Anand Bhate | Kanhoba Tujhi Ghongadi Changli | कान्होबा तुझी घोंगडी चांगली | song in GandharvaGaan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2020
- Kanhoba Tujhi Ghongadi Changli
कान्होबा तुझी घोंगडी चांगली
Lyrics: Sant Dnyaneshwar
Composition: Pt. Sawai Gandharva
This is the song as presented in the webseries GandharvaGaan produced by Jai Kajal and presented by Smrutigandha.
Please see the following links:
Full episode of this song: • Video
GandharvaGaan webseries all episodes: • Playlist
Accompanists:
Tabla: Bharat Kamat
Organ: Rahul Gole
Side rhythm: Mandar Gogate
Compering: Aditya Oke - เพลง
सुरेल!
आनंदजी अप्रतिम तसेच गोळे सरांची लक्षवेधी साथ भरतजी जोरदार👍
छान सुंदर
आनंद भाटे यांचा मृदू लयकारी आवाज आणि गाण्यात आक्रमक नसलेला दृष्टिकोन मला विशेष आवडतो. गाण्यात प्रासादिकता असते.
Praasadik gaayan.
अतिशय सुंदर आनंद साहेब
धन्यवाद 🙏😊
काय विलक्षण सुंदर गायलं आहे,सर्व सहकलाकार देखील उत्तम . मेळ छान जमला आहे.धन्यवाद.
अप्रतिम गायन आणि तितकीच सुरेख साथ
अप्रतिम, क्या बात है आनंद जी 👍👌🙏
लाईव्ह कार्यक्रमाची खंत भरून निघत आहे... अप्रतिम !!
नवीन अभंग ऐकून आनंद झाला.अतिशय सुंदर.
गंधर्व गान ही वेब सिरीज म्हणजे एक आनंद पर्वणीच आहे. बाल गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व आणि भीमसेन जी यांची गायकी आपण खूप सुंदरपणे उलगडून दाखवली आहे. नवीन पिढीला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा किती समृद्ध आहे, हे या सिरीज मुळे नक्की समजेल. भविष्यात आपणाकडून अशाच दर्जेदार कार्यक्रमांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
धन्यवाद 🙏
😮 nbh😮
स्वतः आनंद घेउनी दुसऱ्यालाही आनंद देत आहात
Kanhoba tuzi ghongdi changli ani aple gane pan changle ahe ghongdi sarkhe. Gane eaikun manala bhaktiche panghrun milte.Tabla tal ani petiche swar khup supportive ahet ganyala. Tal sur ani bhakticha apratim Mel zala ahe. Pandurangas Namaskar ani Bhate Guruji yanna naman vandan.🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम उत्तम गायन.
🌹🙏🌹👌गर्भीत अर्थवाही उबदार , आनंददायी👌🌹❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌👌👌👌🙏❤️👌❤️👌❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
धन्यवाद 🙏😊
wah atee sunder...is this based on raag manj khamaj?
Amazing!!! no words... thanks a lot.
निशब्द राम कृष्ण हरी आत्ताच्या पीढीला आनंदी म्हणजे भिमसेनजींची पर्वणीच
my favorite❤️thanks a lot 🙏
ज य ह री माऊली.........!
आनंदजी आपल्या कोणत्याही गीतात
आत्मीक, सात्विक आनंद मिलतो.
श्री सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे.
शुभं भवतु ||
🙏🙏
रामकृष्णहरी माऊली 🙏🙏🙏🙏
Edmund God god
आनंद भाटे याचे गाणे मन शांत व प्रसन्न करून आनंद देते. गाण्यात भक्तिभाव व प्रेम भरपूर!👏👏🙏
🙏🙏
Wonderful. 👏
Amazing Kanhoba!!!
वाह.. कान्होबा तुझी साधना चांगली 💎💎💎
🙏🙏
अप्रतिम
फक्त अप्रतिम आहे खूप सुंदर
आनंदजी खुप धन्यवाद बर
Gh0ngdi khupch chhan vinale sundar
Best one🙏🙏
सुंदर गायन
Anandrao tumhi gaat raha
मनाला परमोच्च आनंद देणारी रचना.
सुंदर साथसंगत.
हृदयस्पर्शी गायन
अभिनंदन सर
Utug Awas & Paramonand Ananad Denari Mafal Sadar Kelee Anana Gandhrv.
Manlala Anand Denree Maifal Sadar Kelee Ananad Gandrav Abhar
Sir "johar mai baap" abhang pls
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Kya baat hai
Anandji sarach apratim
धन्यवाद
🙏🏼🙏🏼
अप्रतिम