अगदी बरोबर छान माहीती मिळाली मकरंद सर पण एक विनती आहे,सगळ नागपूरात होते आहे,आमचा गोवा रोड गेले 12 ते 13 वर्षे झाली गडकरी साहेब अजून बनवत आहे रोड..हे आमच्या गडकरी साहेबांचा काम जोकुन अपूर्ण कस ठेवायच ते पण सांगितले तर बर होईल आणी ती सुत्थी ऐकायला पण आम्हा कोकणकरांना बर वाटेल..बाकी खुप छान बोलन आपले मनापासुन आवडले
सुशिक्षित नाही ही खरी गोष्ट आहे खेदजनक आहे दररोज चांगुलपणा जाणणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे आपल्या सारखी सज्जन व मानवतावादी महाराष्ट्राला मिळाली भाग्य महाराष्ट्राचे 🙏🏼
मकरंद साहेब या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र खड्ड्यात आहे का खड्डा महाराष्ट्र मध्ये आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते नेमके राजकीय खात्यामुळे आहेत सामाजिक हेच काय कळत नाही
टक्केवारी खाणार,....टोल धाड आणणार,..टोल साठी, बेमुदत वसूलीची संधी देणार,....लोकं टॅक्स भरणार, पण राजकारणी आपल्याच धर्माचे,..मग गप त्रास सहन करणार...!!!...
Makrand you are not just an actor but full of social sense and awareness of problems. Need you and Nana in politics (though you both will not agree that easily)
Nitin gadkari vitran kartat re ...jilha patalivar shevti kam koni krycha te ithle local lok tharvtat ....mhnun local lokani matdan konala karych he nit shikayla hava ....lok matdana la.serious ghet nai mg politician tumhala seriously ghenre kasw miltil
'जय जवान, जय किसान 'अस सगळे च, नेत, राजकारणी, कलाकार शेवटी बोलतात हो, पण लाज मला वाटते. या देशात शेतकर्यांना त्यांच्या पिकांना योग्य दाम का मिळू नये, हा त्यांचा हक्क का नाही, तुमच्या सभेतील एकही नेता का नाही की त्याला शेतकर्याला कमी दाम दिल्याबद्दल लाज वाटेल...?
Ask MR. Nitin Gadkari that I want to Build a good road like Australia. He will ask you Give me 1 Crore for tendor passing and build whatever you want.also while taking payment give 50 lakhs. This is reality of INDIA. Indian National congress is More corrupt and BJP is less corrupt. Only Modi is only PM is not corrupt.
जी माणसं ट्रेफिक पुलिस उन्हातान्हातून काम करतात,पण बऱ्याच वेळी तुमची चूक नसताना ही, कायना काही कारण दाखवून तुम्हच्या चुका कडून ५००/१००० रुपये वसूल करतात ! तुम्ही तोंड उघडलात तर खटला टाकायची भिती दाखवतात !
शिकलेल्याना सुशिक्षित करणे ही आपल्या देशात महत्वाची गरज आहे❤
मकरंद अनासपुरे साहेब खूप विचारवंत आहेत.
तुमच्या विचारानां सलाम सर नेते लोकांनी देशाचा विचार करत नाही ते आपल्या पक्षाचा स्वतः चा विचार करतात
मकरंद अनासपुरे !!!!
काय लिहावं ,......
एकदम झक्कास !!
अगदी बरोबर आहे या राजकारण्यामुळे आज ही देशाची अवस्था आहे
Paryay saang mang
अगदी बरोबर छान माहीती मिळाली मकरंद सर पण एक विनती आहे,सगळ नागपूरात होते आहे,आमचा गोवा रोड गेले 12 ते 13 वर्षे झाली गडकरी साहेब अजून बनवत आहे रोड..हे आमच्या गडकरी साहेबांचा काम जोकुन अपूर्ण कस ठेवायच ते पण सांगितले तर बर होईल आणी ती सुत्थी ऐकायला पण आम्हा कोकणकरांना बर वाटेल..बाकी खुप छान बोलन आपले मनापासुन आवडले
⁶
जीवन जगण्याचा खूप मोठा अनमोल असा मंत्र तुम्ही दिला आहे मकरंद अनासपुरे साहेब
खरंय, इथल्या कुठल्याच नेत्याला देशाची गरज कळत नाही
सुशिक्षित नाही ही खरी गोष्ट आहे खेदजनक आहे दररोज चांगुलपणा जाणणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे आपल्या सारखी सज्जन व मानवतावादी महाराष्ट्राला मिळाली भाग्य महाराष्ट्राचे 🙏🏼
Iccha thite marg
मकरंद साहेब या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र खड्ड्यात आहे का खड्डा महाराष्ट्र मध्ये आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते नेमके राजकीय खात्यामुळे आहेत सामाजिक हेच काय कळत नाही
टक्केवारी खाणार,....टोल धाड आणणार,..टोल साठी, बेमुदत वसूलीची संधी देणार,....लोकं टॅक्स भरणार, पण राजकारणी आपल्याच धर्माचे,..मग गप त्रास सहन करणार...!!!...
मकरंद अनासपुरे ही व्यक्ती नसून ती एक वृत्ती आहे जी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे...🥰🥰
100 percent खरे बोललात !
खुपच सुंदर विश्लेषण नमस्कार धन्यवाद
मकरंद भाऊ खूप छान. पण असेच विचार मनाला चटका लाऊन जातात. 🙏🙏🙏
अगदी खरं आहे.
आगदि बरोबर हा विनोद नाही वास्तव्य आहे आरी परिस्थिती आहे २१ शतकातील कलियुगातील शेंट काही कळत नाही तरीही राजकारणीच रोड बांधतात
अगदी बरोबर, सत्ताही ठेक्यासाठीच आणि ठेक्यांतून परत सत्ता.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा राजकारण्यांचा पैसे कमवायचा वारसाच आहे कामे ते सुचवणार ठेकेदार ते सुचवणार काम बेसुमार होणार हे वास्तव आहे
बरोबर आहे साहेब
ते रस्ते प्रकरण मात्र आम्हाला पटले हो ! चांगले डांबर आणि चांगले सिमेंट फक्त भारतातच मिळत नाही ? हे कुणाला पटेल का ?
Sarvat changla dambar bhartat milta khar tr ....🤣
हे मात्र खरं बोललात रामायण हे दंत कथा आहे धन्यवाद सर
Tuzya bapala sang te
खूप छान
चांगले विचार
Makarand anspure great
Barobar
Are kay raste ahet shi... Kah mag mhanje ikde Sagala khelkhandoba
अगदी बरोबर आहे
नांदेड परभणी जिल्हा तालुके मध्ये रोड नाही, जे आहे ते खड्डे,, ब्रेगर,, छोटे छोटे आहे, खूप लुटमार सुरू आहे ह्या भागात.
इंजिनीयर निस्कृष्ट काम रेजेक्ट करू शकतो पण त्याची टक्केवारी त्याला सुटत नाही.... कारण पगारात त्याच भागात नाही .... म्हणून तर राजकारणी माज करतात.....
I m not bjp supporter but i like gadkari saheb.
Very nice thoughts makarand sir this one is deep studying in socialism
मकरंद भाऊ राजकारणी त्याज्यासाठीच राजकारणात जातात त्यांना भसम्या झाला आहे
अगदी छान बोललात
बोलण्याची टोन एक नंबर
़़़औ😊😊
आता भारतातले सगळे रस्ते आमचो रामा बांधतलो ! ते कधीच खराब होवचे नाय रामाचा काम म्हणजे काय ? तुमका माहित नाय आसा !
गडकरी,, खूपच,, काम,, चांगले,, काम,, करतात
Ek nut mhanun khup great ahes pan ek changla vyakti pan aahes da Tula udand aushy. Labho hi aai bhavani kadi आधीच icha.. मकरंद दा....
Makrand sir tumhi je kam kart ahe sir salute to you
Makrand you are not just an actor but full of social sense and awareness of problems. Need you and Nana in politics (though you both will not agree that easily)
सर आपल्या देशातह टक्केवारीवर काम सुरु आहे
इन्जिनिअर नसते तर राजकारनी स्वत बांधतील का
बरोबर बोलात सर
राजकारणी बदलेल तेव्हाच देश बदलेल.
2014 te ch kela ki ...
I agree with you
Super thought
मकरंद अनासपुरे सर 🌹
राजकारणी,,, देश,,, लुटारू,, आहे
Ya sarv rajkiy netyana . Tumi aamhi saglech majvto....
सर i like tok
अहो पण शासकीय अभियंत्येकडून पैसे घेऊन आपल्या पदाचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो .
बरोबर भ्रष्टाचार करण्यासाठी आहे.
super
JP समर्थक 😮😢
👌
Sir aadar dakhwaychi garaj nhi aahe.. Karan police department ne swatah aapki ijjat sampvali ahe..
Kadhi Construction Company Madhil kamgarabadal Bola Saheb
Gadkari he bhartase navhe vidarbhase raste vikas mantri aahe
🙏💐
Tender should be given to one company at whole. Here the contract is given to 100 contractors for 10 km road.
How’s it going?
Good sir
Ramayan dantkatha nahi itihas ahe
अगदी बरोबर ६०टक्केचे रस्ते
४०टक्के ?
मग भाऊ भारतातील सर्वच रस्ते गडकरी साहेबांनी बांधले तर आम्हाला कोन्ही पाकीस्तानी म्हणेल काय?
🙏🙏🙏👌👌👌❤❤❤but. Jangli. Maharaj. Road. In. Pune. Is. 46.years..old.without..any..repair.
नतीन गडकरी याला अपवाद आहेत पण
Nitin gadkari vitran kartat re ...jilha patalivar shevti kam koni krycha te ithle local lok tharvtat ....mhnun local lokani matdan konala karych he nit shikayla hava ....lok matdana la.serious ghet nai mg politician tumhala seriously ghenre kasw miltil
Corona madhe Police ne Manse zodpun kadhle teva kuthe geli manuski.😂😂😂😂😂
Gadakari constructs not the engrs or goundis of Maharashtra
'जय जवान, जय किसान 'अस सगळे च, नेत, राजकारणी, कलाकार शेवटी बोलतात हो, पण लाज मला वाटते. या देशात शेतकर्यांना त्यांच्या पिकांना योग्य दाम का मिळू नये, हा त्यांचा हक्क का नाही, तुमच्या सभेतील एकही नेता का नाही की त्याला शेतकर्याला कमी दाम दिल्याबद्दल लाज वाटेल...?
Ask MR. Nitin Gadkari that I want to Build a good road like Australia. He will ask you Give me 1 Crore for tendor passing and build whatever you want.also while taking payment give 50 lakhs. This is reality of INDIA. Indian National congress is More corrupt and BJP is less corrupt. Only Modi is only PM is not corrupt.
Traaphik polis phaar taan detaat
BAROBAR AAHE AAMCHYAA औरंगाबाद CHA SILOOD औरंगाबाद RASTAA JO 60 KM CHA AAHE TO 6 YEARS PASUN CHALU AAHE AANE AAJHE TO CHALUCH AAHE.
contract te javal; cha lokanna detat ..tya var 15% commission ghetat
EK. LAKHACHYA. KAAMALA. DAHAA. LAKHACHE TENDER. KAADHTAAT. 2. */* GHETAAT
जी माणसं ट्रेफिक पुलिस उन्हातान्हातून काम करतात,पण बऱ्याच वेळी तुमची चूक नसताना ही, कायना काही कारण दाखवून तुम्हच्या चुका कडून ५००/१००० रुपये वसूल करतात !
तुम्ही तोंड उघडलात तर खटला टाकायची भिती दाखवतात !
Gadkari
Javlchi lok ch tender gheu shktat ER. Nastoch
Bola na sir %%%%%
दुसऱ्याची उणीव काढण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामाचा सकारात्मक व्हिडिओ बनवावा मग ते कुणीही उणीव काढणारे असोत
Bhau khedyamadhe jara
Dokaun paha
Khari paristhiti mahit hoil
Netyasamor sheput miravne
रस्ते jari rajkarani बांधत असले tari chaangle Rastey baandhane hey Engineer che काम आहे त्यांनी te niit करावे म्हणजे jhhale
Tuj brain vikas jhala nahi vatatay 😏
Gadkari ani family 😂😂😂😂 Road company
bramhan lok bramhana chich hava karna Kay re tu actor 🚨🚨🚨🚨
Mhanun sangto phudhryana chop mar dya
A makya natak baji nako..pratakshat ky ny...
तुम्ही पण पैसे गोळा करुन काय दिवे लावता ..
तुम्ही रोड बनवा ना ??मग
Faltu aahe tu murkh
I var udla ka tujya
100 bapachya
@@balajipatil1455 faltu comment chi sawaya ghalava
@@tejasjankar3390 tuzya aiwar barech udlyamule tu jalmala als ka
👌