वाह..!! सुंदर अर्थपूर्ण शब्द, कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद चित्रीकरण, मनाला अलगद शेतात घेऊन जाणारा अनुभव.. खरोखर एका शेतकऱ्याला हिरवाई दिसली, रान बहरले की शुद्ध धन गावते.. तुमच्या गाण्याप्रमाने महाराष्ट्रातील प्रत्येक बळीराजा वर देवीची, काळया आईची आणि भोळ्या देवाची कृपा व्हावी.. प्रत्येकाला शुध्द धन घावावे.. सर्व सुजलाम् सुफलाम् व्हावे.. ही प्रार्थना..
कल्पना नाही करू शकत एवढे अप्रतिम.....
Awesome singing
Awesome acting
Awesome direction
Awesome place selection..
खुपचं छान ......गाणं गायलं आहे मेश्राम सरांनी ....आणि 👌👌👌🌹🌹🌹 शेतकरी बांधवांना आवडेल असं गाणं आहे ....
धन्यवाद .
Kya bat hai... RAhul bhau khupch chhan .. 🙌👌🙏
Ekach number
Yoo Very nice ❤️
Bhau kharch gawachi athvan anundili ......!!! your the great bor.........!
Very Nice work both of you and all the team👌👌
वाह..!! सुंदर अर्थपूर्ण शब्द, कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद चित्रीकरण, मनाला अलगद शेतात घेऊन जाणारा अनुभव..
खरोखर एका शेतकऱ्याला हिरवाई दिसली, रान बहरले की शुद्ध धन गावते..
तुमच्या गाण्याप्रमाने महाराष्ट्रातील प्रत्येक बळीराजा वर देवीची, काळया आईची आणि भोळ्या देवाची कृपा व्हावी.. प्रत्येकाला शुध्द धन घावावे.. सर्व सुजलाम् सुफलाम् व्हावे.. ही प्रार्थना..
🔥🔥🔥🔥
Thanks All Your Comments Are Valuable For Us .
Superb👍💐
Thanks
Very nice 👌👌👌👌
Beautiful voice and words
rahul Gorakh Newale Dada Please uplod more songs
Nice try 🙂
Thanks
Nice Dada
Thanks