर्ता😮
सर 🙏मी सांगली तून कवठेमहांकाळ मधून आहे इकडे रोहित पाटला ची हवा आहे एकनाथ शिंदे साहेब बांनी एक सभा घ्यावी म्हणजे लाडक्या बहिणीना आठवणीत येईल आपल्या भावाला मतदान करायचं आहे
Ajit pawar ne yevun ugach nako te bolla... Fkt tasagao aani baramati chya vikasa chi compare kel ast, tari lok vicharat padli asti... Yane ugach RR LA traget kel
अर्ध सत्य ज्यांना जसे अनुभव आले तसे म्हणले असेल परंतु माझा अनुभव अगदी उलट म्हणजे आज नव्हे दादा प्रथम आमदार झाले तेव्हा पासून असो आम्ही पडलो पक्षाचे जनता पक्ष पासून चे कार्यकर्ते 😮
प्रभाकर जी दादांबद्दल त्यांच्या कार्या बद्दल काही म्हणणं नाही. पण दुसऱ्या न मेहनत घेऊन devolap केलेला मतदार संघ त्यांनी बळकावला हे सत्य कसे नाकारता येईल. शेवटी त्याग केला कुणी? .......नीच ना
तुम्ही ज्यांच्या बद्दल बोलताय त्यांनी सुद्धा हा मतदार संघासाठी काही विशेष मेहनत घेतली न्हवती....फुकटच मिळालेला होता त्याना.... हा मतदार संघ राष्ट्रवादी स्वयंसेवक संघा ने घडवलेला आहे
मोरचूद काकाच्या काड्या, करामती, मानभावी बाईचे खोटेच बोल पण रेटूनच बोल, रोहीतची नाटके, जरांगेचा तमाशा, उबाठाचे तेच तेच टोमणे, शिव्या, मुस्लीम लाड, संजूची बकबक, यावर काय बोलणार. उबाठाची तर आता अशांतीप्रिय लोकांच्या मागणीनुसार दिव्यांची रोषणाई बंदी घालण्याची तयारी
Champa la kolhapur madhye jinkta yet nahi mhanun ha aamcha dokyawar basla.. bjp should kick him out .. this time he will win due to Batoge to Katoge isiliye bandgul ko jitaoge
नमस्कार सुर्यवंशी जी 🙏 शुभ दीपावली सर्व दर्शकांना आणि तुम्हाला पण
बटेंगे तो कटेगें फक्त हेच लक्षात ठेवायचं आणि भगवा फडकवायचा.छत्रपती शिवाजी महाराज की जय
हिंदू धर्म की जय
हिंदू राष्ट्र की जय.🚩
सर्व सामान्य हिंदू, दलित, आदिवासी, गोरं गरिब हिंदू, मागासवर्गीय हिंदू यांना मंदिर प्रवेश नाकारणारे कोण..... या दलाल हिंदू ना कंटाळून दलितांना बौद्ध धर्म स्वीकारला, आदिवासी नी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आता बटेंगे तो कटेंगे😂😂😂😂
पुण्यनगरीत सर आपले स्वागत आहे
माझ्या आकार परिवारला माझ्या कडुन दिपावली च्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
चंद्रकांत दादा साहेबांचा इंटरव्यू अतिशय छान झाला छान झाला त्याबद्दल प्रभाकर जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. 👌👌👌👍
Sir khup Chan upkram ahe tumcha
प्रभाकर सर दिवाळी च्या मंगलमय शुभेच्छा
बरोबर बोललात
तुमची प्रश्न चंद्रकांत दादांच्या उत्तरांपेक्षा मोठी आहेत.
saheb kup kadak
प्रभाकर सर जय श्रीराम
तुम्ही पुण्यनगरीत आहात हे माहित असत तर तुमची प्रत्यक्ष भेट घडली असती.
🌷शुभ दीपावली🌷
माझ्या घराजवळ आले तुम्ही, मला माहित असत तर, नक्की आलो असतो...
Background noise काढला का नाही
शुभ दीपावली सर्वांना
प्रभाकर जी साऊंड quality अजून चांगली असती तर बरं झालं असतं
दादा यांचे PA कधीच त्यांचे पर्यंत पोचू देत नाहीत आणि आमचा निरोप ही त्यांचे पर्यंत पोचू देत नाही
एक उद्विग्न कार्यकर्ता
असो
पण पक्ष निष्ठा आणि कार्यकर्ता😮
सर 🙏मी सांगली तून कवठेमहांकाळ मधून आहे इकडे रोहित पाटला ची हवा आहे एकनाथ शिंदे साहेब बांनी एक सभा घ्यावी म्हणजे लाडक्या बहिणीना आठवणीत येईल आपल्या भावाला मतदान करायचं आहे
Ajit pawar ne yevun ugach nako te bolla... Fkt tasagao aani baramati chya vikasa chi compare kel ast, tari lok vicharat padli asti... Yane ugach RR LA traget kel
अजित दादा एक नंबर काम करणारं 😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
@@babasahebgund413 ekanth shinde yeu de nahitr modi yeu de RR fix ahe .
saheb hap sart mast
चांगल्या माणसाची चांगली मुलाकात 👌👏 33:16
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
चंद्रकांत दादा आम्हीही सज्ज आहोत कोथरूडमध्ये पुन्हा कमळ फुलवायला!
❤❤❤🎉🎉🎉🎉dada yenar 🎉🎉🎉🎉
❤❤❤❤🎉
साधा मानुस चंद्रकांत पाटील
@@bhartigavali5684 kolhapur mady konihi vicharat nahi .swatachya gavat satta nahi 😀
@@patilkiran6954😂😂😂😂😂 बरोबर..
भाजप हटाव हिंदू धर्म बचाव
नमस्कार
दादा ग्रेट आहेत.
संत तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यात बुडणारे हिंदू आज सत्तेत आहेत. सर्व सामान्य हिंदू ना मंदिर प्रवेश नाकारणारे कोण हे लोकांना माहिती आहे.
शुभ दिपावली 🪔🪔प्रभाकरजी.
Prabhakar sir ajun kiti diwas ahat Punyat
अर्ध सत्य
ज्यांना जसे अनुभव आले तसे म्हणले असेल
परंतु माझा अनुभव अगदी उलट
म्हणजे आज नव्हे
दादा प्रथम आमदार झाले तेव्हा पासून
असो
आम्ही पडलो पक्षाचे जनता पक्ष पासून चे कार्यकर्ते
😮
Nice 👌 👍🎉😊Thoda noise ahe......mla kalle aste tr chhan arrangement krun dili asti aplya interview chi Kothrud la sir.
आजूबाजूच्या आवाजामुळे मुलाखत नीट कळत नाही
Batenge To Katenge, Ek Rahenge To Nek Rahenge. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
अरे वा ,मी फेसबुक वर पोस्ट केली होती त्याची दखल घेतली तर भाजपाने 🙏
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 🪔🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
मागे खूपच आवाज आहे त्यामुळे ऐकायला नीट येत नाहीये.
कराड दक्षिण मध्ये येऊन मुलाखत घ्यावी
निसर्ग छायाच पत्ता मिळेल का?
पवारांच्या नदाला लागुन सांगली कोल्हपुरला घण केली चेल्यन पुण्यात जीवन दान दिल 😅🤣😂🥲
प्रभाकर जी
दादांबद्दल त्यांच्या कार्या बद्दल काही म्हणणं नाही. पण दुसऱ्या न मेहनत घेऊन devolap केलेला मतदार संघ त्यांनी बळकावला हे सत्य कसे नाकारता येईल. शेवटी त्याग केला कुणी? .......नीच ना
तुम्ही ज्यांच्या बद्दल बोलताय त्यांनी सुद्धा हा मतदार संघासाठी काही विशेष मेहनत घेतली न्हवती....फुकटच मिळालेला होता त्याना.... हा मतदार संघ राष्ट्रवादी स्वयंसेवक संघा ने घडवलेला आहे
@Superman-hv5pe
म्हणजे आता तुम्ही योगदान पण नाकारणार का?
Sir, Sound clarity could be better
कोथरुड दादा च
दादा त्यांच्या गांवात हे का करू शकले नाहीत, पूण्याला का यावं लागलं?? 🤔
कोणी विचारत नाही.. तो फक्त पाटील आहे मराठा नाही 😂😂😂
सीरियस मुलाक़ात आवडत नाही एक्चुअली 😶
Satte che Lachara chi Uti cha Parabhav Nichit
अटलीस्ट पदार्थ तरी दाखवायला पाहिजे होते
Dada yevde sadhe ahet tr kolhapur madhun ka ubharat nahit .kapti manacha manus ahe chmpa 😂.
Thamb tuzi comment delete krto 😂
Kolhapurat sadhya mansala jaga nahi hith lokana swatach dok nahi ekta koni tri bot dakhavto tikdech jatat tyalach bap banvtat , dusryachya dokyane chalnare ahet hith
सूर्यवंशी तुम्ही फक्त ठराविक पक्षाचेच काम करता का. आता पर्यंत दुसऱ्या इतर पक्षाचे तुम्ही काही दाखवत नाही
मोरचूद काकाच्या काड्या, करामती, मानभावी बाईचे खोटेच बोल पण रेटूनच बोल, रोहीतची नाटके, जरांगेचा तमाशा, उबाठाचे तेच तेच टोमणे, शिव्या, मुस्लीम लाड, संजूची बकबक, यावर काय बोलणार. उबाठाची तर आता अशांतीप्रिय लोकांच्या मागणीनुसार दिव्यांची रोषणाई बंदी घालण्याची तयारी
दुसऱ्या पक्षाची नालायक आमदार असल्या कारणाने ते दाखवत नाही 😂😂😂
ते आपलं भाजप, फडणवीस,मिंधे,चंपा आणि सध्या अजित दादा आणि सुनेत्रा वहिनी 😂😂😂😂
Prabhakar sar aapan prachar karnar bjp cha aani apeksha karnar mns kadun he kay barobar nay
भाजप हा महिलांचा अपमान करणारा पक्ष उदा. सुजय विखे, प्रशांत परिचारक, राम कदम 😢😢😢😢😢
पत्रकारिता ❌
चाटुकारिता ✅
@@Harshad-070 Ptrakaramandy saglyat chatu kon asel tr prabhakar suryavanshi lal galat asto nusta.
Paise bhetatat chatayche😊
राजदीप, वागळे, स्वरा, कुबेर, केतकर, असे आपले आवडते खूप जण आहेत ते पहा
@@ushajoshi4339 Ha thoda jastch ahe yar
कोथरूड मध्ये जिंकणार मनसे 🚩.... Reality accept करा...
Ata fhakta raj Thackeray
Only jarange patil
Ajit Pawar var Sinchan Ghotala var Chari Pitnara Tya ch Gopniy Faiel Dakhvto asa Galich Shakuni Mama ha Kut .Niti Sarkha Lachar Satta Parat yen Nahi
Champa la kolhapur madhye jinkta yet nahi mhanun ha aamcha dokyawar basla.. bjp should kick him out .. this time he will win due to Batoge to Katoge isiliye bandgul ko jitaoge
Champa😅😅😅😅
यावेळी कोथरूड मध्ये मनसे......🙏🚂
नवीन लोकांनां संधी